ठिबक सिंचन अनुदान योजना. 80% अनुदान.

Thibak sinchan yojana 2024: 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, शाश्वत सिंचन याची सोय करून, देण्यासाठी तसेच राज्यातील आत्महत्याग्रस्त व नक्षलवादी जिल्ह्यामध्ये “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” ही राबविण्यात आली. 19 ऑगस्ट 2019 मध्ये शासनाच्या निर्णयानुसार, त्या योजनेला मान्यता दिली. त्यानंतर ही योजना 2021-22 पासून राज्यात राहिलेल्या उर्वरित भागांमध्ये किंवा तालुक्यामध्ये ही योजना राबवण्याचा, निर्णय शासनाने 18 नोव्हेंबर 2021 रोजी घेतला.देशातील पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत राज्यातील, अल्प व अत्यल्प भूधारकांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना 5 हेक्टर मर्यादित 45% अनुदान हे राज्य सरकार देते.

तर अशाप्रकारे जर अनुदान मिळाले नाही तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना कमी व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के त्याचप्रमाणे बाकीचे राहिलेले शेतकऱ्यांसाठी 30% अनुदान देऊन जवळपास सिंचनासाठी 80 ते 75 टक्के अनुदान हे शासन देणार आहे. माझ्या शेतकरी बांधवांना 2021 व 2022 या कालावधीमध्ये कृषी सिंचन योजना साठी शेतकऱ्यांना पूरक अनुदान वाटण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत जवळपास 200 कोटी रुपये एवढा निधी शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला. 

त्यानुसार शासनाने निर्णय घेतला तो पुढील प्रमाणे :

ठिबक सिंचन योजना या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी निवड करण्यासाठी त्याचप्रमाणे, अनुदानाचे वितरण करण्याची प्रक्रिया व त्याचप्रमाणे पी एम एफ एस या प्रणाली च्या साह्याने केली जाते व करावी त्याचप्रमाणे, शासनाच्या निर्देशाप्रमाणे वितरण केलेल्या निधी हा 2021 त्याचप्रमाणे 2022 राहतो हा आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी म्हणून त्याचप्रमाणे, अधिकृत संमित्रक अधिकारी असे घोषित करण्यात आले. या योजनेचे अंमलबजावणी करत असताना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भांचे शासन निर्णय मधील, अटी व शर्ती यांचे पालन करणे बंधनकारक आहे. तर अशा मध्ये शासनाच्या वित्तीय विभागाच्या 2021 च्या अन्वये योजनेत मान्यता देण्याच्या आम्हास सुरू होऊन हा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, सदर शासनाचा निर्णय हा राज्याच्या http://www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. व त्याचा संकेतांक 2022010171849401 हा आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना, ठिबक सिंचन अनुदान योजनेतून ठिबक सिंचन संच विकत घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी दिला जात आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही शेतकऱ्यांना, ठिबक सिंचन साठी ठिबक संच देते. व अनुदान योजना राबवीत असते. या आधी जर, ही योजना पाहायला गेलं तर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी जवळपास 55% व उर्वरित बाकी शेतकऱ्यांसाठी 45% अनुदान दिले जात होते.

या आधीच्या काळामध्ये 80 टक्के अनुदान हे फक्त राज्यातील 246 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले जात असल्याने, तर मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट ठिबक सिंचन संच हा खरेदीसाठी 80 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ठिबक अनुदान योजनेची पात्रता :

खालील कागदपत्रे असणारे, शेतकरी हे ठिबक सिंचन अनुदान योजनेस पात्र असणार आहे.

 • शेतकऱ्याकडे स्वतःचा 7/12 उतारा व 8-अ उतारा असणे गरजेचे आहे.
 • शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असावे.
 • त्याचप्रमाणे जर का शेतकरी हा एससी प्रवर्गातील शेतकरी असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक असते. तर शेतकरी विद्युत उपसा पाण्याचा करण्यासाठी, विद्युत पंपाचे व विद्युत जोडणे संच हे कायमस्वरूपी चे आवश्यक असते.
 • त्याचप्रमाणे जर शेतकऱ्याने एखाद्या 2016-17 या सालामध्ये अनुदान त्याचप्रमाणे या अंतर्गत सर्वे नंबरचा लाभ घेतला असेल.
 • तर अशा शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षात त्या सर्वे नंबर वर लाभ घेता येत नाही. त्याचप्रमाणे 2018 या कालावधीनंतर हा घटक व त्या घटका अंतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबर ला, जर लाभ घेतला असेल तर,
 • अशांना त्या तारखेपासून पुढील सात वर्षांपर्यंत सर्वे नंबर साठी कोणताही लाभ भेटत नाही..
 • फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी सूक्ष्म प्रणाली तयार केले पाहिजे.
 • शेतकऱ्यांसाठी, जागेचे मर्यादा 5 हेक्टर क्षेत्र पाहिजे.

