शासनाकडून कुसुम कृषी सोलर पंपाचे नवीन दर जाहीर पहा.

कुसुम सोलर योजना 2024 ;

शेतकरी बांधवांनो तुम्हाला सिंचन हे दिवस उपलब्ध होत नाही याच्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करून देखील ती परिस्थिती बदलू शकत नाही यासाठी केंद्राने पुढाकार घेऊन राज्यासह देशात सुद्धा हे कुसुम सोलर योजना राबविण्यात येत आहे. तरी या योजनेच्या अंतर्गत जवळपास 90 ते 95 टक्के सबसिडी शासन देणार आहे. त्याचबरोबर कृषी सोलर पंप या योजना अंतर्गत सुद्धा जवळपास एक लाख पंप व पन्नास हजार सोला पंप यांचा कोटा शासनाकडून उपलब्ध राहणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठे आव्हान करण्यात आले आहे की जर का काही तांत्रिक बिघाड झाला तर शेतकऱ्यांना अर्ज करता येत नसेल तर यासाठी सुद्धा केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत व शासनाकडून बळीराजाच्या वेगवेगळ्या हिताच्या योजना या राबवल्या जात असल्यामुळे शेती हे क्षेत्र पर्यावरणावरच अवलंबून असते त्यामुळे शेती तर पाण्याविना आपण करू शकत नाही त्याचप्रमाणे अधिवर्णकरण होत आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण शेतीमध्ये सुद्धा विविध प्रकारचे अवजारे देखील व विविध प्रकारचे खते देखील बाजारांमध्ये पाहत आहोत नवनवीन येत आहेत.

त्याचप्रमाणे शेतामधील जर का आपल्याला दिवसा बरोबर सिंचन करता येत नसेल तर यासाठी सुद्धा दिवसा पाणी शेतकऱ्यांना देण्यात यावे यासाठी केंद्र शासनाची ही एक महत्त्वाची पीएम कुसुम सोलर योजना केंद्र शासनाच्या वतीने लोकाल पण करण्यात आले आहे तर या योजनेच्या अंतर्गत राज्य शासन सुद्धा शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्यद येणार आहे तर आणि सौर पंप दिले जात आहेत. हे सौर पंप 3 एचपी पाच एचपी साडेसात एचपी एवढ्या कार्यक्षमतेचे असणार आहेत तर या योजनेअंतर्गत सुद्धा तुम्ही पात्र असाल तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडत असाल म्हणजे जर का तुम्ही कास्ट मध्ये मोडत असाल तर तुम्हाला 90% अनुदान शासन देणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये सोलर पंप बसवण्यासाठी अर्थसाह्य करणे व त्यांना तुमच्या ग्रुप करणे 2019 20 पासून ही योजना कार्यरत आहे तर या योजनेसाठी शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के पर्यंत शासन सबसिडीच्या माध्यमातून मदत करणार आहे राहिलेली दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्याने भरावी लागणार आहे.

याशिवाय, अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत लाभण्यात आलेले, शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर यामध्ये 200200 रुपयांच्या इतर प्रमाणपत्र लागणार आहे. त्या व्यतिरिक्त आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक, फोटो आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला द्यावा लागणार आहे. अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला महाऊर्जा डॉट कॉम म्हणजेच mahaurja.com सर्च करायचं आहे. त्यानंतर, तुमच्यासमोर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ही वेबसाईट ओपन होईल, त्या वेबसाईटवर उजवीकडे महा कृषी ऊर्जा अभियान कुसुम, सौर कृषी पंप अर्ज नोंदणी हा पर्याय दिसेल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना दिसेल. की सविस्तर वाचायचे आहे. आणि मग बंद करायचे आहे.

मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही अंतिम मुदत सरकारने दिलेली नाही. तुम्ही हा अर्ज कधीही आणि कोठेही करू शकता या योजनेचा अर्ज कसा करायचा, ही योजना कशी अमलात येत आहे हे सगळं आपण पाहूयात. जर जातीनिहाय त्याच्याकडे बघितलं तर सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्ती असेल तर त्याला 90 टक्के अनुदान हे सरकार देत असते. सुमारे एक लाख शेतकऱ्यांना सौरभ कृषी पंप उपलब्ध करून देण्याचा मानस सरकारचा आहे.
महाराष्ट्र राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 कुसुम सोलर योजनेच्या अर्जाची शेवटची मुदत व त्याचा कोटा यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
देशात एकूण 35 लाख सोलर पंप देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर बारा मे 2021 रोजी शासनाचा निर्णय झाला होता. सोलर पंप योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
मित्रांनो केंद्र शासनाच्या नियमानुसार 13.5% सोलर पंप हे एस सी कॅटेगिरी साठी होते तसेच 09%सोलर पंप हे एसटी कॅटेगरी साठी राखीव ठेवण्यात आले होते. इतर कोठा हा ओपन कॅटेगरी साठी आहे. परंतु पाणी वेण्या शेती करणे हे वर्तमानात हे अशक्य आहे. आणि भविष्यात या शक्य आहे. पिकांना पाणी देण्यासाठी वीज लागते लाईट लागते. आणि अशाच मुळे पारंपारिक विजेवर अवलंबून राहणे कठीण आहे विजेचा पुरवठा नीट सुरळीत व्हावा, व शेतकऱ्यांना विजेचा फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र शासन व केंद्रशासन यांनी सौर पंप वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले .

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे;

  • आधार कार्ड.
  • सातबारा उतारा.
  • जातीचे प्रमाणपत्र.
  • सामायिक शेती असल्यास सामायिक सहमती पत्र.
  • डार्क वॉटर शेड जमिन असल्यास तशी एनओसी घ्यावी.

Kusum solar pump price 2024 :

संपूर्ण जगामध्ये भारताची ओळख ही कृषी प्रधान देश अशी आहे. संपूर्ण देशात सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतात कृषी सोलर पंप असावा असे वाटते. तर राज्यातील व देशातील सगळ्या शेतकऱ्यांना कृषी पंपाचा कोटा कमी असल्यामुळे काही शेतकऱ्यांना पंप मिळत नाहीत. त्याचप्रमाणे राज्यात सुद्धा कुसुम सोलर योजनेला शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

देशात व सर्व राज्यात शासनाच्या माध्यमातून कृषी सौर पंप योजना राबविण्यात येते या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातींना 95 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. तर सर्वसाधारण ओपन कॅटेगरीतील जातींना 90 टक्के अनुदानावर पंप दिले जातात तर सोलर पंप मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांना किती पेमेंट करावे लागणार पुढील प्रमाणे :

कुसुम सोलर पंपाचे दर खालील प्रमाणे :

क्रमांक पंपाची क्षमता 3 H.p.
(डी.सी)
5 H.p.
(डी.सी)
7.5 H.p.
(डी.सी.)
                                            1. जीएसटी धरून किंमत 193803/- 299746 374402

 

अ. क्र. प्रवर्ग 3 H.p. 5 H.p. 7.5 H.p.
मूळ किंमत G.S.T.
(13.8%)
एकूण मूळ किंमत  G.S.T.
(13.8%)
एकूण मूळ किंमत G.S.T.
(13.8%)
एकूण

1.

खुला 17030/- 2350/- 19380/- 23704/- 3271/- 26975/- 32900/- 4540/- 37440/-

2.

अनुसूचित जाती-जमाती 8515/- 1175/- 9690/- 11852/- 1636/- 13488/- 16450/- 2270/- 18720/-
  1. शेतकऱ्यांकडे पूर्वीचे विजेचे कनेक्शन नसावे.
  2. शेतकऱ्याने पूर्वी सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • कुसुम सोलर योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या त्या योजनेतील महत्त्वाचे योजना म्हणजे पीएम कुसुम सोलार योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतात दिवसादेखील पाणी देता येईल. या योजनेच्या माध्यमातून 3 व 5 आणि 7.5 एचपीची पंप दिले जात असतात. आणि त्या सौर पंपावर 95 टक्के अनुदान देण्याची सरकारचा मानस आहे.

