ई-श्रम कार्ड कसे काढावे, येथे अर्ज करा.

शेतकरी मित्रांनो नमस्कार, इसरम पोर्टल हे एक असंघटित कामगारांना त्यांचे हक्क व त्यांच्या कल्याणासाठी, तयार केलेले केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाची एक योजना आहे. ती योजना भारतीय रोजगार मंत्रालयाने बनवलेली आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्व कामगारांना त्यांच्या संरक्षणासाठी, व नवनवीन रोजगारासाठी शासनाने चालू केलेले म्हणजेच ईश्रम कार्ड होय. आपल्याला ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावयाची असेल, तर आम्ही आपल्याला नोंदणी कशी करावी, व कोणत्या पद्धतीने करावी अशी सोपी पद्धत या आर्टिकल च्या माध्यमातून सांगणार आहोत.

ई-श्रम कार्ड आपण कशाप्रकारे बनवू शकतो. व त्यासाठी आपल्याला कोण-कोणती माहिती व कागदपत्रे गरजेचे असतात. याबद्दल आपण या लेखात माहिती जाणून घेऊयात.

अशाच प्रकारे यासाठी, आपल्याला या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतात :

लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल नंबर वरती शासनाकडून, एक आधार कार्ड ची लिंक खाली असेल. लाभार्थ्याचे बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे. कमीत कमी 16 वर्ष व लाभार्थ्याचे वय जास्तीत-जास्त 59 वर्ष असावे.

ई-श्रम कार्ड कशाला म्हणतात ?

ई-श्रम पोर्टल वरून यशस्वीरित्या नोंदणी केल्यावर, त्या कामगारांना ई-श्रम कार्ड देण्यात येते. त्याचप्रमाणे ज्या कार्डधारक आहेत. त्या सर्वांना या कार्यांवरती बारा अंकी यु ए एन हा नंबर दिला जात असतो. त्याला ई-श्रम कार्ड असे म्हणतात.

यु,ए,एन (UAN) नंबर :

तर हा यूएन नंबर जवळपास 12 अंकी असतो. भारतामध्ये प्रत्येक कामगार, हा इस्रम पोर्टल पूर्ण त्याची नोंदणी केली जाते.. UAN क्रमांक हा कायमस्वरूपी कामगाराला देण्यात येतो. नियुक्ती केल्यानंतर म्हणजेच, आयुष्यभर कामगाराकडे श्रम कार्डचा दिलेला, नंबर कायमस्वरूपी दिलेला असतो.

ई-श्रम ची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी असते :

 1. सुरुवातीला ई-श्रम या अधिकृत वेबसाईटला http://register.eshram.gov.in भेट द्यावी.
 2. व नंतर ई-श्रम वरील नोंदणीच्या लिंक वर क्लिक करावे.
 3. नोंदणी पृष्ठावर आधारित लिंक केलेला आपला मोबाईल नंबर, व त्याचबरोबर क्यापच्या कोड टाकावा.
 4. त्यानंतर ओटीपी पाठवा. या दिलेल्या पर्यायावर क्लिक करावे.
 5. मोबाईल नंबर वरती आपल्याला, एक ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला तेथे टाकावा लागेल. व स्क्रीनवर आपल्याला विसरांसाठी नोंदणी फार्म दिसेल.
 6. त्यानंतर आपल्याला वैयक्तिक पत्ता शैक्षणिक बँक तपशील इत्यादी प्रविष्ट करून, पूर्व लोकन स्वयंघोषणा पर्यावरण क्लिक करावे. आपल्याला आपले प्राप्त
 7. ज्या लोकांना पूर्वीपासून व त्यानंतर कधीही यादी भविष्यासाठी, कुठेही वापरले व डाऊनलोडिंग करू शकता.

ई श्रम कार्डचे उद्दिष्ट काय आहे :

 • तर, या विषयाबद्दल आपल्याला बघण्यास मिळत असेल, की सगळीकडे एकच चर्चा निर्माण झाले आहे.
 • माहिती नसल्यामुळे लोकांकडे ते कोणत्याही नेट कॅफे मध्ये जाऊन पैसे खर्च करीत आहेत.
 • श्रम कार्ड साठी आपले करून बनवून घेतात.
 • ऑनलाइन सिम कार्ड जर तुम्हाला काढायचे, असेल तर तुम्हाला एक रुपया हे खर्च करण्याची गरज नाही.
 • सिम कार्ड काय कामासाठी लागणार आहेत, हे काढू शकणार आहे त्याबद्दल इतर कोणतेही कागदपत्रे तुम्हाला द्यावे लागतील.
 • जर का तुम्हाला काही या संबंधित प्रश्न असतील, तर त्यासंबंधीचे तुम्हाला उत्तर सुद्धा, या लेखांमध्ये मी देणार आहे.
 • अशाप्रकारे साध्या व सोप्या पद्धतीने, ऑनलाईन व सरळ सोप्या पद्धतीने, हे सर्व तुम्हाला समजून सांगणार आहोत.
 • संपूर्ण भारतात जे काही कामगार आहेत जे असंघटित आहेत मोठ्या प्रमाणावर दिसून येतात असे लोक.

