मोफत गाय गोठा अनुदान योजना. मिळणार 22 लाखापर्यंतचे अनुदान.

शेतकरी मित्रांनो आज आपण शरद पवार ग्राम समृद्ध योजना काय आहे. शेतकरी मित्रांनो जे शेतकरी गाई, म्हशी, शेळी,मेंढी, कुक्कुटपालन करत आहेत, यांसाठी शेड किंवा गोठा बांधण्यासाठी एक आर्थिक मदत, अनुदान इथे महाराष्ट्र सरकारकडून या मोफत गाय गोटा अनुदान योजनेअंतर्गत दिला जाणार आहे.
तर शेतकरी बांधवांना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे?  अर्ज करण्याची प्रक्रिया कशाप्रकारे आहे?
या सर्व बाबी आपण जाणून घेऊयात.

राज्यातील बहुतांश शेतकरी गाय म्हैस पाळत असतात. त्याच सोबत जोडधंदा म्हणून म्हैस पालन करणे गाय पालन करणे करतात.
गाय म्हैस गोठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचे शेन व मलमूत्र इत्यादी पडलेले असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गोठ्यातील जमीन दलदलीसारखी होत असते. त्यामुळे त्या जागेवर जनावर बसत असल्यामुळे तेथे विविध प्रकारच्या आजारांना सामना करावा लागत असतो, उपचारांसाठी शेतकऱ्यांचे हजारो रुपये खर्च होतात. त्यामुळे गाई म्हैस निकामी होत असतात, त्यांच्या शरीराच्या खालील बाजू जखमा होत असतात. त्यामुळे शेड बांधणी करून घेणे गरजेचे असते व शेड बांधणी करत असताना, शेतकऱ्यांकडे त्यासाठी पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे महत्त्वाचा उद्देश म्हणजे अर्थ पुरवठा करणे हा सरकारचा आहे.

 • गाय गोठा अनुदान योजना काय आहे-                                                                                                                                                       गाय व म्हैस गोठा बांधणे. शेळी पालन साठी शेड बांधणे.कुक्कुटपालन साठी शेड बांधणे. भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग बांधकाम.
 • गाय गोठा अनुदान योजना-
  त्याचप्रमाणे, शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून हे शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणूनही, शेळीपालन गाई म्हैस पालन कुक्कुटपालन या व्यवसायाकडे, नागरिक बघत आहेत.
  शेतकऱ्यांकडे गाई,म्हशी, शेळ्या, कोंबड्या,असे विविध प्रकारचे जनावरे असतात. पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाचे निवारा नसतो, त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांपासून जनावरांचे रक्षण करणे अवघड जाते आणि खूप अडचणी निर्माण होतात. शेतकऱ्यासमोर जनावरांचे संरक्षण करणे मोठे अहवानात्मक ठरते, त्यामुळे सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना.ही योजना अमलात आणली आहे. गाय गोठा अनुदान योजनाही खूप उपयुक्त अशी योजना आहे.

त्याचप्रमाणे, गाय गोठा अनुदान योजनेतही शेतकऱ्यांना कायमचे त्याचप्रमाणे, शेळी कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा निर्माण करण्यासाठी, व गाय म्हशी शेळीपालन हे करण्यासाठी, एक पक्का शेड बनवण्यासाठी सुद्धा अनुदान हे शासन देत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत आणि काही योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना राबविण्यात येत आहे.

गाय गोठा योजनेबद्दल माहिती
गाय गोठा योजनेची सुरुवात – 3 फेब्रुवारी 2021.
लाभार्थी – महाराष्ट्रातील शेतकरी.
योजनेचा उद्देश – शेतकऱ्यां च्या उत्पन्नात वाढ करणे . शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे, शेतकऱ्यांना आर्थिक तसेच, सामाजिक विकास करणे, नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे, शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय तसेच जोडधंदाला मदत करणे

गाय म्हशी गोठा योजनेचे उद्देश-

 • पशुपालक व शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे.
 • जनावरांचा ऊन वारा पाऊस आणि थंडी रक्षण करणे
 • जनावरांना राहण्यासाठी कायमस्वरूपी छत बांधणे.
 • राज्यातील इतर नागरिकांना पशुपालनासाठी आकर्षित करणे हा उद्देश आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधून घेण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा गाई म्हशी गोठा योजनेचा उद्देश आहे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.