अधिकृत वेबसाइट :

http://mahaurja.com https://www.mahaurja.com

केंद्र शासनाच्या माध्यमातून वीज ग्राहक अधिकार कायदा 2020 हा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. ज्याच्यामध्ये विजेच्या संदर्भातील नवीन जे काही अर्ज सुरू होतील, जे काही योजना सुरू होतील याची माहिती शेतकऱ्याला किमान 8 दिवस तरी आधी देणे गरजेचे आहे. बंधनकारक आहे. आणि किमान किमान 2 दिवसांपूर्वी तरी म्हणजे 48 तासाची तरी मुदत त्या ठिकाणी त्या, व्यक्तींना पुढच्या ग्राहकांना मिळणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे काही नियम या अधिकाराच्या कायद्यामध्ये करण्यात आलेले येतात. आणि याच अनुषंगाने कुठल्याही योजनेच्या अर्ज सुरू करण्यापूर्वी, त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. अशा प्रकारचे नियम त्याच्यामध्ये घालण्यात आलेले आहेत. आणि याच अनुषंगाने प्रत्येकाला माहित व्हावं की, या योजनेचा अर्ज सुरू होत आहेत. या अनुषंगाने जाहिरात करून, आता ही माहिती देण्यात आलेले, ज्याच्यासाठी 15 सप्टेंबर पासून सुद्धा या ठिकाणी अर्ज सुरू होऊ शकतात. मित्रांनो आपण करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना पहिला प्रश्न पडलेला असतो.

अर्ज करत असताना जमिनीच्या आता माझ्याकडे 2 एकर जमिनी, माझ्याकडे 4 एकर जमीन माझ्याकडे जमीन आहे. मग कुठल्या जमिनीसाठी किती एचपी चा पंप मिळणार मित्रांनो, याच्या संबंधातील शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे. ज्याच्यामध्ये 1 एकर पासून 2.5 एकरपर्यंत क्षेत्र असणारे, जे शेतकरी असतील जे डार्क वॉटर शेडमध्ये नसतील. अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी 3 एचपी पर्यंतचा पंप दिला जाणार आहे. आणि 3 एचपी चे पंप देत असताना, राज्यातील पूर्ण जिल्हे पूर्ण गाव या ठिकाणी पात्र असलेला कारण 3 एचपी साठी जास्त करून, हे डार्क वॉटर सेट चे  जात नाही. याच्यानंतर आपण जर पाहिलं 2.5 एकर पासून 5 एकर पर्यंत ची शेत्रधारक शेतकरी असतील. यांना या ठिकाणी 5 एचपीच्या पंप दिले जाणार आहेत. म्हणजे 2.5 एकर पासून 5 एकर पर्यंत आणि 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला 7.5 एचपी चा पंप या ठिकाणी दिले जातील. मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचे असे जे अट आहे. ते म्हणजे शेतकऱ्याकडे पूर्वीचे विजेचे कनेक्शन नसावा. कुठल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप मध्ये हेच आठवते. आणि कुसुम मध्ये सुद्धा हीच आहे. आता कुसुमच्या जवळ आलेल्या कुसुम मध्ये सांगण्यात आलेले की 600 मीटर ज्यांच्या अंतर ६०० मीटर आहे ज्यांना विजेचा कनेक्शन देणे शक्य नाही. अशा ग्राहकांना प्राधान्याने त्याठिकाणी जोडणी दिले जाणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काही दुसरे लाभार्थी असलेला यांना जोडणे दिले जाईल. मात्र याच्यामध्ये शेतकऱ्याकडे विजेचा पारंपारिक कनेक्शन नसावा. ही या ठिकाणी महत्त्वाचे अट आहे.

अशाच प्रकारची शेतीविषयक नवनवीन उपडेट्स व सरकारच्या योजना, कायदे शेतीविषयक हवामान अंदाज नवनवीन अवजारे शेतीपुरक रोजगार यांची माहिती तुम्हाला मिळेल. पुडे दिलेल्या ग्रुप ला अॅड व्हा.

Leave a Comment