शासनाची घोषणा ड्रोन खरेदीसाठी मिळणार आठ लाख रुपयांचे अनुदान.

Drone didi yojana 2024 :

देशातील जवळजवळ 15000 महिला बचत गट येणाऱ्या, काळामध्ये त्या सर्व बचत गटांना ड्रोन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यालाच ड्रोन दीदी असे नाव देण्यात आले आहे. या ड्रोन दीदी योजनेअंतर्गत सर्व बचत गटातील महिलांसाठी ड्रोन्स दिले जाणार आहेत. असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. व या ड्रोन दीदी कार्यक्रमांना जोडले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 नोव्हेंबर रोजी त्यांच्यातर्फे, नमो ड्रोन दीदी योजना या योजनेचे लोकार्पण केले. व पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत होते. नमो ड्रोन दीदी योजना काय आहे ? याबाबत शेतकरी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो. शेतीचे आणि ड्रोन ची गरज किती आहे. याविषयी सगळी माहिती आपल्या शेतकऱ्यांना समजून सांगणार आहोत. ड्रोन दीदी या योजनेचे सुरुवात करत असताना शासनाचे महत्त्वकांशी अशी, या योजना आहे. याकडे पाहिले जात आहे यात महाराष्ट्रात 2024 ते 2025 या कालावधीमध्ये आर्थिक वर्षात जवळजवळ, बचत गटांची संख्या ही 5000 पेक्षा जास्त महिला बचत गट यांच्या माध्यमातून, केंद्र शासनाकडून हे ड्रोन्स दिले जाणार आहेत. महिला बचत गट शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोन देणार आहेत. व यामधून काही उत्पन्न मिळणार आहे. त्या उत्पन्नावर महिला बचत गटांना आधार मिळणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांना कमाईचा अत्यंत साधन मिळेल. त्याचप्रमाणे, आधुनिक असे ड्रोन सारखे तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना अगदी माफक व कमीत-कमी उपलब्ध होईल, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या आपल्या लेखाच्या माध्यमातून आपण या ड्रोन दीदी विषयी माहिती घेणार आहोत. ही योजना काय आहे पाहणार आहोत. याची माहिती योजनेचा लाभ नेमका कुणा-कुणाला व कसा मिळणार हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतीचा कामांमध्ये वापरण्यात येत, असलेले सर्व ड्रोन हे जवळजवळ 50 ते 60 उंचीचे व ते ड्रोन दोन किलोमीटर पर्यंत लांब उडू शकतात. यादरम्याने प्रत्येक घटकावर ड्रोन सहाय्याने नजर ठेवता येते.

त्या ड्रोन्सच्या मदतीने, एक एकरामध्ये फवारणी केली तर ते साधारणतः एक ते दीड हजार रुपये शेतकऱ्यांसाठी, भाड्यासाठी खर्च येत असतो व ड्रोन च्या साह्याने ते एका एकरामध्ये, जर फवारणी करायची असेल, तर तो एक दीड हजार रुपये द्यावे लागतात. तसेच वेळ हे कमी लागतो. वेळेची बचत होते. दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एक एकर पूर्ण फवारून होते. तर काय वाईट. जरी असे असले तरीही ड्रोन ची किंमत ही साधारणपणे, जवळपास सहा ते पंधरा लाखा त रुपये असते. तर ड्रोन आयुष्य चार ते पाच वर्षांपर्यंतच असतात. अशातच शेतकऱ्यांना ड्रोन जर खरेदी करायचे असेल तर ते परवडणारे नाही. तर अशा वेळेस शेतकरी, जर भाडेतत्त्वावर दोन घेत असतील तर ती कामे पूर्ण करू शकतील.

Drone Scheme :

भारतातील ग्रामीण भागामधील वाड्यावरस्त्यावरील, महिलांना एक महत्त्वाचा जोडधंदा म्हणूनही या योजनेकडे बघितले जात आहे. शेतकऱ्यांसाठी या ड्रोन ची किंमत अगदी माफक व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टाचा पैसा वाया जाऊ नये यासाठी, शेतकऱ्यांच्या परिसरामध्ये ड्रोन च्या साह्याने वेळेची बचत होते. व त्याचबरोबर त्याचा फायदा होतो. 20 ते 30 मिनिट हेक्टर फवारणीसाठी लागू शकतात. जर तुम्ही ड्रोनच्या साह्याने फवारणी केली. तर त्याचबरोबर तुम्हाला शेतीमध्ये फवारणी करायची असेल. तर तुम्ही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू शकता. व त्याला अजून एक पर्याय म्हणजे मनुष्यबळाच्या, साह्याने फवारणी करायला खूप वेळ जात असतो.

