जमिनीवर स्वतःची मालकी हक्क कसा सिद्ध करता येतो जाणून घ्या.

मित्रांनो, व माझ्या शेतकरी बांधवांनो, जर तुमचे जमिनीवर मालकी सिद्ध करायचे असेल, तर ती कशी करावी. त्याचे कोणकोणते पुरावे. ते कसे पाहणार हे आपण बघणार आहोत. अशी जमीन असेल, नाहीतर बिगर शेत जमीन असेल. असा वाद जमिनीच्या मुद्द्यांवर कायमस्वरूपी होत असतात. आजूबाजूला आपल्या नेहमी असे चित्र दिसत असते. राज्यभरात व देशभरात याच मुद्द्यावरून लाखो खटले हे प्रलंबित आहेत. कित्येक वेळा असे होते की जमीन विकणारा मालक हा वेगळा असतो. व जागेचा मालक हा वेगळा असतो. त्यामध्ये जमिनीची मालकी हक्क या प्रश्नाविषयी कायम वाद निर्माण होत असतात. व जमीन आपल्या स्वतःची च आहे. असे सिद्ध करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे, व त्या जमिनी विषयीची पुरावे हे आपल्याकडे कायमस्वरूपी असणे, व ते जतन करून ठेवणे. हे महत्त्वाचे असते. जमिनी विषयीचे पुरावे तुम्हाला पुढील प्रमाणे पाहायला मिळतील. तर ते सात पुरावे असे आहेत की जमिनीची मालकी या संदर्भात वाद असल्यामुळे, मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी, जमिनीचे कायमस्वरूपी आपल्याकडे कागदपत्रे सांभाळून ठेवणे गरजेचे असते. जर का जमिनीची मालकी हक्क या संदर्भामध्ये, जर भविष्यात काही वाद उत्पन्न होत असेल, तर तो वाद तात्काळ जमिनीची मोजणी करून, आपण सुधारू शकतो. व अशा मुळेच जमिनीवर असलेले नागरिकांची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी, नकाशे आपण त्या जमिनीला कायमस्वरूपी जपून ठेवावे. व ते त्याची गरज नंतर कधीही पडू शकते.
सातबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची जमीन किती आहे. ही माहिती त्यांना दिली जात असते व त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेती जागा किंवा जमीन आहे ही माहिती तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर दिसून येते.

 • खरेदी खत
  आपण जेव्हा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी जमिनीची एक महत्त्वाचा कागद बघितला जातो तो म्हणजे खरेदीखत होय हा जमिनीचा मालकी हक्काचा पहिला महत्त्वाचा पुरावा होय
 • सातबारा उतारा
  सातबारा मध्ये, शेत जमीन मध्ये जमिनीची मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा होतो. व तो गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्यांकडे जमीन किती आहे. व त्या शेतकऱ्याचा किती सातबारावर नोंद आहे. व जमिनीवर त्याचे किती मालकी आहे. हे सिद्ध करण्यासाठी व ते ओळखण्यासाठी सातबारा या उताऱ्याचे महत्त्वा ची ओळख होण्यास मदत होते.
 • भोगवटादार वर्ग 1
  अशा, सर्व जमिनी भगवत दार वर्ग एक यामध्ये, आपल्याला पाहायला दिसतात. व त्यांच्या हस्तांतरण करण्यासाठी, यासंबंधी शासनाचे कोणतेही निर्बंध नसतात. व त्याचप्रमाणे शेतकरी या जमिनीचा मालक असतात.
 • भगवददार वर्ग दोन
  जमिनीचा यामधील हस्तांतरण करण्यासाठी शासनाने निर्बंध घातलेले आहे तरी सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनींना हस्तांतरण कोणालाही करता येत नाही.
 • आठ अ
  स्वतःची शेत जमीन असलेल्या वर शासनासमोर, ती कशी सिद्ध करायची, तर त्या संबंधित मला महत्त्वाची कागदपत्रे पुरावे म्हणून जतन करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजामध्ये एखादा शेतकरी असेल तर त्याची जमेल अनेक गट क्रमांक मध्ये विभाग ले जाऊ शकते. व व त्यापुढे, सगळ्यात महत्त्वाचे गटांमध्ये शेत जमिनीची माहिती ही एकत्रितरीत्या, नमुना आठ मध्ये नोंदविले जातात.
 • जमीन मोजणीचे नकाशे
  त्याचबरोबर, सगळ्यात गटांमध्ये शेत जमिनीची माहिती हे एकत्रित रित्या, नमुना आठ मध्ये ठेवले जाते. व अशा जमिनी मोजण्याचे नकाशे व मालकीचे जमेल. या हक्काविषयी जर का तुमच्या आमच्या मध्ये वाद झाला. तर शासन जमिनीची मोजणी केली जाते. व या जमिनी आपल्याजवळ प्रस्थापित करता येऊ शकतात. एक ठराविक गट नकाशातील शेत जमीन कुणाच्या नावावर आहे. त्याचा क्षेत्रफळ अशा विविध बाबी या तंतोतंत अचूक दिलेल्या असतात.
 • महसुलच्या पावत्या
  जमिनीचा महसूल भरल्यानंतर त्याला त्या मार्फत आपल्याला ही पावती दिली जाते यासुद्धा जमिनीच्या मालकी हक्क संदर्भात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतात या पावत्या एका फाईल मध्ये व्यवस्थित ठेवाव्या वेळ आल्यावर त्या पुरावा म्हणून वापरताह्या  येतील.

