अन्यथा तुमचा कुसुम सोलर चा अर्ज होणार बाद. हे करा.

KUSUM SOLAR PUMP : नमस्कार मित्रांनो ही एक महत्त्वाचे योजना आहे इथून सोलर योजना यासंदर्भात, केंद्र शासनाचे एक अपडेट या लेखांमध्ये आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो आपल्या राज्याच्या शेतकऱ्यांना, व त्याचबरोबर देशातल्याही शेतकऱ्यांसाठी, दिवसात. सिंचन करणे शक्य व्हावे. यासाठी केंद्र शासनाने, कुठून सोलर पंपाचे अंमलबजावणी केले गेले आहे. याच्याच अंतर्गत राज्यातील 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांना सोलर पंप वितरणास प्रक्रियेमध्ये, समाविष्ट करण्यात आलेले आहे. मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी करताना राज्यातील सव्वा दोन लाख पंप उभारणी उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. यापैकी एक लाख चार हजार रुपयांनी पंप मिळत आहे. याची प्रक्रिया सुद्धा चालू झालेले आहे.

ही प्रक्रिया सुरू असताना जे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील त्यांनी ओपन किंवा एससी एसटी अशा तीन चाचणीमध्ये विभाजन करण्यात आले आहे या तिन्हींचा जर कोटा पूर्ण झाला तर लाभार्थी म्हणून जे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील त्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मात्र या 1 लाख 4 हजार शेतकऱ्यां मध्ये ओपन एस.सी आणि एस.टी या प्रवर्गांमध्ये मेसेज देण्यात आलेले आहेत. यापैकी काही शेतकऱ्यांना अजूनही सर्वेक्षण करण्यात आलेले नाही शासनाकडून. किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत अद्याप देखील, पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेले नाही. जे पात्र असतील ते जिल्हाभरतीसाठी तर त्यांना पंपाचे वितरण करण्यासाठी, विभाजन केलेले आहे किंवा नाही तपासण्यासाठी, एससी आणि ओपन या प्रकारांमध्ये सोलरचे वाटप करण्यात येत आहे. आपले सेल्फ सर्वे केले नाहीत. आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून देखील पेमेंटची प्रक्रिया पूर्ण केली नाही. शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये अंमलबजावणी करताना, महाराष्ट्रात सव्वा दोन लाख सोलर पंप भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मित्रांनो या योजनेच्या अंमलबजावणी करत असताना, आपण जर पाहिलं तर पेमेंटचे मेसेज आलेल्या बऱ्याच साऱ्या एस.स्सी आणि एस.टीला भरताना पेमेंट केले जात नाही. बऱ्याच वेळा त्यांचे अर्ज बाद केले जातात. किंवा पुढे पाठविले जात नाहीत. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा केल्यानंतर सुद्धा अर्ज बाजूला काढले जात आहे. त्यामुळे आता तीच प्रक्रिया पुन्हा एकदा चालू करण्यात आलेली आहे. व बांधवांना तुम्हाला बरेच दिवसांपासून ही समस्या आहे हे याची कल्पना शासनाला देखील आहे. त्यामुळे बरेच दिवसांनी पेमेंटचे मेसेज दिसल्यावर सुद्धा काही फेमस झाले नाहीत. हाही प्रॉब्लेम आहे. अश्या शेतकऱ्यांना आता 7 दिवसाच्या आत मध्ये पेमेंट करण्याचे, आवाहन महाऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. व शेतकऱ्यांना पेमेंट करत असताना, देखील संबंधित शासनाने अथोरेट केले आहे. त्याला तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे, देखील पेमेंट होत नाही तर अशा वेळेस पेमेंट जर दाखवू नसेल, तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी महाऊर्जेकडे जाऊन त्यांच्याकडून मदत घेऊ शकतात.

शेतकऱ्यांनी एप्लीकेशन घेतल्यावर काय करावे :

मित्रांनो आपल्याला पेमेंटचा मेसेज आला असेल, तर पेमेंट करून घ्या नाहीतर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल. प्रयत्न करा जेणेकरून. मेरा आपलिकेशन जर काही शेतकऱ्यांना आले नसेल तर मोबाईलवर जाऊन तुम्ही प्ले स्टोअरमधून त्यापेक्षा डाऊनलोड करून घेऊ शकता व ओटीपी टाकून त्यावर सुद्धा करा व तुमचे जे काही स्टेटस असेल. ते चेक करू शकता. काही तांत्रिक कारणामुळे मेसेज आलाही, नसेल. तर एप्लीकेशन मध्ये जर तुम्ही यूजर आयडी टाकला असेल व तुमचा पासवर्ड त्यामध्ये टाकला असेल, तर तुम्ही त्यावर तुमचे स्टेटस चेक करू शकता. शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील तर महाऊर्जा कडे जाऊन त्या प्रश्नांचे निराकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला अर्ज बात करण्यात येईल. शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला याआधी बऱ्याच दिवसांनी पेमेंटचा मेसेज आल्यानंतर, सुद्धा काही शेतकऱ्यांना, या कारणास्तव पेमेंट जमा झाले नाही. किंवा केले नाही. अशा शेतकऱ्यांनी येत्या सात दिवसाच्या आत मध्ये थेट पेमेंट करण्याचे आव्हान शासनाने महाऊर्जेच्या माध्यमातून केले आहे.

पेमेंटचा मेसेज आला नाही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम :

जर तुम्हाला पेमेंटचा मेसेज आला नाही. किंवा एप्लीकेशन मध्ये काही कारणास्तव मोबाईल मध्ये ओटीपी टाकून लॉगिन करून बघायचे आहे. शेतकऱ्यांनो तुम्हाला पेमेंटचा सेल्फ सर्विस सेंटर दाखवत असेल, तर एप्लीकेशन च्या माध्यमातून तुम्ही करून, घ्या बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना फेक मेसेज पाठवले जातात. आपल्या अर्जाची दोन नंबर दिलेला आहे. तो बदलावा लागेल जेणेकरून आपल्याला सेल्फ सर्वे आणि पेमेंट करता यावी.

कुसुम सोलर पंप अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे.

https://kusum.mahaurja.com/benef_home

कुसुम सौर कृषी पंप योजना अर्ज ची, नोंदणी ची वेबसाईट खाली दिलेले आहेत.

https://kusum.mahaurja.com/solar/bene

अशाप्रकारे योजनेमधून बाद न होण्यासाठी शेतकऱ्यांनी महाउर्जन्सी संपर्क करणे गरजेचे आहे. व आपल्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडणे गरजेचे आहे. महाऊर्जेचा संपर्क क्रमांक व ऑफिसचा पत्ता तुम्हाला महाऊर्जेच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल, शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या कुटुंब योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले असे. अपेक्षा करूयात धन्यवाद.

शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना शासन निर्णय. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. फळबाग.तसेच प्रत्येक हंगामातील पिकानविषयी मार्गदर्शन या कृषि योद्धा ग्रुप वर भेटणार आहे.  

 

Leave a Comment