महाडीबीटी कृषी योजना 1 लाख शेतकऱ्यांची निवड. तुमचे नाव पहा.

अखेर प्रतीक्षा संपली शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. चला तर मग शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती पाहूयात. त्यासाठी मित्रांनो महाडीबीटी या कृषी योजना अंतर्गत तुम्हाला, ऑनलाईन पद्धतीने करायसाठी फार्म भरता आला पाहिजे. त्याचप्रमाणे, आता त्याबाबतची प्रतीक्षा होते. ते या यादीमध्ये तरी आपलं नाव येईल. राज्यातील राजा सर्व शेतकरी बांधवांना, ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी कृषी योजनेमध्ये फॉर्म भरले होते. … Read more

महा डी.बी.टी. फार्मर्स स्कीम नोंदणी. (MahaDBT farmers scheme Ragistration).

शेतकरी बांधवांना तुम्हा सर्वांना नमस्कार, तुम्ही महाडीबीटीची पोर्टल पाहिले असेल, तर त्यामध्ये या पोर्टलवरून राज्यात नवीन चालू असलेल्या, सर्व योजना तुम्हाला घरबसल्या पहाता येतील. व त्याचबरोबर स्कॉलरशिप यासाठी सुद्धा, महाडीबीटीवरून तुम्ही अर्ज करू शकता. कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी, तुम्ही कुठेही अर्ज करू शकता. त्याचबरोबर, फार्मर्स महाडीबीटी वरती हे नोंदणी करता येते. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी राबवल्या … Read more