कर्ज काढा जनावरे घ्या. पशु किसान क्रेडिट योजना.

शेतकरी मित्रांनो तुम्ही अगदी अचूक वाचत आहे. त्याचप्रमाणे जनावरे घेताना सुद्धा, आता शासन तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देणार आहे. तर काय आहे. ही योजना चला तर पाहूया. खरंच जनावर घेण्यासाठी कर्ज दिले जाते. हा प्रश्न तुम्हाला उद्भवला असेल. तुमच्या प्रश्नांचे उत्तर काय असेल, तर ते उत्तर असेल होय. तर अशा, रीतीने तुम्हाला कर्ज मिळते. पशुधन व जर काही घ्यायचा असेल, तर कर्ज त्यामागचा उद्देश असतो. व कोणत्या गोष्टींसाठी समावेश होत असतो. ते आपण पाहूया जनावर घेण्यासाठी कर्ज दिलं जाणारे. अशा पद्धतीचे योजना आहे. पण किसान क्रेडिट अशा पद्धतीची ही योजना आहे. आणि याच योजनेअंतर्गत जवळपास, सहा बँका या शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. जर त्यांना शेतीसाठी, पशुधन घ्यायचा असेल घरची कंडिशन तशा असेल, तर त्यांच्यासाठी, हे महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करते. ही एक गरज आहे. जर तुम्ही हे करणार आहे. तर नेमकं काय करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना सांगणं फार महत्त्वाचा आहे. योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे. तुम्ही या योजनेसाठी, ऑफलाइन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने, बँकेकडून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता.

त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा याचा फायदा लाभ घेता येतो. त्याचबरोबर तुम्हाला याशिवाय जर बँकेकडून ऑफलाईन कर्ज घ्यायचे असेल, तर त्यासाठीची बँकेची प्रोसेस व कागदपत्रे काय लागतील, पाहुयात. अर्ज भरून झाल्यानंतर तो सबमिट करायचा आहे. तर या दोन पद्धती आहेत याच्यानंतर, तुमच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न उज्वल असेल तो म्हणजे कोणत्या जनावरांसाठी कर्ज मिळू शकते. यासाठी जर शेतकऱ्यांना गाई घ्यायची असेल तर तुम्हाला 40000 रुपयापर्यंत शासन बँकेद्वारे कर्ज उपलब्ध करून देऊ शकते. त्याचप्रमाणे 60000 हजार रुपये पर्यंत कोंबडी पालनासाठी, म्हणजेच कुक्कुटपालनासाठी बँक तुम्हाला जवळपास 40 हजार रुपये पर्यंत, कर्ज मंजूर करू शकते त्यासाठी, प्रत्येक कोंबडीसाठी जवळपास 700 रुपये एवढे कर्ज देण्याचे नियोजित आहे. व जे जनावर आहे. त्यांना किती रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते. 16 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला वराह पालनासाठी, मिळू शकते. व त्याचबरोबर जर, लिमिटचा विचार करायचा झाला, तर 1 लाख 80 हजार रुपये एवढ्या पर्यंत तुम्हाला कर्ज भेटू शकते.

PASHU CREDIT CARD YOJANA 2023 :  शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी, एक अनोखी योजना आणत आहे. हो खरोखरच अगदी बरोबर वाचताय तुम्ही, बांधवांनो शेतकऱ्यांसाठी, आता जनावरे खरेदी करण्यासाठी आपल्याला, शासन एक लाख एक हजार रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

ही काय योजना आहे?
कशा पद्धतीने कर्ज देणार आहे.
त्यासाठी अर्ज कुठे कसा करायचा ?
या सारख्या अनेक बाबी जाणून घेऊयात.
जनावरें घेण्यासाठी कर्ज दिलं जातं का ?
जनावरे घेण्यासाठी आता आपल्याला बँकेकडून कर्ज मिळणार आहे हो अगदी बरोबर.

पशु किसान क्रेडिट योजना :

या योजना अंतर्गत जवळपास, सहा बँकेकडून शेतकऱ्यांना स्वस्तात हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या, ज्या शेतकऱ्यांची, जनावरे खरेदी करायची असतील. त्यांनी बँकेची सर्व प्रोसेस करून, घ्या व त्या गरजांसाठी ही योजना आहे. यामध्ये गाई,म्हशी, कोंबड्या,शेळ्या मेंढ्या, वराह पालन. यांसारख्या जनावरांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे.
बांधवांनो या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन, ऑफलाइन या दोन्ही पद्धतींचा वापर करून अर्ज करायचा आहे. तर आता कोणत्या जनावरांसाठी किती कर्ज मिळेल?

