3 लाखापर्यंत तारणमुक्त कर्ज मिळणार लवकर अर्ज करा.

कर्ज घेते वेळेस जर तुम्हाला त्रास होत असेल, किंवा चिंता वाटत असेल तर असे काही करू नका आता. आता तुम्हाला राज्य शासन जवळपास तीन लाख रुपये पर्यंत पैसे देणार आहे. आणि तेही अगदी कमी व्यास तारामध्ये घेण्यापेक्षा, आता तुम्ही घेतले तर ते त्या मुलांचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. तर मित्रांनो भविष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कर्जाची गरज असते. हा खर्च दुसरा पडून घेण्यासाठी शासनाला तुमच्याकडे, ते जमीन असली पाहिजे. त्या शेत जमिनीमध्ये अशा प्रकारे, जर तुम्हाला जवळच्या बायको मध्ये जाऊन त्यासंबंधीची पीक कर्ज घेता आले पाहिजे.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून इतर खर्च घेण्यासाठी, शेतकऱ्यांना बिनव्याजी स्वरूपासाठी खर्च देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने यासाठी ची नवीन जीआर काढला आहे. अशाप्रकारे या योजनेचा राग घेण्यासाठी, परत एकदा ही योजना शासनाने लोककल्याणकारी चालू केले आहे. या योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंतचे कर्ज शासन हे बिनव्याजी देत असून त्याचा लाभ घ्यावा. असा जीआर निर्गमित केला आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना :

“प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना” तुम्ही बघत असाल. बेरोजगारी वर्षभर वाढत चालले आहे. त्यामुळे गावामध्ये त्यांना त्यांच्या श्रमाचे काम योग्य किंमत मिळावी. व यांचे कला कौशल्य वाढीस लागावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी या योजनेचा प्रारंभ केला. ती म्हणजे विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना होय. यामुळे सर्व गरीब कामगारांना, त्यांच्या कामाचे मूल्य हे चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. व शेतकऱ्यांना न्याय मिळवून, देण्याची ही एक योजना व त्यांच्या हाताला काम देण्याची आहे. या हेतूने रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. हा या मागचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काय आहे. त्याचप्रमाणे त्याच्या घराच्या आर्थिक स्थिती सुधारेल. या मागचा हाच उद्देश आहे. तर त्यांच्या हाताला केवळ कामच मिळणार नाही. तर प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे.

त्यामध्ये जर बघायला गेलं तर, लोहार, सुतार, सोनार, चांभार, मोची, कुंभार, या सर्व पारंपारिक कौशल्य असलेल्या जाती यामध्ये, पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ या सर्वांना मिळणार आहे. अशाप्रकारे, सर्व 18 पारंपारिक कामांचा यामध्ये समावेश होणार आहे. या योजनेमध्ये समावेश होणार आहे. या सर्व कारागिऱ्यांचा विकासासाठी एक नवीन योजना शासनाने आकडे आहे. या योजनेचा सर्व कामगारांना फायदा तर होणारच आहे. कर्ज योजना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना आहे. तसेच या योजनेचा उपयोग प्रामुख्याने ग्रामीण भागात होणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी यामुळे त्यांना फायदा होणार आहे. त्यामध्ये, जात प्रमाणपत्र, बँक खाते, झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, हे सर्व कागदपत्रे तुमच्याजवळ असली पाहिजे.

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य योजना या योजनेची पात्रता काय :

 • कोणत्याही कुटुंबातील, एका व्यक्तीला ही योजना लागू होते. किंवा तो या योजनेचा फायदा घेऊ शकतो. त्याचप्रमाणे कुटुंबातील पती किंवा पत्नी त्याचबरोबर, ज्या मुलांचे लग्न झाले नाहीत कुटुंबातील, अशा लाभार्थ्यांसाठी ही योजना आहे.
 • लाभार्थ्याचे वय नोंदणीच्या तारखेला अठरा वर्षापेक्षा जास्त असावे.
 • समाजात असलेले संघटित व असंघटित क्षेत्र यामध्ये, काम करणारे सर्व व्यक्ती व्यक्ती समूह या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येता येतो.

