शासन देणार घरकुल जागेसाठी 1 लाख रुपयांचे अनुदान, मंत्रिमंडळाचा निर्णय.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना :

राज्य शासन व त्याच बरोबर केंद्र शासनाचे, दोघांचे मिळून त्याच्या नागरिकांना घरे कितवा नाही. अशा ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः प्राधान्य देण्यात यावे. यासाठी 2020 मध्ये त्या सर्व नागरिकांसाठी, घरी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाने आहे. एक मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि ग्रामीण व त्याप्रमाणे राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, आदिम आवास योजना, शबरी आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी घरकुल करून देण्यात येत आहे.

ज्या ज्या, नागरिकांना शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, घरी उपलब्ध नाहीत. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक योजना आखली आहे. या योजनेचे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना असे नाव आहे. व ही योजना 2024 मध्ये शासनाने अमलात आणली.व त्याचे अनुदान 50 हजार रुपये एवढे होते. जे या योजनेला पहिले अनुदान होते. त्याच्या अनुदानात भरघोस वाढ करून एक लाख रुपये पर्यंत राज्य शासनाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेट होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली असा निर्णय घेण्यात आला. तर अशाप्रकारे, घरकुल साठी जर काही पात्र लाभार्थी असतील की ज्यांच्याकडे, काही सुद्धा जागा नाही. तर ते जागा नसल्यामुळे, घरकुल घेण्यासाठी वंचित राहत आहेत. अशी महत्त्वाची बाब शासनाने लक्षात घेतले विचारात घेतली. अशाप्रकारे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना, तुम्हाला सर्व नागरिकांसाठी अर्थसहाय करण्यासाठी सुरुवात केली आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत घरकुल पात्र परंतु ज्यांना बांधकामासाठी जागा उपलब्ध नसेल, अशा कुटुंबांना जागा खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपये अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत हद्दीत मूळ जागा आहेत. त्या जागेच्या किमती भयानक वडल्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी बांधकामासाठी ज्यांना जमीन नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अनुदान 1 लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी शबरी आवास योजना, अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोदी आवास योजना राबवल्या जात आहे.

  • आधार कार्ड
  • पान कार्ड
  • रेशन कार्ड
  • जागेची कागदपत्रे
  • उत्पन्नाचा दाखल
  • जात प्रमाणपत्र

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का? सर्व सामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य शेतकरी बांधव, राज्यातील गोरगरीब जनता पैसे अभावी जागा घेऊन, घर बांधणे त्यांना कठीण जात असते. कधी तर त्यांना अशक्य ही होत नाही. असं नागरिकांनी आता चिंता करण्याची गरज नाही कारण, राज्य शासन तुम्हाला जागा घेण्यासाठी ही 1 लाख रुपयांची मदत करीत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला देखील तुमचा हक्काचं घर जर पाहिजे, असेल तर या मागचा उद्दिष्ट हा आहे. की स्वतःचा हक्काचं घर प्राप्त व्हावं. मध्यमवर्गीय लोकांना त्याचा प्रश्न पडत असतो. परंतु आता चिंता करू नका.शासन तुम्हाला घरकुलासाठी जागा देखील खरेदी करून देत आहे तरी राज्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी जवळपास एक लाख रुपयांचे अनुदान राज्य शासनाने देण्याचा ठरवले आहे. तर 2024 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना, हे योजना घरकुल कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसहाय्य नागरिकांसाठी करण्यात येत आहे.

भूमीहीन लाभार्थ्यांनाही, या जागेचा खूप फायदा होत आहे. अशाप्रकारे लाभार्थ्यांना, त्यांना जागा खरेदी साठी वेळोवेळी शासनाने अनुदानामध्ये बदल केले असून, ते आता तब्बल पन्नास हजार रुपये तेवढे वाढविण्यात आले आहे. आता त्यामध्ये सुद्धा पन्नास हजार वाढवत केले आहे. जवळपास एक लाख रुपये करण्याचा विचार अभ्यास नाही. आता 50000 रुपये ची याच योजनेमध्ये वाढ केली. त्याचप्रमाणे सध्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना या योजनेसाठी, शासनाकडून तब्बल एक लाख रुपये देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालचा कॅबिनेटिकेमध्ये केला. एकमताने संमत करण्यात आला. व त्याचबरोबर, घरकुल साठी लाभार्थी हे या योजनेसाठी, पात्र राहण्यासाठी, जागा नाही.अशाप्रकारे लाभार्थ्यांसाठी घरकुलाचा लाभ मिळावा.