जमिनी संबंधीचे आधीचे खटले
एखादी जमीन जर तुमच्या मालकीची आहे, तर अशा वेळेस त्या जमिनीबाबत, त्या जमिनीवर अधिक केसेस असतील, तर ते खटला चालवतात असेल, तर अशा जमिनी कागदपत्रे, त्या निकाल पत्रासोबत इत्यादी महत्त्वाची कागदपत्र सुद्धा जपून ठेवणे आवश्यक आहे. त्याचा वापर जमीन मालकी हक्काचा दावा करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

 • प्रॉपर्टी कार्ड
  त्याचबरोबर, सातबारा उताऱ्यावर ज्या पद्धतीने एका व्यक्तीला किंवा शेतजमीन किती आहे. व त्याप्रमाणे ही विनंती दिली जात असते की एखाद्या, व्यक्तीच्या नावावर दिगरचे जमीन किती आहे. हे सुद्धा तुम्हाला नमूद करावे लागते. बिगर शेती क्षेत्रावर जर का घर असेल तर इतर प्रॉपर्टी कार्ड धारकांना घरपट्टी भरायचे असेल अशा वेळेस धनपट्टी भरलेल्या पावत्या समोर ठेवणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर बिगर शेती जमीन मालमत्तेच्या कोणत्याही हक्क विषयी माहिती असेल, व असे सांगणारा कायदेशीर सरकारी कागद हा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आहे. आपल्या लाईफ मध्ये यांसारखे प्रकरणे बऱ्याच वेळा घडत असतात. जीवन जगत असताना एक व्यक्तीची जमीन मालक तोच असतो. परंतु जमिनीची मालकी आहे यावरून मतभेद झालेले असतात. त्या मतभेदाच्या बातम्या आपण सतत समाजामध्ये सुद्धा पाहत आहोत. व त्या शेतजमिनी आपल्याच आहेत स्वतःच्याच आहेत. हे दाखवण्यासाठी तिच्याशी संबंधित काही नोंदी या कायमस्वरूपी आपल्याजवळ ठेवणे, हे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.
 • शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज.

तुम्हाला माहित आहेत का? जमिनीवर स्वतःची मालकीण हक्क सिद्ध करण्यासाठी, कोणकोणते सात पुरावे लागतात ते. जमीन मग ती शेतजमीन असो किंवा मग बिगर शेत जमीन जमिनीचा मुद्द्यावरून वादविवाद हे होत. असल्याचं नेहमीच समोर येतं आता हेच पाहणं इतकच काय तरी याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो कसले सुद्धा बदलतात मालक मात्र, आणि मग त्यामुळे मग जमिनीचा मालकी हक्काविषयी वाद निर्माण होताना दिसतात. तसे जर वाद निर्माण झाले तर संबंधित जमेल की, आपल्याच मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे हे कायमस्वरूपी जतन करून ठेवणे गरजेचे असतात. हे 7 पुरावे नेमके कोणते आहेत. पाहूया नंबर 1 खरेदीखत जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीचे मूळ मालकी सुद्धा किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झालेला आहे. याची सविस्तर माहिती या कागदावरती असते खरेदी करत झाला की, ती माहिती फेरफार वरती लागते. आणि मग 7/12 उतारा वरती जमीन मालकाची नोंद होते नंबर दोन 7/12 उतारा उतारा हा जमिनीचा मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे. गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे. त्याचा किती जमिनीवरती अधिकार आहे. हे नमूद केलेलं असतं आणि 7/12 उताऱ्या वरती भूधारणा पद्धत ही नमूद केलेली असते… यावरून जमिनीचा खरा मालक कोण त्याची ओळख पटण्यास सुद्धा मदत होते.

