घरबसल्या मोफत आधार कार्ड डाऊनलोड करा. तेही काही मिनिटात.

सर्वसामान्यपणे सध्या जेवणामध्ये अनेक बरेचसे कामे नागरिकांना करावे लागतात त्यातील एक महत्त्वाचे काम म्हणजे बँक त्याच पाठोपाठ शासनाच्या सरकारी योजना व त्याचबरोबर शैक्षणिक कामासाठी अतिशय व एक महत्त्वपूर्ण कागदपत्र ज्यामध्ये आपल्या आयुष्यातील जेवढे कागदपत्रे आहेत ते त्यामध्ये समाविष्ट पूरक असलेलं कार्ड म्हणजे आधार कार्ड आहे. तरी याचे जर एखाद्या नागरिकाचे आधार कार्ड हरवले असेल तर त्यांना नवीन आधार कार्ड बनवून घ्यायचे आहे तर त्या नागरिकांनी काय करावे. तर बांधवांना तुम्ही काळजी करू नका. खुशखबर तुमच्यासाठी आहे आता शासनाने इ आधार कार्ड ची सोय केलेली आहे तो तुमचा मोबाईल नंबर वापरून शासनाचे अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता.

शासनाच्या अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे आहे :

Http://UIDAI ची Https://eaadhar.uidai.gov.in/genricDownlodaadhar  या शासनाच्या वेबसाईटवर क्लिक करा.

  • यानंतर तुमच्या आधार कार्ड यावर क्लिक करून घ्या. पुढची प्रोसेस आशा आहे की तुमचा आधार कार्ड चा बारा अंकी नंबर त्यापुढे टाका.
  • त्यामध्ये तुम्हाला कॅपच्या कोड म्हणून एक कोड दिसेल तेथे क्लिक करा व सबमिट करून ते डाऊनलोड करायला ठेवा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी कनेक्ट असलेला तुमचा मोबाईल नंबर या मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल
  • तो ओटीपी त्या रकान्यामध्ये टाकून ते पेज सबमिट करा व त्यावर क्लिक करा.
  • आधार कार्ड ची यानंतर एक पीडीएफ फाईल दिसेल ती पीडीएफ फाईल डाऊनलोड करायला चालू करा. यानंतर तुमचा मोबाईल वर किंवा तुमच्या कॉम्प्युटर लॅपटॉप वर सुद्धा तुम्ही ते सेव ठेवू शकता त्याची प्रिंट काढू शकता
  • त्या कार्डचे नोंदणी क्रमांक वापरून तुम्ही राज्य केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथून आधार कार्ड डाउनलोड ही करू शकता या लिंक वर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्हाला 28 अंक असतो
  • लाभार्थ्याचे संपूर्ण नाव पिन कोड टाकून त्यापुढे कॅपच्या कोड टाका व सबमिट करा व त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड डाउनलोड होईल.

महत्त्वाच्या बाबी :

तुम्ही ज्या शहरात राहतात त्या शहरातील पिन कोड व तुमच्या आधार कार्ड ला जो नंबर आहे तो योग्यरित्या तिथे टाका यानंतर तुमच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर तुम्ही ज्या तंत्रज्ञानाने करत असाल तर ते तुमचे इंटरनेटची कनेक्शन खात्री करा व त्याचबरोबर तुमचं नोंदणी कडून मोबाईलवर एक ओटीपी येईल तो येण्यासाठी तुमचा मोबाईल बरोबर आहे का ते पहा त्याचबरोबर मोबाईल नंबर तुमचा असल्यावर ओटीपी येण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असले पाहिजे ही एक महत्त्वाचे बाब आहे व अशा परिस्थितीमध्ये तुमचा जर मोबाईल नंबर नोंदणी करत नसेल तर तुम्ही त्यासाठी पुन्हा प्रयत्न करू शकता व महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर आधार कार्ड डाऊनलोड करायचे असेल तर शासनाला तुम्हाला कोणताही कर भरावा लागत नाही शुल्क भरावा लागत नाही अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ बघू शकता.

आपल्याला माहित आहे की ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर किंवा तुमच्याकडे जो डिवाइस असेल त्यावर सुद्धा तुम्ही मतदान कार्ड काढण्याचे व आधार कार्ड काढण्याची व्यवस्था सुविधा ही शासनाने करून दिलेले आहेत तेही विनाशुल्क तर आपण आजच्या लेखांमध्ये नवीन मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड कसे काढावे ही पद्धत आपण पाहूया व कोणत्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवरून करायचं हे देखील आपण पाहणार आहोत

याआधी दुकानदारांना किंवा एखाद्या सामान्य व्यक्तींना खालील संसाधने वापरावी लागत होते :

त्याचबरोबर आधार पर्यवेक्षक त्यांच्या ऑपरेटर सर्टिफिकेट आधार कार्ड नोंदणी दुरुस्तीची मशीन स्कॅनर वेब स्कॅनर वेब कॅमेरा प्रिंटर लॅपटॉप या सर्व गोष्टी व त्यांचा नवीन वापर करताना तुम्हाला त्यांची नोंदणी करणे फार गरजेचे आहे त्याचबरोबर अर्ज करताना नोंदणी यंत्र हे एका दिवसात लॉगिन करायचे असते व तुम्ही त्याची पुढची प्रोसेस ही करू घेऊ शकता.