 1. गाय गोठा अनुदान योजना या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
 2. गाय गोठा अनुदान योजने अंतर्गत मिळणारे अनुदान राशी शेतकऱ्यांना बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येते.
 3.  गाय गोठा अनुदान योजने अंतर्गत दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल, त्यासाठी 77188 रुपये अनुदान दिले जाईल.
 4.  सहा पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच बारा गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल.
 5. बारापेक्षा जास्त गुरांसाठी म्हणजेच अठरा गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी तिप्पट अनुदान देण्यात येईल.
 6. गुरा गुरांकरिता 26.95 चौ.मी. जमीन पुरेशी धरण्यात आली आहे.
 7. तसेच त्याची लांबी 7.7 मी आणि रुंदी 3.5 मी. असेल.
 8. गुरांसाठी 7.7 मी.× 0.2मी × 0.65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्रसंचयन टाके बांधण्यात येतील
  सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावराचे टॅगिंग आवश्यक असेल.

शेळीपालन शेड बांधणे-
या योजनेअंतर्गत दहा शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी 49284 रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर तीस शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाईल.

भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अशी कल्पनाही ते करू शकत नाहीत. की गाई म्हशी व त्यासाठी जवळपास शासन अनुदान देणार आहे. तर काय आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना आपण राबवित होतो. त्यामध्ये तुम्ही बघितले की किती अनुदान मिळते. त्यानुसार ही पण योजना आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो दरवर्षी कसे संवर्धन विभागाकडून, संवर्धनुसार केले जात असते त्यात काही महिन्यांपासून जनावरांच्या किंमतीत वाढ होत असल्याने, सर्वसामान्यांना गाय म्हैस खरेदी करणे अवघड झाले होते. त्यामुळे मध्यंतरी राज्य शासनाने जायचे खरेदीसाठी 70 हजार रुपये अनुदान, तर म्हशीच्या खरेदीसाठी 80 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय घेतला आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे, सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा गायब मशीन अनुदानावर खरेदी करून दुग्ध व्यवसाय आरामात सुरू करता येऊ शकणार आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांचे, उत्पन्न देखील वाढ होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ही एक एप्रिल पासून करण्यात येणार असल्याची, माहिती पशुसंवर्धन विभागाकडून घेण्यात आली आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा. अशी आव्हान सुद्धा शासनाकडून शेतकरी बांधवांना करण्यात आलेले आहे. प्रत्येकी 40 हजार रुपये अनुदान दिले जात होते. परंतु बाजारात मात्र 70 त्यांचा हजार रुपये मोजावे लागत होते. आणि हे बाप लक्षात घेऊन राज्य शासनाने गाई साठी 70 हजार तर म्हशीसाठी, 80 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने जैमशीच्या अनुदानात, आता दुपटीने वाढ केली आहे. गेल्या वर्षी या योजनेसाठी भरपूर शेतकऱ्यांनी, अर्ज केले होते. त्यामधून बऱ्याचशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत गाई म्हशीचे वाटप करण्यात आले होते. त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा गरजेचे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात विभाग योजनेचा, लाभ घ्यावा यावर्षी अनुदान सुद्धा वाढून मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील शेतकरी अर्ज. करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अनेक अर्ज करण्यासाठी तुम्हाला एएच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे. तर आता या योजनेसाठी अर्ज करतेवेळी आपल्याला काय काय कागदपत्रे लागणार आहेत. याच्या विषयी जाणून घेऊ.

