स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना 2023-24

माझ्या शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात एखाद्या शेतकऱ्याचा जर अपघाती मयत झाली, किंवा मृत्यू झाला तर किंवा त्या शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास व शेतकऱ्यांच्या अजून दुसरा काही धोका निर्माण झाल्यास, तर त्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेतून ते अनुदान शासन शेतकऱ्यांना देणार आहे. योजना राज्य सरकार द्वारे रबिविली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास 2 लाख रुपये आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. 19 एप्रिल 2023 या तारखेला शासनाचा निर्णय झाला. व राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसाय करताना अपघातांच्या प्रसंगी ज्या, शेतकऱ्यांचा मृत्यू होतो त्यांना या योजनेतून आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे पाण्यात बुडून ज्या शेतकऱ्याचां मृत्यू झाला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेतून सहकार्य मदत केली जाते.

त्याचप्रमाणे, जर का रेल्वे अपघात झाला किंवा विषबाधा झाली. त्याचबरोबर विजेचा धक्का बसला. अशा सर्व कारणांना गोपीनाथ मुंडे सुरक्षा सानुगृह योजना या योजनेतून मदत दिली जाईल. असे शासनाद्वारे सांगण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे सुरक्षा सातपुडा योजना यातील यादीची त्यालाच गोपीनाथ मुंडे अनुदान योजना या नावाने ओळख देण्यात येणार आहे. त्या संदर्भात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. 19 एप्रिल 2023 पाहू शकता आलेला तर या ठिकाणी आता शासन निर्णय काय आहे. ते आपण जाणून घेऊया. तसेच महत्वपूर्ण अधिकारी महत्त्वाची माहिती आहे. ती सुद्धा जाणून घेतली शासन निर्णय या ठिकाणी घेण्यात आला.

अपंग करता व्यक्ती झालेल्या अपंग करता, व्यक्ती झालेल्या अपंग करता झालेल्या अपघातामुळे, व्यक्ती झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न अपंग करता, व्यक्ती झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न साधन, कुटुंबाचे उत्पन्न अपंग करता व्यक्ती झालेल्या अपघात झालेल्या कुटुंबांना त्यांचे उत्पन्न साधन बंद पडल्यामुळे, बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेमुळे, शेतकऱ्यांना वेळेमध्ये विमा मंजूर होत नव्हता. अनावश्यक तृटी काढून विमा प्रकरण करत होते. असे बरेच प्रकरणे समोर आले.

तसे बघायला गेले, तर शेतकऱ्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय एकदम भारी व क्रांतिकारी हितकारी समजला जात आहे. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जरी असला तरी फायदेशीर मानला जात आहे. तज्ञांच्या मते. राज्यातील सर्वसामान्यपणे एखाद्या गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील कर्ता पुरुष याचे, अपघाती निधन झाले. तरी त्याच्या घराचा उत्पन्नाचा स्त्रोत हा बंद पडतो. अशामुळे ते कुटुंब अडचणींचा सामना करते व अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व कर्त्या पुरुषाच्या माघारी घरच्यांची, जबाबदारी ही सरकारची असते. त्यामुळे त्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी व अशा भयंकर संकटातून बाहेर काढण्यासाठी, व त्या कुटुंबाला मानसिक बळ मिळण्यासाठी देण्यासाठी, गोपीनाथ मुंडे शेतकरी सहानुग्रह योजना निर्गमित करण्यात आले आहे.

मदतीचे स्वरूप ;

दोन हात किंवा दोन पाय दोन डोळे किंवा एक हात एक हात किंवा एक पाय रिकामी झाल्यास, त्या शेतकऱ्यांना कुटुंबीयांना 2 लाख रुपये पर्यंतची मदत ही शासनाकडून दिली जाते. जर का शेतकऱ्याला एक पाय निकामी झाला असेल, किंवा एक डोळा गेला असेल, असे झाल्यास 1 लाख रुपये एवढे शासनाकडून सहाय्य दिले जाते.

राज्यातील शेतकऱ्यांना कामासाठी मजुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि जो शेतीसाठी खर्च लागतो त्यासाठी व मजुरांचा तुटवडा जाणवतो अशा वेळेस शेतीची कामे ही वेळेवर पूर्ण करून घेण्यासाठी, शेतकऱ्याला शेतातून मिळणारे उत्पन्न व समाजामध्ये वरच्यावर शेती हा व्यवसाय कठीण बनत चालला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करायचे असेल, तर हाही हेतू केंद्रशासनाने लक्षात घेऊन त्या दिशेने पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कमी खर्च करून शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी पारंपारिक शेती व आधुनिक शेती पद्धतीने यांत्रिकीकरण केले पाहिजे. व त्याची गरज आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय विकास योजनेतून त्यासाठी, कृषी यांत्रिकीकरण या माध्यमातून अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन तयार नव्हते किंवा त्यांच्याकडे तो निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे या योजनेत ट्रॅक्टर ऊस तोडणी यंत्र उत्सव समितीच्या मशीन साठी, अनुदान मिळणार नाही. या प्रचंड मागणीसाठी केंद्र सरकारने पुरस्कृत कृषी यंत्रिकीकरण योजना राबवण्यात साठी मर्यादा निवडले आहे.