शैक्षणिक प्रगतीसाठी कारणीभूत असलेले शासनाचे निर्णय व शेतकऱ्यांना चालू असलेल्या विविध योजना त्यांच्या अपडेट्स त्याचबरोबर अशी शासनाची सर्व माहिती शेतीचे नवीन तंत्रज्ञान नैसर्गिक शेती यांचे सर्व माहिती पारंपारिक शेती असे तुम्हाला आमच्या ग्रुप वर बघायला मिळेल.

 

आपल्याला ऑनलाइन पद्धतीने मतदान कार्ड काढण्याची सुद्धा सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेले आहे. आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटर वरून मतदान कार्ड साठी अर्ज करू शकता. आजच्या या ब्लॉग मार्फत नवीन मतदान ओळखपत्र पण आपण याच पद्धतीने काढू शकतो फक्त याची वेबसाईट वेगळे असेल.

या आधी दुकानदारांना किंवा सामान्य व्यक्तींना खालील संसाधने वापरावे लागत होती :
आधार, पर्यवेक्षक, किंवा ऑपरेटर प्रमाणपत्र, आधार कार्ड नोंदणी दुरुस्ती मशीन, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा.

नवीन वापर करता म्हणून स्वतःची नोंदणी करण्यासाठी, अर्ज करा नोंदणी यंत्र एका दिवसात लॉगिन करून तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता.

शासन निर्णय किंवा शैक्षणिक प्रगती, शेतकऱ्यांच्या चालू बातम्या, शेतकऱ्यांविषयी योजना, व अशी माहिती शासन निर्णय, शेतीचे नवनवीन प्रयोग, यांची माहिती, नैसर्गिक शेती, पारंपरिक शेती, असे बरीच माहिती तुम्हाला आमच्या ग्रुप वर बघायला मिळेल.

डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला गुगलमध्ये माय आदर डॉट यु आय टी आय डॉट जीओ डॉट इन बॉक्स मध्ये मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करायचे आहे. दिसत असेल त्यामध्ये इंटोमॅटिक टाईप करायच आहे. त्यानंतर महिना आणि त्यानंतर तुम्हाला टायमिंग टाकायचा आहे. आणि तुम्हाला खाली दिसत असेल त्याच्या भरायचा आहे. आणि तुम्हाला सेंड ओटीपी या बटन वर क्लिक करायचे आहे. तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर दिला आहे. त्यावर मित्रांनो, बघू शकता तुमच्या आधार कार्ड डाउनलोड होईल.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला नवीन आधार कार्ड जर बनवायचे असेल तर पुढील प्रमाणे प्रोसेस करावे लागेल :

मित्रांनो, जर तुम्हाला नवीन आधार कार्ड जर बनवायचे असेल तर, सर्वात पहिलं काम म्हणजे तुमच्या ओळखीच्या पुराव्याची गरज भासते. कागदपत्रांवर तुमचे नाव व डॉक्युमेंट्स पासवर्ड लायसन ड्रायव्हिंग लायसन्स रहिवाशा बाबत या सर्व गोष्टी या सर्वांचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे सोबत ठेवावे लागतात रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांसाठी सर्वात एक महत्त्वाचे ते म्हणजे आधार कार्डवर त्यासोबत तुमचे बँक लिंक असल्यामुळे कोणत्याही काळामध्ये तुम्हाला एटीएम कार्ड सुविधा किंवा पासबुक सेमी नेता सुद्धा तुम्ही पैसे काढू शकता पण मला आधार कार्ड वापरून तुम्हाला पैसे काढता येतात

त्याच बरोबर मित्रांनो तुम्हाला जर नवीन आधार कार्ड कसे बनवायचे असेल हे सुद्धा या ग्रुपमध्ये आपण शिकलो आहोत तर अजून तुम्हाला जर समजले नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता सर्वात पहिलं तुमच्याजवळ आधार केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की प्रोसेस करून घ्या व तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील तिथे नोंदणी करू शकता. किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या केंद्राशी तुम्ही आपारमेंट घेऊ शकता.

नवीन आधार कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पुराव्याची, प्रमाणित कृती असणे आवश्यक आहे त्यामध्ये पासपोर्ट पॅन कार्ड या सर्व गोष्टी येतात लक्षात घ्या, की एक आधार कार्ड एवढे महत्त्वाचे म्हणले आहे. की सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. आधार कार्ड तुम्ही सहजपणे मिळू शकतो. व शासनाचे सर्व फायदे मिळू शकतात. अशाप्रकारे तुम्ही विविध डॉक्युमेंट शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही प्राप्त करू शकता जसे की काही लायसन फोडलायसन सॉकेट अशा सर्व गोष्टींसाठी आता तुम्हाला घरबसल्या सुद्धा तुम्ही त्या साठी अर्ज करू शकता.

 

Leave a Comment