महा डी.बी.टी. फार्मर्स स्कीम नोंदणी. (MahaDBT farmers scheme Ragistration).

शेतकरी बांधवांना तुम्हा सर्वांना नमस्कार, तुम्ही महाडीबीटीची पोर्टल पाहिले असेल, तर त्यामध्ये या पोर्टलवरून राज्यात नवीन चालू असलेल्या, सर्व योजना तुम्हाला घरबसल्या पहाता येतील. व त्याचबरोबर स्कॉलरशिप यासाठी सुद्धा, महाडीबीटीवरून तुम्ही अर्ज करू शकता. कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी, तुम्ही कुठेही अर्ज करू शकता. त्याचबरोबर, फार्मर्स महाडीबीटी वरती हे नोंदणी करता येते. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी राबवल्या जात असणाऱ्या कृषी विभागाच्या सर्व योजना या महाडीबीटी फार्मर्स स्कीम या पोर्टल च्या साह्याने राबविल्या जात आहेत. व त्याचप्रमाणे जे महाडीबीटी फार्मर चे देशातील एक लाख शेतकरी या योजनेच्या, पोर्टल वरती शेतकऱ्यांची, नोंदणी कशाप्रकारे करायची याबद्दलची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे :

 • http://mahadbt.maharashtra.gov.in.                         
 • या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपले सरकार या पेज मध्ये महाडीबीटी हे पेज ओपन होईल
 • त्याचप्रमाणे, नवीन अर्जदार यांची नोंदणी करायचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करावे.
 • नंतर अर्जदाराचे नाव. वापरकर्त्याचे नाव.
 • पासवर्ड पुन्हा.
 • एकदा पासवर्ड.
 • ई-मेल आयडी.
 • मोबाईल नंबर.
 • त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफाय करायचा आहे.
 • मोबाईल नंबरचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, तुम्ही जो नंबर दिला आहे. त्या नंबर वरती एक ओटीपी वन टाइम पासवर्ड आहे. तपासण्या करता ओटीपी रिकाम्या वाक्यामध्ये टाकायचा आहे.
 • त्या खाली कॅपच्या कोड प्रविष्ट करायचा आहे.
 • नंतर नोंदणी करा याऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
 • नोंदणी जर,
 • रेषेत व्यरीत्या करायचे, असेल तर आपण वापरलेले सर्व मुद्दे जतन झालेले असे दर्शवले जाईल.
 • त्याचबरोबर आपण जो सध्या वापरत असलेला, आयडी त्यामध्ये सेट केलेला आहे. त्यामध्ये त्याच्यासोबत एक पासवर्ड टाकायचा आहे. व त्याखाली दिलेला असतो. तो कॅपचा कोड टाकून लॉगिन वर क्लिक करायचे.
 • एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर, तुम्हाला त्या पेजवर नवीन नोंदणी करायचे आहे. व विचारले गेलेले प्रश्न लिहायचे आहेत. त्यानंतर प्रस्तावित करून सबमिट करायचे आहे व तिथे विचारल्यानंतर आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर आधार नंबर ला एक तुमचा मोबाईल नंबर जो आहे. त्या नंबरला ओटीपी विचारला जाईल. व त्याचबरोबर बायोमेट्रिक ऑप्शन ही दिला जाईल व
 • त्या ओटीपी वर क्लिक करायचे आहे. ओटीपी वर क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही आधार लिंक असेल, तोच मोबाईल त्या रखाण्यांमध्ये टाकायचा आहे. व ओटीपी टाकून झाल्यानंतर, पोर्टलची सहमती परवानगी घ्यायची आहे.
 • प्रोफाइलची सद्यस्थिती अपूर्ण असेल. त्यासाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा वरती क्लीक करून आपले प्रोफाईल 100% पूर्ण भरायचे आहे.(वैयक्तिक माहिती विचारलेले आहे ते पूर्ण भरायचे आहे)
 • नंतर सबमिट करायचं आहे.
  त्यांनतर तुमच्या पत्ता,गाव,जिल्हा,आणिशेतीविषयक बाबी, सर्व पूर्ण भरून. नंतर आपण योजने साठी आर्ज करू शकतो.
 • त्याचबरोबर सर्व पिकांचे इत्यादी भूत माहिती, आपण घेतलेल्या सर्व कीटकनाशकांच्या तपशीलवार माहिती सोबत, कागदपत्रे जोडणे हे तेवढेच आत्या आवश्यक आहे.
 • आतापर्यंत आपण घेतलेला पिकांचे अत्यंत महत्त्वपूर्ण व काळजी शीर माहिती व त्या कीटकांचा तपशीला सकट सोबत असलेले कागदपत्रे सुद्धा यायला जोडावेत व त्याचप्रमाणे जेवढे पिकांशी लागवड आहे. तेवढीच लागवड पिकांच्या पशी जोडायचे आहे
 • व इतर माहिती मध्ये सिंचन स्त्रोत यांसोबत ची सर्व इतर माहिती भरावयाचे आहे.
 • त्यासोबत, विविध पिकांसाठीचे विविध ज्या काही योजना असतात. त्या पिकांनुसारच त्या, सर्व योजनांचा लाभ हा विविध प्रकारे मिळतो.
 • प्रोफाईल 100% भरल्या नंतर अर्ज करा वरती क्लिक करायचे आहे.

