पी. एम किसान या योजनेची आता नवीन नोंदणी चालू होणार 12 हजार रुपये मिळणार.

PM किसान योजना 2024 :

नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजना व त्याचबरोबर, पीएम किसान योजना या योजणांना मिळून, आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने 12000/- रुपये मिळतील. अशी योजना आखली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना, या पीएम किसान योजनेचे अनुदान 2000/- येत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महा सन्मान या योजनेसाठी जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी नमो शेतकरी महासंघाने नोंदणी अजूनही चालू केली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयांनी पैकी आपला जर का त्यापैकी जमा झाला नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करून सत्ता तर पी एम किसान योजनेसाठी जे नोंदणी चालू झाली आहे तर तुम्हाला याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी तुम्ही पात्र असता.

तसेच तुम्हाला दोन्ही हप्ते मिळून जवळपास 12 हजार रुपये वर्षाला मिळत आहेत तर नवीन चालू झालेल्या राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजना दुसरी सुविधा आता उपलब्ध नाही त्यामुळे राज्य शासनातर्फे वारंवार शेतकऱ्यांसाठी असे सांगितले जात आहे की पीएम किसान योजनेसाठीचे सर्व शेतकरी लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासंघ निधीच्या योजनेच्या अंतर्गत पैसे मिळणार आहेत. व त्यामुळे जर असे कोणी शेतकरी असतील त्यांना पीएम किसान या योजनेसाठी, व आतापर्यंत नोंदणी ज्यांनी केली नसेल. अशा सर्व माझ्या शेतकरी मित्रांनी आता लवकरात लवकर तुम्ही पीएम किसान या योजनेसाठी नोंदणी करून घ्या कारण तुम्हाला ज्या काही दोन योजना आहेत. पीएफ किसान योजना व नमो महासंबंधी योजना या दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकेल.

त्याचप्रमाणे, जर माझ्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान योजनेची नोंदणी केलेली आहे. त्या शेतकऱ्यांना आतापर्यंतचे मागील काही हप्ते मिळालेले आहेत. पण सध्याचा 14 वा हप्ता मिळालेला नाही. व त्या आधीचे जे काही दोन तीन हप्ते आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले नाहीत. अशा सर्व शेतकऱ्यांना खालील गोष्टी कराव्या लागतील.

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेचा 14 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावर आला असून, राज्यातील तब्बल 97 लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास 85 लाख शेतकरी हे शेतकरी प्रत्यक्षात लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील जवळपास 12 लाख शेतकरी असे आहेत. की त्यांना जमीन हे भूमी अभिलेखा अंतर्गत नोंदी या अपडेट केल्या नाहीत. किंवा संगणकृत ऑनलाईन केल्या नाहीत. व त्यांची एक केवायसी केली नाही. व बँकेच्या खात्याशी आधार कार्ड कनेक्ट केले नाही. या कारणांमुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून लांब राहावे लागत आहे.

त्याचप्रमाणे, राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या भूमी अभिलेख नोंदणी जर आत्तापर्यंत संगणकृत किंवा ऑनलाईन अद्यावत नसतील. तर त्यां शेतकऱ्यांनी त्या इ केवायसी केलेल्या नसतील. तर त्या लगेच बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडून घेतले नसेल तर, ते आधार कार्ड जोडून घ्यावीत. आत्तापर्यंत आपण या लेखांमध्ये बघितल्याप्रमाणे, या तीन कारणामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे आले नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला हे कळकळीची विनंती आहे की तुमचे बँक अकाउंट जर अजून पर्यंत ओपन केले नाही तर जवळच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही बँक खाते ओपन करून घ्या आधार कार्ड लिंक करून घ्या. किंवा तुमच्या मोबाईल द्वारे हे तुम्ही ऑनलाईन आधार कार्ड चे मोबाईल नंबर कनेक्ट करू शकता. माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो या हप्त्यांचा लाभ घेता यावा यासाठी तुम्ही बँकेचे खाते ओपन करून घ्या.

पी एम किसान ही योजना नोंदणीकृत शेतकऱ्यांना आहे व त्या शेतकऱ्यांनी केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे व त्यांना ओटीपीच्या साह्याने केवायसी व यांची पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तुम्ही बायोमेट्रिक प्रमाणे, करण आधारित ती केवायसी साठी, जवळच्या सीएससी केंद्राला जाऊन भेट द्या. व सर्व पीएम कि संग्राम लाभार्थ्यांसाठी ही केवायसी ची अंतिम मुदत वाढविण्यात आले आहे.