 1. याशिवाय, तुमचे जीवितहानी सुद्धा होणार नाही. तुम्हाला विषबाधा सुद्धा होणार नाही. याचा धोका सुद्धा तुम्हाला निर्माण होऊ शकतो. नाही व त्याचप्रमाणे, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे.
 2. मजुरीचे सुद्धा त्यांचा एक यामुळे, भासत नाही तसेच वीस ते तीस मिनिटांमध्ये ड्रोन द्वारे फवारणी अगदी सोप्या पद्धतीने होते.

नक्की योजना काय आहे?

लाल किल्ल्यावरून आपल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी जनतेस संबोधित करताना भाषण दिले. त्यामध्ये एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे महिला सक्षमीकरण व त्या अंतर्गत महिलांना ड्रोन प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने केलेली मोठी घोषणा. व नोव्हेंबर महिन्यात ही योजना अमलात आणली. अशा या महत्त्वाच्या योजनेस ड्रोन दीदी असे म्हणतात. किंवा असे नाव ठेवण्यात आले आहे. देशातील 15000 महिला बचत गट यांना ड्रोनचे वाटप या योजनेद्वारे करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी व महिला शक्ती कामासाठी, या विविध उपक्रमांचा वापर करून, तुम्ही महिलांसाठी पंधरा दिवसांचे येत्या काळात प्रशिक्षण केंद्र शासन देणार आहे..

ड्रोन शेतीची गरज :

जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या साह्याने महिला नियंत्रित करू शकतात. व ड्रोन हे हवेतून उडणारे, एक वाहन आहे. हवेत उडणारे एक वाहन आहे. त्यालाच ड्रोन असे म्हणतात त्याचप्रमाणे, जीपीएस नेवीगेशन सिस्टीम या ड्रोन मध्ये उपलब्ध आहे. व त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला आहे.

ड्रोन ची किंमत किती असणार :

त्याचप्रमाणे तीन ते पाच वर्ष ही ड्रोनची गॅरंटी आहे. व दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत हा ड्रोन जाऊ शकतो उडू शकतो. उडू शकतात तसेच 400 फुटांपर्यंत वर जाऊ शकतात. अशामुळे शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण, असा एक पर्याय म्हणून भाडे तत्त्वावर, ही देऊ शकतील हा या मागचा मुख्य हेतू आहे.

योजनेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे :

 • वर्णी करत असताना कीटकनाशकांचे, फवारणी करताना योग्यरीत्या, तो दाब ड्रोनच्या साह्याने नसल्यास, त्यामुळे कीटकनाशक हवेत हे उडू शकतात. व यावेळी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना घरचा दुसरा पर्याय ठेवून त्यांनी काम केले पाहिजे.
 • त्याचप्रमाणे अशा जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये, ड्रोन खराब झाल्यास व त्यामध्ये, काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्यांची, उपकेंद्रे व केंद्रीय पातळीवर उपलब्ध करून देणे, खूप गरजेचे आहे.
 • ड्रोन एखाद्या वेळेस, जर चार्जिंग केला तर तो 20 ते 40 मिनिटे हवेत चालू शकतो. व त्यासाठी एखादी एक्स्ट्राहिम ऍड्रेस ठेवावी लागते.
 • ड्रोन जो चालवत आहे. त्याला ड्रोन संबंधित प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
 • भारताच्या कृषी मंत्रालयाने द्रोण वापरावरील मार्गदर्शक सूचना ही मीडियाद्वारे प्रसिद्ध केले आहे. आपल्यातल्या कृषी विद्यापीठांमध्ये शेतकऱ्यांसाठी ड्रोन वापराच्या
 • विविध वेगवेगळे तास त्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

ड्रोन द्वारे कोणकोणते कामे करता येतील ;