राज्यातील एकही नागरिक या योजनेपासून वंचित राहणार नाही. याची दखल घेत ही महत्त्वाची बाब सरकारच्या लक्षात आली त्यानुसार, शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना अमलात आणली. गोरगरीब जनतेला सर्वसामान्य नागरिकांना, राज्यात न्याय मिळवून देण्यासाठी, हा एक क्रांतिकारी निर्णय मानला जात आहे. तर अशाप्रकारे या योजनेअंतर्गत, केंद्र शासनाच्या पुरस्कृतिक प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत व ग्रामीण राज्यशास्त्र आहे. करून दिले या सर्व कुटुंबांना तब्बल एक लाख रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. व त्यासाठी जागा खरेदी करण्याची, क्षमता व अर्थसहाय्य जागा अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी, ज्याला जमीन नाही. भूमिहीन आहेत. तर अशा लाभार्थ्यांना जागा घेण्यासाठी, एक लाख रुपयांची मदत त्यालाच अनुदान देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. व या योजनेतील काही घरकुल पात्र झालेले आहेत. अशा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे महत्त्वाचे आहे. व त्यासाठीच ही योजना चालू केली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांमुळे सध्याची स्थिती जागांचे किमती पाहता, पंडित दीनदयाळ योजना ही योजना खूप फायदेशीर ठरेल, असे सगळीकडे चर्चा आहे.

तर, शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना 1 लाख रुपये शासन फ्री मध्ये देणार आहे. आणि जागेसाठी एक लाख रुपयांचा, अनुदान म्हणजे 2 लाख 30 हजार रुपये शासन तुम्हाला गिफ्ट स्वरूपात देणार आहे. तर राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात मिळाला आहे. त्याशिवाय यशवंतराव चव्हाण योजना तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

या योजनेचे थोडक्यात माहिती घेऊयात :

  • योजनेचे महत्त्वाचा उद्देश म्हणजे, राज्य व केंद्र शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत, हे घरकुल योजना म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना असेही याला नाव आहे. असेही म्हटले जाते.
  • परंतु या घरकुल योजनेच्या बांधकामातील भूमिहीन लाभार्थ्यास जागा खरेदी करण्याचा अर्थसहाय्य देणे हा मुख्य उद्देश आहे
  • घरकुलासाठी जवळपास 500 स्क्वेअर फुट एवढी जागा खरेदीसाठी, एका लाभार्थ्यासाठी एक लाख रुपये पर्यंत अर्थसहाय्य हे शासन देणार आहे.
  • त्यासाठी जिल्हाधिकारी व प्रशासनाकडून, उपलब्ध झालेल्या शासकीय जागा सुद्धा ग्रामपंचायत गावठाण, या सर्व यांच्या हद्दीतील जाणाऱ्या जागा या विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे.

केंद्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक व ही योजना आहे. की मोदी घरकुल आवास योजना यामध्ये, तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल, योजना इंदिरा गांधी घरकुल योजना, त्याचप्रमाणे, आता नवीन एक योजना आहे. त्याचं नाव आहे मोदी घरकुल योजना तुम्ही तेथे अर्ज करू शकता. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनेमध्ये ग्रामीण विकास या यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना काम करीत आहे. शासनाकडून वंचित घटकांपर्यंत लाभार्थ्यांना ही योजना राबवली आहे. आता याच अनुषंगाने ओबीसींसाठी उदय महत्त्वपूर्ण योजना मानली जात आहे. आता या योजनेत संदर्भात सर्व ओबीसी घटकांमध्ये लोकांसाठी ही योजना आहे. मोदी आवास योजना ही योजना अशी आहे. की सेवाग्राम विकास कडून तुम्हाला प्रस्ताव मागून घेतला जाणार आहे. व त्याची प्रक्रिया तातडीने करणार आहे.

अशाप्रकारे रमाई घरकुल आवास योजना, राज्यातील नागरिकांना फायदेशीर ठरत आहे. पण ही योजना काही ठराविक जातींसाठी आहे. त्यामध्ये तुम्हाला राज्य शासनामार्फत, आर्थिक दुर्बल व गरीब नागरिकांसाठी, ही कल्याणकारी योजना राबविले जाते. त्याचं नाव रमाई घरकुल आवास योजना ही एक महत्त्वाचे योजना आहे. यामध्ये शासन जागा घेण्यासाठी, पैसे देत नाही पण घर बांधण्यासाठी, शासनाकडून पैसे दिले जातात. अनुदान दिले जाते. या घरकुल आवास योजनेमध्ये राज्य शासनातर्फे, नागरिकांना कशा पद्धतीने अर्थसहाय्य करते. व त्यापासून त्यांची घरे बनवण्यासाठी व दारिद्र्यरेषेखाली, ग्रामीण भागातील कुटुंबीयातील नागरिक व कुटुंब मोठ्या प्रमाणावर राज्यात दिसून येतात. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असते. व अशा कंडिशन मध्ये त्यांना पावसाच्या पाण्यात तसेच, आगीचे सुद्धा भीती असते. या बाबींचा विचार करतात. मी शेतांना मदत करण्यासाठी त्यांना घरी देण्यासाठी ही योजना शासनाने चालू केले. योजना कसे वाटले ते आम्हाला, तुम्ही कुरिअरद्वारे किंवा ईमेल करून पाठवू शकतात. व आशाच योजना पहाणायसाठी ग्रुप ला अॅड व्हा.

अशाप्रकारे, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातील माहिती, शेती तंत्रज्ञान, शेतीविषयक विविध योजना, शासनाचे नवनवीन निर्णय, शासन कायदे, राज्य व केंद्र शासनाचे जीआर, कृषी हवामान फळबाग असे, प्रत्येक पिकांविषयीचे मार्गदर्शन तुम्हाला या ग्रुपवर मिळेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. किंवा फोटोवर क्लिक करा.

Leave a Comment