पीएम सूर्योदय योजना एक कोटी सोलर पॅनल वाटपाची घोषणा

पंतप्रधान सूर्योदय योजना 2024 :

बांधवांनो भारतात ल्या शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी, व्यवसायिकांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी, गरीब जनतेसाठी, आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली. प्रसारमाध्यमातून प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही देशातील सर्व गरिबांना व सर्वसामान्य कुटुंबातील, लोकांना खूप महत्त्वाचे व खूप फायदेशीर असे हे योजना शासनाने आखले आहे. सर्व आपण बघत असाल की वर्चुअल लाईट बिल चे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे दैनंदिन जीवन जगताना महागाईचा तडाखा, सर्वसामान्य नागरिकांना भरपूर प्रमाणात बसत आहे. याच तोंडावर निवडणूक आल्या असताना नागरिकांचे कल्याण करण्यासाठी या योजना शासनाने आकडे आहे. एकंदरीत आपण पाहिले तर, देशांतर्गत ऊर्जा वाढ निर्मिती होण्यासाठी छातावरी सोलर पॅनल, याचाच अर्थ रूफ टॉप सोलर पॅनल ही योजना राबवली जात आहे.

ROOFTOP SOLAR PANELS 2024:

पंतप्रधान सूर्योदय योजना याकडे, आपण जर पाहिले तर, जवळपास एक किलो वॅट ते दहा किलो वॅट इथपर्यंत, सोलर पॅनल तुम्ही लावू शकता बसू शकता. देशातील सर्वसामान्य व गरीब जनतेकडे, असणारा मंजूर भार हा जवळपास एक किलो यापेक्षाही कमी असतो. व यालाच पर्याय म्हणून सर्वसामान्य जनतेने व गरीब नागरिकांनी मिळून, या योजनेत लाभार्थी म्हणून पात्र राहत नाहीत. मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नाही. याच कंडिशन मध्ये गरीब जनतेने व सर्वसामान्य नागरिकांनी या सोलर पॅनल चा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे देशांतर्गत जिथे वीज निर्माण होते. याच्या मध्ये सुद्धा वाढ व्हायला पाहिजे. यासाठी राज्याच्या व देशाच्या वतीने पंतप्रधान मोदी यांनी प्रसारमाध्यमांमधून, या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली आहे.  काल राम प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी या योजनेची घोषणा करण्यात आली.

मित्रांनो, या आधीही आपण पाहिले आहे की 2019 20 मध्ये गुजरात मध्ये किसान सूर्योदय योजना राबवण्यात आली होते. या योजनेची अंमलबजावणी त्याचप्रमाणे, या योजनेचे फायदेही लक्षात घेतले पाहिजे. काही बदल करून देशांतर्गत पीएम सूर्योदय योजना ही योजना सुरू करण्यासाठी, निर्धार करण्यात आला आहे.  मित्रांनो लवकरच येत्या बजेटमध्ये या योजनेसाठी निधी जाहीर केला जाईल, त्यासाठी जे बजेट जाहीर केले जाईल. आणि ही योजना कशा प्रकारे देशांतर्गत राबवली जाणार, त्याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती देऊन, येत्या आर्थिक वर्षामध्ये योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे. अशातच सर्वसामान्य नागरिक हे गरीब असतात.

छतावर त्याच्यासाठी एक कोटी सोलर पॅनल हे केंद्र शासनाकडून देशातील जनतेला दिले जाणार आहेत. देशातील विजेची कमतरता लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांनी या योजनेमध्ये, चालवले गेलेले सोलर पॅनल ही योजना एक नवीन ऊर्जा निर्मिती करणारे समजले जात आहे. याआधी 2023 मध्ये अशीच केंद्र सरकारने अमलात आणली होती.  पंतप्रधान सूर्योदय योजना या योजनेसाठी जवळपास 50 हजार कोटी रुपये बजेट आहे. या नवीन योजनांचे पीएम सोलर पॅनल येणाऱ्या बजेटमध्येही, शासन या योजनेसाठी किती रुपयांचे बजेट ठेवेल याकडे, सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

या योजना पासून नेमके कधीपासून चालू होईल. या बाबत शंका निर्माण होत आहे. त्याचबरोबर या योजनेबाबतची संपूर्ण माहिती शासनाकडून अजून विस्तृत स्वरूपात जाहीर केले नाही. मात्र रोड मॅप यासाठीचा जाहीर केला आहे. सध्या सोलर पॅनलवर केंद्र सरकारने आणखी एक योजना सुरू केली आहे. यामध्ये सरकार सबसिडी देत आहे.

भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी हे सदैव करीत असतात. त्याचबरोबर विजेचे टंचाई हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी तो दूर करण्यासाठी एक कोटी घरांमध्ये सोलर बसवणार आहे. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हे देखील स्पष्ट केले होते. जर का अशा योजना जर राबविण्यात येतील. तर त्या विस्तृत स्वरूपात मध्यमवर्गीयांना फायदेशीर असतील. त्याचबरोबर, या योजनेमागचा उद्देश म्हणजे मध्यमवर्गीयांना फायदा व्हावा. व विजेचे बिल कमी कसे होईल याकडे लक्ष देता येईल. भारतातील व भारताच्या राज्यांमधील गोरगरीब जनतेचे घरांमध्ये आत्तापर्यंत वीज पोहचू शकली नाही. अशा सर्व नागरिकांसाठी या योजनेचा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. तरी त्यांच्या घरी वीज बसण्यासाठी, हा ही मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो.

पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ कसा मिळणार :

पंतप्रधान सूर्योदय योजना असे या योजनेचे नाव असून 2024 मध्ये ही योजना आमदार आणली. तर त्याचे लाभार्थी हे देशातील सर्व स्तरावरील गरीब व आर्थिक कमजोर असणारे, नागरिक लाभ घेऊ शकतात. व लाभ कोणाला मिळू शकतो. तर एक करोड परिवारांना जवळपास फ्री सोलर प्लेट्स देणार आहेत. मित्रांनो एकंदरीतच आपण विचार केला. तर देशांतर्गत ऊर्जा यांची वाढ होण्यासाठी, हातावरील सोलर पॅनल रूट ऑफ ही योजना अमलात आणली आहे. राबवली जात आहे. गुजरात मध्ये ही पहिल्यांदा 2019 ते 2020 या कालावधीत राबवली होती. ती योजना समोर ठेवूनच सरकार या योजनेकडे बघत आहे. पंतप्रधान सूर्योदय योजना ही येत्या काळात कशी राबवली जाईल, त्याला किती बजेट मध्ये पैसे मिळतील हे सगळे येत्या काळात समजेल.

पीएम सोलर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

 • ग्राहकाचे आधार कार्ड गरजेचे आहे.
 • ग्राहकांच्या पत्त्याचा पुरावा गरजेचे आहे.
 • विज बिल ग्राहकाचे उत्पन्न प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
 • ग्राहकाचा पासपोर्ट साईज फोटो.
 • ग्राहकाचे स्वतःच्या नावावर बँक खाते.
 • ग्राहकाच्या नावाने रेशन कार्ड शिधापत्रिका असणे गरजेचे आहे.

पीएम सोलर योजना यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धत :

 • पीएम सूर्य घर मुक्त बिजली या वेबसाईट द्वारे, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा त्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला होम पेज ओपन होईल. उजव्या बाजूला होमपेज च्या ग्रुप फॉर्म सोलर या बटनावर दाबायचे आहे.
 • व त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल.
 • ते नवीन पेज ओपन होईल. यानंतर तुमची माहिती तुम्हाला त्या पेजवर दोन्ही ठिकाणी भरावी लागेल.
 • व या पेजवर तुम्ही जे माहिती भरली आहे. ते व जिल्ह्याचे नाव राज्याचे शहराचे नाव टाकावे लागेल.
 • नंतर तुम्हाला वीज कंपनीचे नाव निवडून त्यामध्ये, तुमच्या ग्राहक क्रमांक टाकून नेक्स्ट या बटणावर क्लिक करावे.
 • तुम्ही रजिस्ट्रेशनचे पेज उघडले आता.
 • यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती बरोबर अचूक भरावी.
 • ही सर्व माहिती भरल्यानंतर या योजनेसाठी ची आवश्यकता कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे.
 • हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करावे.
 • व अशाप्रकारे तुम्ही पीएम सोलर योजनेसाठी अर्ज करू शकता.

पीएम सूर्योदय योजना साठी लॉगिन कसे करावे :

 • सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पीएम सोलर या पोर्टलला भेट द्यायचे आहे.
 • नंतर या वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला लॉगिन हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करावे.
 • यानंतर तुम्हाला कंजूमर लॉगिन असा ऑप्शन दिसेल.
 • त्यावर क्लिक करा. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वरून, दिलेल्या कोड वरून तो कोड त्या रखनेमध्ये सगळेच करायचा आहे.
 • अशाप्रकारे तुमची लॉगिन प्रक्रिया आहे.

पीएम सोलर पॅनल ची अधिकृत वेबसाईट :

https://pmsuryaghar.gov.in/

पीएम सोलर पॅनल योजनेचे फायदे :

 • कार्बन डाय-ऑक्साइड वापरून कमी करता येते दिहायद्रेशन वैश्विक तापमान कमी करण्यासाठी वैश्विक तापमान मदत होते.
 • या योजनेसाठी रूट स्टॉप सोलर साठी नागरिक पात्र असतील. अशा सर्वांनी व्यक्तिगत प्राण्यांचा लाभ घ्यावा. व त्यांना मिळतो.
 • सौर ऊर्जेचा वापर आपण सर्वजण करतो. त्यामुळे विजेच्या कमतरतेमुळे ही गरज पूर्ण करू शकतो.
 • तर आशा प्रकारे ही योजना आहे तरी सर्वांनी यासठीं अर्ज केरवे .

अशीच महिती आपल्याला या ग्रुप वर बघायला मिळतिल. तसेच शासन निर्णय शेती विषयक माहिती, बातम्या, चालू घडामोडी, सोन्याचा चड-उतार अशाच प्रकारे शेतीविषयक सल्ला, प्रगत शेती कायदे, उपाय नवनवीन तंत्रज्ञाने हे सर्व तुम्हाला या ग्रुप वर भेटेल.

Leave a Comment