याच प्रकारे जर तुम्हा कामगारांविषयी, भविष्यामध्येही या सर्व सुविधा पुरवल्या जाणार, असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झालेले आहे. किंवा जाऊ शकतात त्याचप्रमाणे सिमकार्ड देण्यात येणार आहे. ज्यामुळे, अशामुळे भविष्यातही विश्रम कार्डचा, फायदा शेतकऱ्यांना होईल व शेतकऱ्यांचे भले होईल. तसेच 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अशा शेतकऱ्यांना, पेक्षा सुद्धा चालू करण्याचा सरकारचा मानस आहे. श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकता. व इस्रम कार्ड तुम्हाला दोन पद्धती ने काढता येते. इसम काढण्यासाठीचे पद्धती पुढे दिलेले आहेत. तुमच्याकडे असा प्रकारे, ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पर्याय त्यामध्ये उपलब्ध असतील.

विश्राम कार्ड कोण बनवू शकतात :

 • हे कार्ड बनवण्यासाठी, लाभार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे.
 • ज्या व्यक्तीला टॅक्स भरण्यासाठी आयटी अर गरजेचे नाही.
 • वेगवेगळ्या, कॅटेगिरी मध्ये तम्ही मोडत असाल. अशा वेळेस त्याचप्रमाणे, त्याची विभाजन करणे गरजेचे आहे.
 • सरकार बनवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा समावेश असणार आहे.
 • या सर्व कॅटेगरीमध्ये योग्य व्यक्ती मोडतील. त्याच लोकांना हे कार्ड बनवण्याचा अधिकार आहे. व तेच हे कार्ड बनवूनही शकतात.

श्रम कार्ड प्रोसेस साठी नवीन पेज :

तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता. त्या ठिकाणचे सर्व तुम्हाला माहिती येथे भरावे लागते. तुमचा जिल्हा काय असणार आहे हे पण टाकावे. तुमच्या तुमच्या गावाची माहिती, जिल्ह्याचे नाव, जिल्ह्याचा पिनकोड राज्याचे नाव हे सर्व टाकावे लागणार आहे. तुम्हाला सर्व ही माहिती तेथेच विचारले जाणार आहे. तेथे तुमचे शिक्षण देखील विचारले जाऊ शकते तसे तयार ठेवा. तुमचा इन्कम सर्टिफिकेट याबरोबर जोडावा. तुम्ही कोणता व्यवसाय करत आहे हे भरा. त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिला जाईल. त्या ऑप्शन वर क्लिक करा. व एक समोर पीडीएफ ओपन होईल. व्हिडिओ तुम्हाला ओपन करून घ्यावा लागेल अशा पद्धतीने तुम्ही श्रम कार्ड काढायचे आहे. जर तुम्हाला अजूनही चांगले सांगायचे असेल तर तुम्हाला कळेल.

जर का तुम्हाला या लेखांमध्ये जर काही समजले असेल, तर तुम्ही मला अधिकृत माझा नंबर वेबसाईटवर आहे तू घेऊन मला कॉन्टॅक्ट करा.पेजच्या लास्टच्या भागांमध्ये व्हाट्सअप चालू दिलेला आहे. त्यावर क्लिक करा. या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला सांगितले आहे की, श्रम कार्ड कसे बनवता येते तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा विमा कार्ड सुद्धा लागू झाले तर, या श्रम कार्ड बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. ती जर माहिती तुम्हाला नागरिकांसाठी आहे तुम्हाला आवडल्यास असेल, तर तुम्ही तुमच्या सर्व ग्रुपला शेअर इट देखील करू शकता. व आमच्याही व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही कनेक्ट होऊ शकता.

इस्रम कार्ड चे पेमेंट स्टेटस कसे करावे :

मित्रांनो, सर्वांना माहित आहे की, इस्रम कार्डाच्या पाचशे रुपयाचा चौथा हप्ता शासनाने कामगारांच्या बँक खात्यावर पाठवला होता. अशा परिस्थितीमध्ये नंतरचा हप्ता म्हणजेच, पाचवा हप्ता हा जमा होणार आहे. ही प्रतीक्षा सर्व कामगार वर्गाला लागून राहिलेले आहे. लेबर कार्ड घेतलेल्या सर्व लोकांना ही चांगली बातमी म्हणावी लागेल. त्याचबरोबर इस श्रम विभाग भारत शासनाने, श्रम कार्डचा सगळा पैसा हा बँक खात्यामध्ये जमा करण्यास चालू केला आहे. व शासनाने सर्व ईश्रम कार्डचा लवकरच पाचवाही हप्ता येत असल्याचे, सांगितले आहे. व प्रसारमाध्यमांमध्ये ते सुद्धा जाहीर केले आहे. हे नोटिफिकेशन सरकार धारकांना सरकार वेबसाईटवर मिळेल.

