राज्यात सर्वांना मिळणार 5 लाख रु. पर्यंत विमा मंत्रिमंडळाचा निर्णय.

नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेचे एकत्रीकरण करून, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना आता 5 लाखापर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहेत. त्याच प्रकारे राज्यातील नागरिकांना यापुढे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये राज्य शासनातर्फे जवळपास 5 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार केले जाणार आहेत व शिवाय शस्त्रक्रियेसाठी सुद्धा एक नवीन एकत्रितरित्या एक किट दिले जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच त्या कार्डचे वाटप सुद्धा येत्या काळात करण्यात येणार आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण मंत्रिमंडळाचे झालेले बैठक त्याबाबत सविस्तर माहिती आपण पाहूयात आयुष्मान भारत त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत योजनेचे एकत्रिकरण करण्यात आले आहे.

व आता त्याच ठिकाणी दीड लाखाची आधीचे रक्कम होती, ती आता 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण राज्यातील, महात्मा फुले जन आरोग्य योजना व आरोग्य योजना या दोन्ही केंद्राशी आयुष्यमान भारत योजना व त्याचप्रमाणे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचेही एकत्रित काम करण्यात आले आहे. व त्यामध्ये नागरिकांना आरोग्याची संरक्षण करण्यासाठी, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हि राबवली जात आहे. व त्यानंतर जवळपास 5 लाख रुपये पर्यंत वाढ केल्यामुळे, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व शेतकरी बांधवांना सध्या महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राबविली जात आहे. हे जर आपल्याला माहीतच आहे पण केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत योजना ज्याला आपण गोल्डन कार्ड हे सुद्धा योजना असे म्हणत आहे. आता या दोन्ही योजनेचे एकत्रिकरण करून, नागरिकांना वाढीव असा आरोग्य विमा किंवा आरोग्य संरक्षण दिले जाणार आहे.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दीड लाखापर्यंत उपचाराची खर्च मर्यादा आहे. सुमारे 2 कोटी कार्डचे वाटप करण्यात येणार असून, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या जन आरोग्य योजनेमध्ये सध्याचा विचार केला, तर मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी, जवळपास 2.5 लाख रुपयांचे उपचार कर्जाचे मर्यादा आहे. तर मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी आता त्यामध्ये वाढ करून 4.5 लाख रुपये इतकी वाढविण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेत 996 तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1209 उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात आलेले असून, 328 नवीन उपचारांचा आता या योजनेमध्ये समावेश करण्यात आले आहेत.

मित्रांनो महाराष्ट्रातील महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत आता राज्यातील सगळ्यांना 5 लाख रु. पर्यंत विमा असलेले संरक्षण कार्ड सरकारकडून मिळणार आहे. त्याचबरोबर लगेच कार्ड वाटप ही चालू होणार आहे. आयुष्यमान भारत योजना आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ पुढील प्रमाणे.

जनसंपर्क महासंचालक महाराष्ट्र शासन यांच्या प्रयत्नातून ही घोषणा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे यामध्ये महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा समावेश असल्यामुळे, महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेची कवच सर्व नागरिकांना मिळणार आहे. व त्या प्रत्येक कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी, प्रत्येक कुटुंबाला 1.5 लाख रुपयांवरून आता जवळपास 5 लाख रुपये पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात लागू करून, सीमा लगतच्या महाराष्ट्र राज्यातील 18 जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालय एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त 200 रुग्णालय अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 • महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांची मर्यादा ही आता 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत करण्यात आले आहे.
 • त्याचप्रमाणे मूत्रपिंड शस्त्रक्रिया ही महत्त्वपूर्ण असल्यामुळे, त्याचा येणारा खर्च हा 2.5 लाख रुपये च्या पुढे येत असल्यामुळे, आता राज्य शासन त्यामध्ये 2 लाख रुपये वाढ करून, 4.5 लाख रुपये करण्यात आला आहे.
 • मागणी नसलेल्या 181 उपचारांना वगळले आहे तर मागणी असलेल्या 328 उपचारांचा समावेश यामध्ये केलेला आहे.
 • त्याचप्रमाणे, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना त्यामध्ये, महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेमध्ये जवळपास 1365 विकारांवर रोगांवर चार केले जाणार आहेत.
 • उपचारासाठी 1000 रुग्णालयांमध्ये सुविधा करण्यात आलेली आहे.
 • महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्रात ट्रस्त स्थापन करणार आहेत.
 • दोन्ही योजनेचे कार्ड ची एकत्रित रित्या पोर्टल ची सुविधा केली आहे.
 • आरोग्य संरक्षण कवच हे दीड लाखहून पाच लाख करण्यात.