अपघाताच्या बाबी कोणकोणत्या असतील?

या मागणीसाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी, सरकारने काही मर्यादा निवडली आहे. या मर्यादेमध्ये जर का शेतकऱ्याचा पाण्याने बुडून मृत्यू झाला असेल तर, किंवा रेल्वे बघत झाला असेल, तर व शेतकऱ्यास विषबाधा झाल्यास, किंवा वीज अंगावर पडून मृत्यू झाला असल्यास, सर्पदंश कसे झाल्यास मानवाचा हल्ल्याने मृत्यू झाल्यास किंवा जनावर चावल्यास, नक्षलवाद्यांकडून मानवाच्या हत्या झाल्यास, या सर्व बाबतींमध्ये मदत मिळते.

प्रस्ताव सादर कधी व कोणाकडे करावा?

ज्या शेतकऱ्यांचा अशा कारणांमुळे मृत्यू झाला आहे त्यांचे जे वारस आहेत. त्यांनी तात्काळ तालुका कृषी कार्यालय मध्ये हा प्रस्ताव सादर करावा.

महत्त्वाच्या बाबी :

तर खातेदाराची जर नोंद नसेल तर कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती त्यामध्ये शेतकऱ्याचे अविवाहित मुलगी मुलगा पती पत्नी आहे या सर्वांमध्ये ए का व्यक्तीचे 75 वयापर्यंत सदस्यांचा समावेश या योजनेत होतो.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेचे 2015-16 मध्ये नामांतर केले. शासनाने या योजनेमध्ये जी यापूर्वी 1 लाखाची अपघात असताना मदत होती. तिथे 1 ऐवजी 2 लाख करण्यात आली. पण ज्या तत्पर्तने आणि ज्या, वेळेमध्ये शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाल्यानंतर, कृषी विभागाकडून ज्यावेळेस हा प्रस्ताव विमा कंपनीकडे जातो. त्यावेळेस जे अपेक्षित होते शासनाला की विमा कंपनीकडून पात्र म्हणजे, अपघातग्रस्तांच्या वारसांना ज्या वेळेत मदत मिळणे गरजेचे, होते त्यावेळेस मदत मिळण्यास काही ठिकाणी विलंब दिसून आला.

काही ठिकाणी विमा कंपनीकडून अनावश्यक, कागदपत्रांची पूर्तता नाही. काही वेळा विमा कंपन्या नियमावर बोट ठेवून ग्राहकांना मदत करण्यास विलंब करतात. किंवा काही वेळेस शेतकऱ्याला कोर्टामध्ये सुद्धा जावे लागते. हे सर्व घडत असताना शासनाने प्रत्येक वर्षी यामधील अडचणीचा अभ्यास करून दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला. आणि त्यामध्ये विमा हा शब्द काढून टाकण्यात आला. सानूग्रह अनुदान हा शब्द यामध्ये घेऊन सदर योजनेस गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा समुद्र अनुदान योजना असे नाव देण्यात आले.

या योजनेसाठी कोणते अपघात पात्र आहे, कारण कोणतेही योजना म्हणलं की त्यासाठी काही निकष हे आलेत त्यामुळे, आपण या शासन निर्णयातील या अपघाताचे काही जे पात्र प्रकार आहेत, त्याबद्दल सर्वप्रथम माहिती घेऊया की शेतीचे व्यवसाय करताना होणाऱ्या अपघात घडतो.

प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे;

 1. वारसदाराचे ओळखपत्र
 2. आधार कार्ड
 3. बँक पासबुक
 4. पॅन कार्ड
 5. अपघात ग्रस्त व्यक्तीचा 7/12
 6. अपघात ग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता (पत्र व्यवहारासाठी)
 7. अपघात दिनांक मृत्यू दिनांक
 8. पोलीस पाटील माहिती अहवाल
 9. अपघाताचा प्रकार (मृत्यू /अपंगत्व)
 10. अपघाताचे कारण
 11. वारसदार संपर्क क्रमांक ई.

योजनांची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळण्यासाठी आमच्या ग्रुपला ॲड व्हा.


Leave a Comment