ठिबक सिंचन अनुदान योजनेत साठी, लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

 1. शेतकऱ्याचे विज बिल लागते.
 2. 7/12 प्रमाणपत्र आवश्यक आहे.
 3. शेतकऱ्याची वेळ बोल आवश्यक आहे.
 4. खरेदी केलेले संचाचे बिल आवश्यक आहे.
 5. शेतकऱ्याची पूर्व संमती पत्र आवश्यक आहे.

ठिबक सिंचन योजनेचे फायदे खालील प्रमाणे :

 • त्याचप्रमाणे आपण ठिबक सिंचनाच्या साह्याने, दिवसा सुद्धा व रात्री सुद्धा पिकांना पाण्याची व्यवस्था करू शकतो.
 • पिके लवकर काढणीला सुद्धा येतात.
 • जमिनीचा नाश होत नाही. जमीन चांगले राहते.
 • जमिनी ह्या सपाट नसतील, तरीही पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेता येते.
 • ठिबक सिंचन याच्या साह्याने जे पाणी जपून ठेवले आहे ज्या पाण्याची बचत झाली आहे
 • अशा पाण्याचे दुसरीकडे व अजून कोरड्या भागामध्ये त्या क्षेत्रामध्ये उपयोग करता येतो का? तर मित्रांनो होय करता येतो जवळपास ठिबक सिंचनामुळे 30 ते 80% पाण्याची बचत होत असते
 • त्यामुळे ठिबक सिंचन प्रमाणात जर का पाणी दिले तर जे पिके वाढत असतात ती एकसारखी वाढतात व त्याची वाढ जलद गतीने होते.
 • त्याचप्रमाणे जमिनीचा पोत सुधारतो जमिनीची धूप ही थांबते खतांच्या व पाण्याच्या या पिकांना मुळाची कार्यक्षमता व जागेत मोजमाप घेऊन ती थेंबा थेंबाने त्याच्यावर प्लास्टिकच्या नळ्या व ड्रीपर्स लावतात व पाणी देण्याच्या या पद्धतीला ठिबक सिंचन असेही म्हणतात.
 • त्याचप्रमाणे हा इजराइल या देशांमध्ये ठिबक सिंचनाचा शोध लागला व 1960 मध्ये हा शोध लावण्यात आला या ठिबक सिंचनाची वैशिष्ट्ये म्हणजेच खते व पिकांच्या मुळाशी जाऊन पाणी जिरते व त्यावर एका ठराविक मोजमापनुसार ते दिले जाते.
 • ठिबक सिंचन या प्रवाहाचा पाण्याचा दबाव हा एक ते एक पॉईंट पाच सेंटीमीटर असतो ठिबक सिंचन च्या मदतीने झाडांच्या मुळाशी जाते व ते ड्रीपर तयार करीत असताना एका ठराविक अंतराचा वापर घेतला जातो.
 •  व त्यामुळे ठिबक सिंचनास ईनलाईन ठिबक म्हणतात.
 • इनलाईन ठिबक या पद्धतीचा वापर पिके एका ठराविक अंतरावर जोड ओळ पद्धतीने जेव्हा पेरले जातात. तेव्हा ते सिंचनासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामध्ये आपण उदाहरण घेऊयात. तेलबिया पिके, कापूस, ऊस, भाजीपाला ज्वारी, गहू, मका इ.
 • त्याचप्रमाणे इनलाईट ठिबक या जर पद्धतीचा वापर केला तर एका ठराविक अंतरामध्ये ही पद्धत थोड्या अंतरावर जोड ओळ अशा पद्धतीने पेरले जातात. तेव्हा ते सिंचनासाठी त्याचा उपयोग होतो त्यामध्ये आपण उदाहरण घेऊयात भाजीपाला
 • असो ज्वारी असो कापूस तेलबिया पिके मका गहू या सर्व गोष्टी या इनलाईट ठिबक या उपलब्ध होत असतात त्याचप्रमाणे 12 मिलिमीटर 16 मे हे या इनलाईट ठिबकचे व ड्रीपरच्या पिकांच्या रोपांचे एक अंतर आहे ते तुम्हाला थोड्या अंतरावर लावलेले असतात. यामध्ये आणखीन एक अशी गोष्ट आहे की ठिबक सिंचनामध्ये इनलाईट ठिबक व सिंचन यांचा वापर जर आपल्याला योग्य रीतीने करता यावा यासाठी तो विशिष्ट पिकांसाठी वापर केला जातो.