पात्रता ;

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात लागू करून सीमा लगतच्या महाराष्ट्र राज्यातील 18 जिल्ह्यात 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालय एकत्रित करण्याचा निर्णय झाला आहे याव्यतिरिक्त 200 रुग्णालय अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्त्या अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्त्या बघतांसाठीची उपचारांची संख्या 74 वरून 184 वाढविण्यात आले आहे या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य करण्यात आलेला आहे. उपचाराच्या खर्च मर्यादित तीस हजार रुपयांवरून प्रत्येक रुग्ण प्रति अपघात 1 लाख रुपये अशी वाढ करण्यात आले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये ;

 • आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत या आरोग्य संरक्षण प्रत्येकी 5 लाख रुपये व आता, महात्मा फुले आरोग्य योजना या अंतर्गत आरोग्य संरक्षण प्रतिक कुटुंब 5लाख रुपये एवढे करण्यात आले आहे.
 • यादी नागरिक लाभ घेत होते. त्याचप्रमाणे, जर का लाभ मिळत होता. तर तो लाभ केशरी रेशनकार्डावर तर तो आता रेशन कार्डधारकांना सुद्धा त्याचा, लाभ मिळणार आहे. हे महत्त्वाची गोष्ट व बातमी नागरिकांसाठी आहे.

ही योजना महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील लागू करणार आहे. याव्यतिरिक्त 200 रुग्णालयांमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर विमा योजनेच्या शासन निर्णय तरतुदीनुसार सुधारणा करून रस्ता अपघात सुद्धा येथे उपचार यांची संख्या 74 वरून 184 करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राबवली जाते त्याचबरो.बर केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत योजना राबवली जाते. आता या दोन्ही योजना अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना म्हणजेच सर्वांना पाच लाख रुपयांचा विमा हा मिळणार आहे. आणि या विमा अंतर्गत त्याचे जे कार्ड आहेत त्यातून वाटप लवकरच सुरू होणार आहे. याबाबतचा नवीन निर्णय सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाच लाख रुपयांचा विमा कोणा कोणाला, व कसा मिळणार त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीत नेमका निर्णय काय झाला आहे. त्याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील, सर्व शिधापत्रिकाधारक अधिवास प्रमाणपत्र धारण, करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार, असून या योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष दीड लाख रुपयांवरून, पाच लाख रुपये करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलेला आहे. म्हणजेच यापूर्वी तीस लाख रुपयांचा आरोग्य कवच मिळत होतं. आता तेच वाढवून पाच लाख रुपये आरोग्य सुरक्षा कवच प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे, आपल्याला कोणकोणते लाभ मिळणार आहेत. व त्याची वैशिष्ट्ये नेमके काय आहेत ते आपण पाहूया.

या पत्रिका व अत्यंत शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे म्हणजे, आता आपल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना या आरोग्य संरक्षणाचे कवच जे आहे. त्याचा लाभ मिळणार आहेत. विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री, जन आरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबवणाऱ्या, राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झालेला आहे. म्हणजेच केंद्राची आयुष्यमान तसेच महाराष्ट्र शासनाची, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रित राबवण्यात येणार आहेत. एकत्रीकरण करणार आहेत. आणि त्यातूनच प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत, आरोग्य संरक्षण प्रतिक उपप्रश्न पाच लाख रुपये आहेत. आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गती आरोग्य संरक्षण प्रतिक कुटुंब प्रतिवर्षी पाच लाख रुपये एवढे करण्यात आले आहे. एकच लवकर सुरू होणार आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे, दोन्ही योजनांना समाविष्ट उपचाराचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयामुळे, रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या ते असे 56 एवढी करण्यात आलेले आहे.

महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित, योजनेमध्ये अंकित रुग्णालयांची संख्या 1000 एवढी आहे मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रतिनिधी अडीच लाख एवढी मर्यादा आहेत.

शासनाच्या ज्या काही योजना असतील, त्यामध्ये आधुनिक शेती पारंपारिक शेती, पशुसंवर्धन कसे केले जाते, शासनाचे नवीन नियम, कायदे बदल शेती संबंधीचे कायदे, शेती संदर्भात विचार केल्यामुळे, या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुपला बघायला मिळते.

व्हाट्सअप ग्रुपला कनेक्ट व्हा यावर क्लिक करा.                    

Leave a Comment