या योजनेचे फायदे काय आहेत आपण सविस्तर जाणून घेऊयात :

 • उद्योजकता आणि वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित आहे.
 • प्रगत कौशल्य प्रशिक्षण मिळते.
 • आर्थिक मदत होते.
 • जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळतो.
 • तांत्रिक प्रगतीमध्ये प्रवेश मिळतो.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना या योजनेची पात्रता काय लागते :

 • जर का एखाद्या व्यक्तीला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे. त्यामध्ये काम करावे लागेल.
 • नोंदणी वेळी व्यवसाय करण्याची माहिती दिली जाते. गेले पाच वर्षात स्वयंरोजगार व्यवसाय विकासासाठी इतर योजना अंतर्गत कर्ज घेतले नसावे.
 • तसेच शासनाने सीएनजीपी चे या योजनेचे त्याचप्रमाणे पीएमजेपीजे यासारखे कर्ज जर घेतले असेल तर,
 • त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच बाहेरील बाकीचे पर्सनल लोन वगैरे, जर घेतले असेल तर त्या लोणची परतफेड नियमित केलेल्या असावी.
 • ज्या व्यक्तींना यायचं आहे. अशा कुटुंबातील सर्व सरकारी सेवेतील व्यक्ती असेल, तर जास्त लाभार्थी पात्र असणार नाही.
 • दुसऱ्या टप्प्यात आपण कौशल्य घेतले असेल तर प्रशिक्षण घेणाऱ्यांना स्वतःचा डिजिटल व्यवहार असलेले व्यक्तींकडून जवळपास 18 महिन्यांची परत पिढीचा कालावधी व जवळपास दोन लाख रुपये कारण मुक्त कर्ज हे लाभार्थ्यांना मिळणार आहेत.
 • ऑनलाइन डिजिटल व्यवहार यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते.
 • त्यालाच प्रोत्साहन देण्यासाठी लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त शंभर व्यवहार मासिक व्यवहार एक रुपया प्रतिष्ठान करता मिळेल.
 • त्याचप्रमाणे जर तुम्हाला जाहिरात करायचे असेल मार्केटिंग करायचे असेल तर यासाठी सुद्धा शासकीय यंत्रणा सहकार्य करत असतात जिल्हा भरतीचे नोंदणी करायचे असेल.
 • त्याचप्रमाणे जे उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील त्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल त्यांचा पाच दिवसाचा बेसिक कोर्स व पंधरा दिवसाचा प्रशिक्षण हे दिले जाणार आहे.
 • मला भरताना प्रशिक्षण घेत असताना प्रत्येकाला पाचशे रुपये वेतन शासन देणार आहे.
 • प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कारागिरांना व्यवसायाचे साहित्य विकत घेण्यासाठी, जवळपास 15 हजार रुपयांचे वावचेर देण्यात येईल.
 • तसेच पहिल्या टप्प्यामध्ये पाच टक्के व्याज व त्यांची परतफेड ही 18 महिन्यांची असेल, व त्या व्यक्तीला एक लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज हे दिले जाईल.

यात कोणकोणत्या जातींच्या कारागरांचा समावेश आहे:

 1. चांभार
 2. होड्या बनवणारे
 3. सुतार
 4. खेळणी बनवणारे
 5. न्हावी
 6. हार बनवणारे
 7. धोबी
 8. शिंपी
 9. माशाचे जाळे तयार करणारे
 10. हत्यारे बनवणारे
 11. मिस्त्री
 12. झाडू बनवणारे
 13. बाहुल्या व खेळणी बनवणारे
 14. लोहार
 15. टाळा बनवणारे
 16. हातोडा बनवणारे
 17. सोनार
 18. कुंभार
 19. मूर्तिकार ईत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नोंदणी कशी करावी :