तर, शेतकरी मित्रांनो जसे की ठिबक सिंचनातील, ड्रीपर्स हे झाडांमधील एकमेकांच्या अंतरानुसार व लॅटरल्स नुसार, बाहेरून लावलेले जातात. त्याचप्रमाणे, ठिबक सिंचनाला ऑनलाईन ठिबक सिंचन हे म्हणतात. या महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष द्या चे मुख्य कारण म्हणजे जसे तुम्ही टरबूज मोसंबी नारळ डाळिंब संत्रा लिंबू असो

अशा सर्व गोष्टी पिकांसाठीही वापर करतात तर मित्रांनो तुमच्या मनात कधीतरी एक प्रश्न उद्भवला असेल की ठिबक हा नळ्या व जमिनीचा पृष्ठभागांमध्ये किती फूट राहू शकतो.

उत्तर: तर, याचे उत्तर असा आहे. की ठिबक सिंचन करताना जे पाण्याची पातळी आहे. व त्या पाण्याच्या दबावाखाली जे यंत्रणा चालत असते, ती साधारणपणे सबमेनच्या एका बाजूस 180 ते 220 फुटापर्यंत ठिबक त्या नळ्यांचे जाळे शेतात अंथरू शकतो.

 • आता शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे दबाव खाली जे यंत्रणा चालत असते ती सुधारण्यासाठी या विरोधात काम केले पाहिजे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो या नळीचा देखील कलर तुम्हाला काळात दिसेल.                                                                                                                                                                                                                                                                                                                                      उत्तर : तर मित्रांनो, हे लेटर्स संपूर्ण शेतीच्या पृष्ठभागावर अंथरलेले असतात. त्यामुळे जेव्हा ऊन लेटरल्स वर पडते. तेव्हा ते खराब होऊ नये यासाठी त्यांना, बनवतानाच कंपनीने त्याला, कार्बन ब्लॅक कलर मिक्स केलेला असतो. कारण सूर्याच्या उन्हापासून त्यांचे संरक्षण होते.
 • त्याचबरोबर, सिंचन पद्धती मध्ये, जमिनीची मशागत करत असताना, व गवत व तने यांची मर्यादित वाढ होत असते. त्यामुळे त्याची लागणारी मशागत ही वास्ते व जमिनीला पिकांना खते देण्यासाठी, जे जे काही मनुष्यबळ लागत असते. त्या मनुष्यबाळांपैकी जवळपास 20 ते 25 टक्के मनुष्यबळ हे कमी लागते.

तणांच्या वाढीवर ठिबक सिंचनाचा परिणाम होतो का ?             

उत्तर : तर शेतकरी, मित्रांनो ठिबक सिंचन या पद्धतीचा प्रत्यक्ष पिकांवर मुळांच्या जवळ काही क्षेत्रावर पाणी दिले जात असते. व जो भाग भिजलेला नसेल, त्या क्षेत्रावर तणांची उगवण ही कमी त्याचा परिणाम असा होतो, की तणनियंत्रणाचा खर्च काही प्रमाणात कमी होत असतो. व त्यांचे प्रमाण हे कमी झाल्यामुळे, जमिनीतील पिकांना अन्नद्रव्यांचे चांगला उपयोग करून घेता येतो.

 रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत ठिबक सिंचनामुळे वाढ होते का?   

उत्तर : तर शेतकरी, मित्रांनो मुख्यता म्हणजे मूलद्रव्य असलेले, रासायनिक खते यांची कार्यक्षमता वाढत असते. व त्या पिकांना समान खते देता येतात. व पाणी मर्यादित स्वरूपात दिल्यामुळे, मुलांच्या कार्यक्षम कक्षेत खते राहिल्यामुळे त्यांचा उपयोग चांगला होतो.

अशाच प्रकारची माहिती नवनवीन, शासनाचे जीआर, शेती विषयक अपडेट्स बघण्यासाठी आमच्या ग्रुपला ॲड व्हा पुढे दिलेला चिन्हावर क्लिक करा.                                                                                                                                                                                           

Leave a Comment