 • ड्रोन चा एक महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे तो पिकांच्या प्रादुर्भाव जेथे आहे. तेथे तुम्हाला फवारणी करता येऊ शकते. अशा ठिकाणी सुद्धा कीटकनाशक फवारता येतात.
 • ड्रोन व त्यावरील सेन्सर त्याचप्रमाणे, त्याचा कॅमेरा या सर्वांची मदत घेऊन, जमिनीवरचा जो कोरडा भाग आहे. याचा देखील शोध घेतला जातो.
 • व त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुद्धा करता येतो.
 • याच सोबत खते हे द्रव स्वरूपात उपलब्ध होत आहेत. तर ते ड्रोनच्या मदतीने हेही काम खतांच्या फवारणीसाठी तुम्ही करू शकतात.
 • तसेच खते ही द्रव स्वरूपात उपलब्ध होणार आहे. व खतांची कामे ही सर्व ड्रोन च्या मदतीने फवारणी करणे शक्य झाले आहे. व मातीचे परीक्षण देखील तुम्हाला अचूक रीतीने करता येते.
 • पेरणीनंतर व पेरणीपूर्वी थ्रीडी नकाशे करता येतात.
 • प्रॅक्टिकली तुम्ही लक्षात घेतले, तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष केले तर ड्रोन तंत्रज्ञानाचा फायदा भरपूर प्रमाणात घेता येणार आहे.
 • राज्यातील व देशातील सर्व खत कंपन्या त्यांची डीएपी ची फवारणी प्रचार करण्यासाठी, महिला बचत गटांसोबत व त्यांच्यासोबत चांगले काम करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून कंपन्यांना दिला गेला आहे.
 • अशा माध्यमातून, महिलांना भरपूर प्रमाणात आर्थिक आधारही मिळत आहे. व द्रण दिदी या योजनेच्या माध्यमातून देशातील बचत गटांना जर, त्या वर्षी जवळपास एक लाख रुपये मिळत आहेत.
 • प्रत्येक हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांना, जवळपास चार ते पाच फवारण्यास करतात. तर साधारणपणे दोन ते तीन पुढे जे चित्र आहे. ते आता कसे चित्र नसणार आहे. दोन ते तीन ड्रोन्स एका गावासाठी गरजेचे असतात.
 • दोन दीदी या योजनेअंतर्गत या सर्व उपकरणांवर खरेदी करण्यासाठी, जेवढे रक्कम लागते. त्या रकमेतून जवळपास 80 टक्के रक्कम ही जास्तीत जास्त आठ लाख रुपयांची आहे. व एवढ्या आर्थिक मदत केंद्र शासन महिलांसाठी करणार आहे.
 • ड्रोन च्या साह्याने चालवण्याचे प्रशिक्षण हे जवळपास पाच दिवसांचे असते. त्या प्रशिक्षणामध्ये कोणकोणते मुद्दे असतात. तर कीटकनाशके कसे फवारावेत. खत मिश्रण कसे करावे, या सर्व घटकांचे प्रशिक्षण शास्त्राकडून दिले जाणार आहे.                                                                                                                                                                                                                

दोन दीदी योजना ची माहिती पुढीलप्रमाणे :       

 • शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी या ड्रोन चा मदतीने जमिनीचे नकाशे एकदम बरोबर काढता येणार आहेत. तसेच ते ड्रोन वरती बसवण्यात येणार असल्यामुळे, त्या सेंसर च्या साह्याने सुद्धा पिकांचे व मातीचे संरक्षण करता येऊ शकते.
 • व त्यांचे आरोग्य कसे आहे. हे देखील तपासता येते. व त्यांची परिस्थिती आपण मोबाईलवर देखील पाहू शकता. व त्याचे विश्लेषणही करू शकतो.
 • अशाप्रकारे, ड्रोन हवेत उडत असल्यामुळे कोरड्या जागेचा शोध आपल्याला, तंतोतंत घेता येतो व त्याचबरोबर जेथे कोरडा भाग आपल्याला दिसत आहे. त्याच भागाला आपण पाणीपुरवठा करू शकतो.
 • व द्रोण हवेत उडत असल्यामुळे आपल्याला त्या कोरड्या जागेपर्यंत पोचू शकतो. व त्यात जागेचा शोध घेऊ शकतो.
 • व कोरडा भाग आपल्याला जेथे दिसतो. तेथे आपल्याला पाण्याचाही पुरवठा करता येतो. ड्रोनच्या साह्याने. त्यामुळे पाण्याची बचत होते.
 • 20 ते 40 मिनिटे या बॅटरीची क्षमता असते. दोन ची बॅटरी महाग असू शकते.
 • त्याचबरोबर ड्रोन चा वापर हा पावसाळ्यात करण्यास, थोडा अडथळा निर्माण होऊ शकतो. दोन लेन्स सर्व कॅमेरा असल्यामुळे, जवळपास हा प्रश्न उपस्थित होत असतो.

त्याचबरोबर कीटकनाशकांचे त्याचबरोबर, फवारणी ही दोनच्या मदतीने करण्याकरिता व फवारणीचा दाब नसल्यामुळे, हवेतल्या हवेत कीटकनाशक उडून बाहेर जाऊ शकतात. अशा वेळेस शेतकऱ्यांसमोर पर्याय पाहिजे. हे मार्गदर्शन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या, खाद्यरीत्या करून सूची तयार केलेली असते.                                                                                                                                                                                                                                   त्याचप्रमाणे ,वेगवेगळ्या शासनाचे निर्णय असतील, विविध योजना असतील शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, असेल शेतीसंबंधीचे नवीन नवीन कायदे असतील, हवामानाचा अंदाज तुम्हाला बघता येईल. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या वेबसाईटवर विनामूल्य पाहता येतील. त्यासाठी आमच्या ग्रुपला कनेक्ट राहा.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       

Leave a Comment