ई-कार्ड पेमेंट स्टेटस :

नागरिकांचे लेबर कार्ड लिस्ट मध्ये जर नाव असेल, की नाही हे तपासण्यासाठी नावे कशी तपासावी. जर का लोकांची नावे यामध्ये लिस्ट मध्ये नाहीत. तर श्रम कार्ड यादी ही कशी तपासावी. हे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. तर तुमचे नाव यादीत नसल्यास, तुमच्या या महिन्याचा कामगार यादीतील निवड झाली का नाही, हे तुम्हाला विचार तुमचे पैसे या महिन्यात येणार नाहीत तर, महिन्याच्या शेवटचा दिवसांमध्ये पैसे तुमच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरे व तिसरी यादी मिळाल्यावर तुमचे नाव आहे का नाही तुम्ही तपासू शकता.

ही एक अशी पोर्टल आहे विश्राम कार्ड की ही असंघटित कामगारांसाठी, काम करणाऱ्यांसाठी एक डेटाबेस वेबसाईट आहे. नागरिकांना नोंदणी करताना देखील तुम्हाला केसरी करतात स्मार्ट कार्ड यासोबत मिळत असते ते मिळून तुमचा अधिकार आहे. नागरिकांना नोंदणी करताना देखील तुम्हाला केसरी करतात ते मिळून तुमचा अधिकार आहे ज्यामध्ये तुम्हाला नोंदणी करताना तुम्हाला, त्यामध्ये केसरी कलरचा एक स्मार्ट कार्ड मिळणार आहे. यासाठी तुमच्याकडे तुमच्या आधार कार्ड, बँक पासबुक त्याचबरोबर, लागेल दिलेली कागदपत्रे हे सर्व तुमच्याकडे असणे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे, सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी कामगारांचा एक डेटाबेस तयार होत असतो. या संदर्भात शासनाने निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे कोरोना महामारी मध्ये, कामगारांना पैसे पाठवण्यासाठी, शासनाकडे कोणताही डेटाबेस तयार नव्हता. त्याचबरोबर अशा परिस्थितीमध्ये शासनाला पैसे पाठवायचे होते, तरी देखील शासन कामगारांपर्यंत पैसे पाठवू शकले नाही. शासनाकडून त्यामुळे असेही सांगण्यात येत आहे. की असंघटित कामगार यांचा सर्व डेटा कमी असल्यामुळे, 2020-21 या सालामध्ये चालू केली होत.

या पोर्टलवर तुम्हाला लेबरकार्ड सुद्धा काढता येणार आहे. त्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगार वर्ग रोजंदारीवर काम करणारे, व्यवसायिक मजूर भूमी शेतकरी शेतमजूर हा संघटित कामगार या सगळ्यांना हे लेबर कार्ड भेटणार आहे. यामध्ये तुम्हाला नोंदणीकृत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये अपघाती विमा संरक्षण ही दिले जाणार आहे. व अपघाती मृत्यू व बाहेरच्या कपात व जर आले, तर त्या कुटुंबासाठी दोन लाख रुपयांची तरतूद ही शासनाने केली आहे. व अपंगत्व आल्यास निम्मे एक लाख रुपये या योजनेचा, फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. व त्याचबरोबर, असंघटित क्षेत्र असलेल्या कामगार मजुरांना या योजनेचा फायदा मिळण्यासाठी, त्यांना स्वतःचा पायावर स्वावलंबी होण्यासाठी ही योजना म्हणजेच, ती श्रम कार्ड या योजनेसाठी मंजुरी मिळाली. व अशा तपशील असणार आहे. हे जेणेकरून रोजगार सत्तेचा जास्त वापर करता येईल. व समाजातील सुरक्षा कटिबद्ध व योजनांचा लाभ मिळेल. हे या मागचा मुख्य उद्देश आहे.

नोंदणीकृत कामगार असेल, तर पंतप्रधान सुरक्षा योजनेतून वार्षिक हप्ता केंद्र शासन भरला आहे. व त्यामुळे दोन लाख रुपयांचा जर हा अपघात विमा जर, कवच एखाद्या कामगारांनी घेतलेल्या असेल, तर त्याला फायदा होणार आहे. यास नोंदणीकृत कामगाराचा पंतप्रधान सुरक्षा योजनेमध्ये वार्षिक हप्ता शासन भरणार, असल्यामुळे त्याचे दोन लाख रुपये भेटणार आहे. पण संघटित कामगार व इसम कार्ड काढणे शक्य व्हावे, यासाठी शासनाने एक पोर्टल देखील लॉन्च केले आहे.

अशाच प्रकारे, तुम्हाला आमच्या ग्रुप वर शेतीविषयक, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यामध्ये विमा योजना, शासनाचे निर्णय, कृषी प्रकल्प, कृषी नवनवीन जीआर, कृषी सल्लागार, हवामान, त्याचप्रमाणे फळबाग हंगामातील, पीकनिहाय मार्गदर्शन तुम्हाला आमच्या ग्रुप वर बघण्यास मिळेल. खाली क्लिक करा. 

Leave a Comment