अंतर्गत सुरुवातीला अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अर्जदाराचे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, जागेचा उतारा, जातीचा दाखला ,परिवारातील सदस्याचे आधार कार्ड नंबर, अर्जदाराचा एक पासपोर्ट फोटो व सही एवढे कागदपत्रे लागतील. तसेच या योजनेअंतर्गत तुमची निवड झाल्यानंतर, अन्य कागदपत्रे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे. जसे की आपत्यतांना स्वयंघोषणापत्र रहिवासी, दाखला जातीचा दाखला, आणि इत्यादी कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला निवड झाल्यानंतर, आपलं करावे लागतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आता या ठिकाणी द्यायच्या खरेदीसाठी.

गोठ कसं असावा :

यशस्वी करायचा, असल्यास जनावरांना योग्य पशुवहार देणे, व त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची योग्य वेळी काळजी घेणे. आणि त्याच्यापेक्षाही अतिशय महत्त्वाची गोष्ट जी असते. तर ती म्हणजे त्यांना उत्तम गोठा त्या ठिकाणी तयार करून देणे. तुमचा मोठा जर नियोजनपूर्वक बांधलेला नसेल, तर मग मित्रांनो त्यामध्ये जर, तुम्ही जनावर ठेवायला गेला, तर त्यांच्या दूध उत्पादनामध्ये लक्षणीय घट त्याच्यामध्ये होत असते. आणि त्याचबरोबर, अशा बोटांमध्ये जनावरांना बऱ्याच वेळा संसर्गजन्य आदर सुद्धा त्या ठिकाणी होत असतात आणि त्याचबरोबर जर तो गोठा योग्य दिशेला नसेल त्याच बरोबर तिथे हवा खेळती राहत नसेल आणि अगदी साईज बरोबर नसेल की उभे राहतात. तर मित्रांनो त्या अशा प्रकारच्या गोठ्यामध्ये जनावरांना उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी, आणि हिवाळ्यामध्ये शरीर उष्ण ठेवण्यासाठी, त्यांची बहुमूल्य ऊर्जा त्याठिकाणी खर्च करावे लागतील. आणि मित्रांनो त्यामुळे त्यांच्या शरीरावर जातो. आणि त्यामुळेच मित्रांनो तुमच्या दुधाच्या उत्पादनामध्ये घट त्या ठिकाणी होत असते जर त्या ठिकाणी वाढायला लागले तर एकूणच तुमचा जाऊ शकतो.

होऊ शकते त्यामुळे अतिशय महत्त्वाचा, विषय हा गोठा संदर्भात आहे तर मग मित्रांनो त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही मशीन साठी, अतिशय योग्य गोठा कसा असायला पाहिजे. त्याची साईज कशी असायला पाहिजे. त्याची दिशा कुठल्या साईडला असायला पाहिजे. कवाली पाहिजे पाण्याच्या टाक्या कशा असल्या पाहिजे, तर मित्रांनो सर्व प्रकारे अतिशय योग्य अशी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार.

कुठचे दोन मुख्य प्रकार त्या ठिकाणी पडत म्हणजे, मुक्त संचार गोठा आणि दुसरा प्रकार म्हणजे, बंदिस्त होता मुक्त संचार गोठ्यामध्ये, जनावरांना फिरण्यासाठी मोकळी जागा गोठ्याच्या आवारामध्ये, त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली असते. त्यांना वाटेल तेव्हा जाऊन त्यामध्ये नसते. आणि यामुळेच मित्रांनो मुक्त संचार गोठा अतिशय फायदेशीर त्याठिकाणी असतो. त्यानंतर दुसरा गोठा जो असतो तो म्हणजे बंदिस्त गोठा ठिकाणी बांधलेली असतात. आणि सर्व जे चारा असेल पाणी असेल, त्यांना त्यांच्या गव्हाणे मध्ये त्या ठिकाणी आपण टाकत असतो.

शासनाचा ज्या नवीन योजना आहे. त्या पिक विमा असो, कृषी विषयक प्रकल्प असतील, नवीन निर्गमित झालेल्या जीआर, ती वातावरण, हवामान औद्योगिक शेती वर आमचा ग्रुप वर चर्चा विनिमय व त्यासंबंधी पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील.

व्हाट्सअप ग्रुपला कनेक्ट व्हा यावर क्लिक करा. 

Leave a Comment