 • खेडेगावामध्ये सीएससी केंद्रावर आपली माहिती भरून नोंदणी करावी.
 • ग्रामपंचायतचे सरपंच ती सर्व माहिती तपासून घेतात. उमेदवार हा योग्य पात्रतेचा असल्यास उमेदवाराचा अर्ज हा जिल्हा समितीकडे सरपंचांना पाठविण्याचा अधिकार आहे.
 • जिल्हास्तरीय समिती या यादीचे कार्यकर्त्यांना प्रशिक्षणासाठी निवड करतात. विविध 18 प्रकारच्या पारंपरिक बलुतेदार कामगारांना पुणे जिल्ह्यात त्यांच्या उद्योगांना चालना देण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे वाटप तेही विनाकारण दिले जाणार असल्याची बातमी आली आहे
 • हे कर्ज जवळपास आठ पाच टक्क्यांनी असणार आहे तसेच कर्ज घेताना ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हा अर्ज करावा. त्याचप्रमाणे व्यवसायांना प्रोत्साहन पर लोन देण्यासाठी, विश्वकर्मा कौशल्य सन्माननीय योजना ही शासनाने आखली आहे.

तसेच या अंतर्गत कर्जाचे वाटप हे सर्व स्तरातून करता यावे. यासाठी शासन प्रतिबद्ध आहे त्याचप्रमाणे, राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काही नवीन नाही. नवीन नाही हे आपल्याला माहित आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून पीक कर्ज घेता यावी यासाठी, पीक कर्जाची व्याजदर हे अल्प प्रमाणात बँकेकडून, उपलब्ध करून देण्यासाठी, शासनाचे प्रयत्न आहेत यावर विचार करून, जवळपास तीन लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याचे, राज्य शासनाच्या मंत्र्यांनी जाहीर केले. व ही योजना जनसामान्य शेतकऱ्यांसाठी चालू केली. त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका व त्याचप्रमाणे सहकारी बँका ग्रामीण सहकारी बँका खाजगी बँका या सर्व बँकांकडून शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्यात निर्णय ही राज्य शासनाने घेतला आहे.

व पीक कर्जावर लोन मिळते पण कोणत्या पिक यामध्ये जास्त कालावधीसाठी लागणारे, लोन त्यांना देखील ही योजना लागू होणार आहे. हे देखील महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे काही गोष्टी विकत घेण्यासाठी किंवा अवजारे विकत घेण्यासाठी असलेले पैसे बँकेसाठी फायनान्स कडून लोन काढायचे असेल तर बँका तुम्हाला हप्त्याच्या स्वरूपात कमी व्याजदर, मध्ये ठराविक रक्कम देऊ शकतात. पण यामध्ये तुम्हाला व्याज लागणार नाही. बिनव्याजी लोन असल्यामुळे तुम्हाला तुमचे बँकेत अकाउंट असणे गरजेचे आहे. व तेवढेच पैसे द्यावे लागणार आहेत. व त्या कर्जाला कसले व्याज लागणार आहे.

जर का तुम्ही हे लोन घेत असाल तर, ते लोन तुम्हाला जवळपास पुढील तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. त्यामध्ये दीर्घकालीन मुदत कर्ज अल्पमुदत कर्ज, व मध्यम मदत करतो, असे तीन प्रकार आहेत. या मध्ये अल्प मुदत कर्ज हे एक वर्ष व त्यापेक्षा कमी वेळेसाठी, तुम्हाला बँकेकडून दिले जाते. तसेच मध्यम मुदत कर्ज हे जवळपास एक ते तीन वर्षांसाठी असते. व दीर्घकालीन मदत कर्ज हे तीन वर्षावरील वेळेत, व पाच वर्षांहून कमी, किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बँकेकडून देण्यात येते.

शासनाच्या शेतीविषयक व विविध योजना त्याचप्रमाणे, कृषीविषयक जे काही शासन निर्णय व विविध अपडेट्स, फळबाग त्याचप्रमाणे, हंगामनिहाय पीक मार्गदर्शन, नवनवीन प्रकल्प, उद्योगधंदे या संदर्भात तुम्हाला माहिती आमच्या ग्रुप वर मिळेल.

 

Leave a Comment