या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात आणि ज्यांचं हस्तांतरण करण्यावरती शासनाचे निर्बंध नसतात. ते शेतकरीच या जमिनीचा मालक असतो मधील जमिनीचा हस्तांतरण करण्यावरती शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचा हस्तांतरण होत नाही. तेव्हा तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या सरकार या या प्रवर्गामध्ये मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात. आणि चौथा प्रकारात सरकारी पत्तेदार जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्त्वावरती दिलेल्या जमिनी असतात. या जमिनीत 10:30 50 किंवा मग ९९ वर्षांचा मुदतीसाठी भाडेतत्त्वावरती दिला जातात. आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 उतारा ऑनलाइन सुद्धा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. जर त्यावर्षी यामुळे, जर अपडेटेड 7/12 उतारा काढला, तर ते कधीही तुम्हाला सोयीस्करच राहील. आता पाहूयात नंबर 3 खाते उतारा किंवा आठ एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या ग ट क्रमांक मध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे अशा सर्व गट क्रमांक मधील सर्व शेत जमिनींची माहिती होते. ती माहिती एकत्रितपणे आज खाते उताऱ्यावरती नोंदवलेली असते. व आठ अ या उताऱ्यांमुळे, एखाद्या गावामध्ये जर तुमच्या मालकीचे जमीन असेल, तर ती कोणत्या गटात आहे. त्याची माहिती तुम्हाला करू शकते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8/अ  असा उतारा हा महत्त्वाचा दस्ताऐवज बांधला जातो.

आज उतारा हा महत्त्वाचा दस्ताऐवज बांधला जातो. शासनाकडून महसूल विभागाने एक ऑगस्ट 2020 रोजी पासून, डिजिटल स्वाक्षरी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी तुम्ही अपडेट खाते उतारा हा डाऊनलोड करून घेऊ नंबर चार जमीन मोजणीचे नकाशे जमिनीच्या मालकी हक्का संदर्भात काहीही वाद उद्भवला तर, जमिनीची मोजणी केली जाते. व अशावेळी मोजणे ची त्या, जमिनीवर मालकी हक्क सुद्धा तुम्हाला प्रस्थापित करता येऊ शकतो. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन शेजारी कोणत्या शेतकऱ्याचा शेत आहे. हेही या नकाशावरून तुम्हाला कळवू शकतो. आता नंबर दिली जाणारी पावती हा सुद्धा जमिनीचा मालकी हक्काबाबतचा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

प्रसन्न करता येऊ शकतो. आता नंबर 6 जमीन संबंधीचे पूर्वीचे खटले एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल, आणि त्या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर, अशा केसरी कागदपत्र त्यातील जबाबदाच्या प्रती निकाल पत्रक इत्यादी कागदपत्र जपून ठेवली पाहिजेत. कारण त्याचा वापरही, जमिनीवर असलेल्या मालकी हक्काचा दावा करण्याकरिता व तुम्हाला कुठेही कधीही करता येऊ शकतो. तर आता आपण पाहूयात सात नंबरचा प्रॉपर्टी कार्ड व बिगर शेत जमिनीवर तुम्हाला, मालमत्ता तुमची असेल, तर अशा वेळेस त्या मालकी हक्क विषयीची जागरूक राहणं हे आवश्यक असतं. बिगर शेत जमिनीवरती मालमत्तेचा हक्क विषयी माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आणि ज्या पद्धतीने 7/12 उताऱ्यावरती एखाद्या व्यक्तीचा मालकीची शेतजमी किती आहे. याची माहिती दिलेली असते. व अशा प्रकारे, एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेती जमीन असते. त्यावेळेस जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावावर स्थावर मालमत्ता यामध्ये व्यवसाय इमारत घर बंगला या सगळ्यांचा समावेश होतो. याची सगळी माहिती ही प्रॉपर्टी कार्ड वरती नमूद केलेली असते. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे जमीन क्षेत्रात असलेले स्थावर मालमत्तेचा एक महत्त्वाचा पुरावा.

 

Leave a Comment