या प्रकारे महाडीबीटी फार्मर स्कीम नोंदणी करायचे आहे.

महाडीबीटी पोर्टल हा शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी कृषी विषयक, योजना अर्ज आणि सरकार द्वारे प्रयत्न केलेल्या अनुदानाची माहिती व त्यासाठी नोंदणी केलेली डॉक्युमेंट्स या पोर्टलवर अपलोड करू शकता. विमा सिंचन योजना त्याचबरोबर पिक विमा योजना यांसारखे, आर्थिक मदत योजना साठी महाडीबीटीवरूनच यासाठी सुद्धा अर्ज करता येतो.

त्याचबरोबर महाडीबीटी शेतकरी हे एक इंटरफेस प्रदान करते. की कागदपत्रे स्वतः तुम्ही वैयक्तिकरित्या अपलोड ही करू शकता. त्याचबरोबर अर्जाची स्थिती तुमचे कुठपर्यंत आहे. तेही यामधून तुम्ही शोधू शकतात. राज्यातील सर्व शेतकरी वर्ग हा कोणत्याही, काळे कोणत्याही ठिकाणी असेल. तरी देखील तो आपल्या राज्याच्या पोर्टलवर म्हणजेच, आपले सरकार या महाडीबीटी चा पोर्टलवरून कोणत्याही, वेळी महाडीबीटीच्या पोर्टलवर रजिस्टर करून जो नंबर त्याला अटॅच केला आहे. तो देशातील किंवा राज्यातील केंद्र शासनाच्या कृषी योजना हा जाणूनही घेऊ शकतो. व त्यासंबंधीत योजनेची कनेक्ट राहून, तो अर्जही करू शकतो. व महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन, या सर्व योजनांची माहिती तुम्ही सर्वात पहिलं या शेतकऱ्यांच्या, स्वतःच्या मोबाईलवर पाहू शकता. व ती मिळवण्यासाठी महाडीबीटीवर तुमचे सर्वात, पहिलं रजिस्ट्रेशन असल्या गरजेचे आहे. व त्या साठी लागणारे कागदपत्रे विविध टाकले. हे अपलोड करून ती माहिती योग्यरीत्या भरली पाहिजे. व जो अर्ज केला आहे. त्या अर्जावर कृषी यांत्रिकीकरण व अवजारे यामधील आपण कितीही अर्ज शेतकरी वर्ग करू शकतो. सिंचन साधने व सुविधा ही आपण पाहणार आहोत. उदा यामध्ये टोटल दहा अर्ज तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या कृषी यांत्रिकीकरण सिंचन तसेच, या सर्व सिंचनाच्या साधने, बियाणे या सर्व प्रकारच्या, शेतीविषयक योजना फार्मिंग हे सर्व तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर तुम्ही त्यासंबंधीच्या अर्ज सुद्धा भरू शकता.

शेतकरी बांधवांनो, या सर्व योजनांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल. त्याच प्रकारे तुम्ही या पोर्टल वर, जाऊ शकता. व  mahadbt.gov.in  या वेबसाईटवर जाऊन, तुम्हाला अर्जदार नोंदणी हा पर्याय दिसेल. तुम्हाला वेबसाईट वरती येणार आहात. त्याचप्रमाणे सर्वात पहिला तर तुम्हाला शेतकऱ्यांचा, फॉर्म भरता येणे हे फार महत्त्वाचे आहे. नाहीतर तुमचा फॉर्म चुकू शकतो. तर शेतकऱ्याचे अकाउंट तुम्हाला उघडावे लागेल. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अर्जदाराचं नाव टाकायचं. त्याचप्रमाणे फॉर्म भरत असताना, आधार कार्ड वरती तुमचं संपूर्ण नाव असले पाहिजे. त्याचा वापर करीत असताना नाव टाकायचं. व वापरकर्त्याचे नावांमध्ये, एक सोपी पद्धत आहे. ती मी तुम्हाला सांगतणार आहे. आधार कार्ड नंबर जो आहे. तो शेतकऱ्याचा इथे टाकून द्या. एकदम सोपी पद्धत त्यानंतर पासवर्ड जो आहे. पासवर्ड तिथे टाकल्यावर तेथे कॅरेक्टर्स व अंक दिसतील. ते रकान्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत.

व अशाप्रकारे तुम्ही पासवर्ड नवीन क्रिएट केल्यावर, तुमच्या मोबाईल वरती जो तुम्ही फोन नंबर दिला आहे. त्या नंबर वरती पेज ओपन होईल त्या पेज वरती त्या पुढील जी काही प्रोसेस असेल. ती करायची आहे. व अशातच मित्रांनो योजनांची माहिती, चालू घडामोडी, हवामानाचा अंदाज, आधुनिक शेती, सर्वसामान्यांचे प्रश्न शेतीविषयक अनुदानांची माहिती, शासकीय योजना या सर्वांचे माहिती तुम्हाला आमच्या ग्रुपला मिळेल

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2023-07-10-at-2.04.30-PM.jpeg

Leave a Comment