 • केंद्र शासनाने सुद्धा अशी योजना आखली होती. स्वस्त कर उपलब्ध केला जाणार आहे. शासनाकडून व्याजात सबसिडीचा लाभ देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना पशुपालन, करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता, एकदम स्वस्तात कर्ज उपलब्ध व्हावे. हा शासनाचा यामागचा एक महत्त्वाचा हेतू आहे. महाराष्ट्रात पशुपालकांसाठी नवीन किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारतामध्ये सर्वप्रथम हरियाणा शासनाने राबवले खूप दिवसापासून ही योजना हरियाणा सरकार राबवत आहे किसान क्रेडिट कार्ड योजना, या योजनेतून शेतकऱ्यांसाठी, पशु या योजनेला किसान कर्ज योजना असेही म्हणतात. कारण त्यामध्ये काही गोष्टी या योजनेमध्ये, तुम्ही काहीही करू शकता.
 • कोंबडी पालन करू शकता मदत पालन करू शकता गाय पालन करू शकता आणि सर्व करत असाल, तर तुम्हाला या वेळेचा फायदा करून घेणे. फार महत्त्वाचे आहे. ऑफलाइन व ऑनलाइन या पद्धतीने तुम्ही दिलेल्या पर्यायांवर. क्लिक करून पुढचे प्रोसेस करू शकता. ऑफलाइन फॉर्म भरण्यासाठी, यामध्ये तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने जर तुम्हाला शेतकऱ्यांना जर फॉर्म भरायचा असेल,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, तर अशा वेळेस तुम्ही कोणत्याही जवळच्या नजीकच्या संदर्भामध्ये जाऊन त्या संदर्भाचा अर्ज तुम्ही करू शकता
 • व त्याचबरोबर तुम्हाला सीएससी केंद्राला सुद्धा भेट देऊन त्या सीएससी पोर्टलवरून सगळी माहिती तुम्ही बघू शकता भरू शकता त्याचप्रमाणे महेश जर तुम्हाला घ्यायचे असेल तर शेतकरी मित्रांनो जवळपास 70 हजार रुपये पर्यंत येण्यासाठी शासन तुम्हाला कर्ज देत असते. तर त्याचप्रमाणे गाईड जर घ्यायची असेल तर 40 हजार रुपये इतके लोन तुम्हाला मिळू शकते. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे कुकुट पालना देखील सातशे रुपये प्रति कोंबडी या दाराने कर्ज मिळते.
 • या सर्वांचे एकत्रित टोटल करायच्या असेल तर एक लाख पैसा हजार रुपये एवढ्यापर्यंत कर्ज तुम्हाला जनावरे धन्य करण्यासाठी पुसून क्रेडिट योजना या योजना अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे मिळू शकते.
 • वराह पालनासाठी तब्बल 16 हजार रुपयांचा, खर्च तुम्हाला शासनाकडून दिला जाणार आहे.

या सर्वांचे एकत्रितरीत्या, टोटल खर्चाचा जर विचार करायचा झाला, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 1 लाख 80 हजार रुपये एवढे पर्यंतचे रक्कम तुम्हाला, जनावरे खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. त्याचप्रमाणे, किसान क्रेडिट कार्ड, ही योजना शेतीसाठी तुम्हाला कर्ज मिळणार आहे.

हे कर्ज शेतकऱ्यांना जोडधंद्या-साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा पण आहे. की कोणत्या सहा बँका ज्या तुम्हाला, या योजनेमार्फत लोन देणार कर्ज देणार, तर त्या पुढील प्रमाणे आहे ;

 1. स्टेट बँक ऑफ इंडिया. (SBI)
 2. एचडीएफसी बँक. (HDFC)
 3. पंजाब नॅशनल बँक. (PNB)
 4. बँक ऑफ बडोदा. (BOB)
 5. आय.सी.आयसीआय बँक. (ICICI)
 6. एक्सिस बँक. (AXIS BANK)

या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार :

 1. आधार कार्ड.
 2. पॅन कार्ड.
 3. मतदान कार्ड.
 4. पासपोर्ट साईज फोटो.
 5. मोबाईल नंबर.

महा-ई सेवा केंद्राची किंवा तुमच्या, नजीकच्या सीएससी केंद्रशी तुम्ही भेट देऊन, तुमचा फॉर्म व अर्ज यशस्वीरित्या भरून घ्यावा.
तुम्हाला अशाप्रकारे, कोण-कोणत्या जनावरांसाठी, कर्ज पाहिजे त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता.

शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. फळबाग त्याचप्रमाणे, विविध विषयांवर ती चर्चा विनिमय, मार्गदर्शन, या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुप वर बघायला मिळणार आहेत.

 

Leave a Comment