रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना शासन देणार 1 लाख 1 हजार रुपये जाणून घ्या.

LEK LADAKI YOJANA 2024 : राज्याती 1 एप्रिल 2023 पासून, ज्या मुलींचा जन्म झाला आहे. आशा मुलींना  “लेक लाडकी” या योजनेअंतर्गत शासन 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत करणार आहे. लेक लाडकी ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी, अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने एक महत्त्वाचे योजना सर्वसामान्य … Read more