 • प्रथमता, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक करून घ्या. जर तुमच्याकडे ती लिंक नसेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड शी संबंधित असलेला ओटीपी येऊ शकत नाही.
 • व फार्मर कॉर्नर यामधील केवायसी या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला आठवण येते क्षणभर मैत्री करायचे आहे व ते करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी कमी करायला जाऊन तिथे प्रोसेस करून घ्यावी.
 • आता या मधला पहिला पर्याय असा आहे, की आधार कार्ड वापरून तुम्ही केवायसी कसे करायचे हे प्रथमता पाहूयात.
 • पहिल्या वेळेस तुम्ही फॉर्मवर करणार या केवायसी पर्याय करून तो सिलेक्ट करा यानंतर तुम्हाला आधार ठेवायची असा ऑप्शन दिसत असेल
 • तर तुम्ही सुरुवातीला जो आधार कार्डचा नंबर दिला तो पुढच्या चौकोनी बॉक्समध्ये दिसत असतो व आकडे अक्षर आहे तशीच त्या रकोनामध्ये सबमिट करायचे आहेत.
 • ते टाकून झाल्यानंतर, तुम्हाला पुढे सर्च या पर्यायावर क्लिक करा.
 • त्याचबरोबर, तुम्हाला नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर तुम्हाला तुमचा दिलेला आधार नंबर दिसेल. व पुढे तुमचा मोबाईल नंबर तेथे टाकायचा आहे.
 • व त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात अशी घ्यायची आहे. की तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्ड ला लिंक असायला पाहिजे. त्याशिवाय ही प्रोसेस होणार नाही.
 • त्याचबरोबर, तुम्हाला तुमचा मोबाईल वर ओटीपी या पर्यायावर बटन दाबायचे आहे.
 • त्याचबरोबर, तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी हा पाठवला जाईल. तो ओटीपी चार अंकी किंवा सहा अंकी असू शकतो. तो तुम्हाला ओटीपी त्या चौकोनी रकान्यांमध्ये टाकायचा आहे.
 • त्याचबरोबर, एक केवायसी सक्सेसफुली सबमिटेड असे दिसत असेल, याचाच अर्थ असा होतो. की तुम्ही जे प्रक्रिया केलेले आहे. ते ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
 • त्याचबरोबर, नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही सेवा शासन देत असताना, काही दिवसांपूर्वीच शासनाने ही योजना चालू केली. त्यामुळे या प्रक्रिया पूर्ण करताना, तुम्हाला रेकॉर्ड नोट फाउंड किंवा असा ऑप्शन दिसत असेल.
 • तर, किंवा तुम्ही वारंवार प्रयत्न करून देखील हा पर्याय येत असेल, तर सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही ही सर्व प्रक्रिया त्यांच्याद्वारे करू शकता.

पीएम योजना काय आहे :

 • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ही केंद्र शासनाद्वारे छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांना थेट मदत देते. यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती.
 • या योजनेमध्ये, शासन सगळ्या पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तब्बल 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत.

या योजनेसाठी कोण कोण पात्र असतील :

 • असे शेतकरी, की ज्यांच्या नावावर चांगली जमीन असेल, तेच शेतकरी या योजनेस पात्र राहतील.
 • ग्रामीण भागात व शहरी भागात या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे.

या योजनेसाठी कोण पात्र नाही :

 • राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे पी एस सी व शासनाचे संस्थांमध्ये जे चालू काम करत आहेत. व जे रिटायर झालेला आहेत. असे शासनाच्या अधिकारी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
 • जो शेतकरी शासनाला इन्कम टॅक्स भरतो. तो शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.
 • शासनाचा मंत्री किंवा अजून दुसऱ्या संविधानिक पदावर असेल. असा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

तर मित्रांनो, केंद्र व राज्य शासन हे दोन्ही वारंवार सांगत आहे. की पी एम किसान योजनेचा लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासंघ योजनेचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्या. ज्या शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदणी या अध्यायवत करायचे असतील त्यांनी जवळच्या, सीएससी केंद्रावर जाऊन, किंवा माहिती सेवांमध्ये जाऊन त्या अद्यायावत करून घ्या. आधार कार्ड बँकेचे जोडून घ्या एकेवायसी करून घ्या.

अशाच प्रकारची माहिती, शेतकऱ्यांच्या फायद्याची शासन जे नवीन जीआर पारित करते. ते लगेच तुमच्या मोबाईल वरती पाहण्यासाठी, व शेतीमधील सर्वत्र माहिती चालू अपडेट्स, पीकनिहाय मार्गदर्शन, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ग्रुपवर मिळतील. तर तुम्हाला ग्रुपला जॉईन होण्यासाठी, आमच्या खाली दिलेल्या फोटोवर क्लिक करा.