कापसाला हमीभाव किती राज्य शासनाने घेतला निर्णय.

कापसचे आजचे बाजार भाव जिल्हा/तालुका निहाय खालील प्रमाणे तरीक 06/03/2024 :

महाराष्ट्रामध्ये आजचे कापुस बाजार भाव आज तब्बल 200 रुपयांनी कापूस वाढला. राज्याक्या बाजार समितीचा विचार केला तर,

राज्य महाराष्ट्र :

 • अमरावती कमीत कमी 7350
  जास्तीत जास्त 7450
 • परभणी कमीत कमी 7650
  जास्तीत जास्त 7910
 • भद्रावती कमीत कमी 6400
  जास्तीत जास्त 7300
 • मारेगव कमीत कमी 6850
  जास्तीत जास्त 7000
 • अकोला कमीत कमी 7350
  जास्तीत जास्त 7600
 • अकोला बोर्गवमंजू
  कमीत कमी 7300
  जास्तीत जास्त 8000
 • उमरेड कमीत कमी 6800
  जास्तीत जास्त 7330
 • मानवत कमीत कमी 6700
  जास्तीत जास्त 7920
 • देऊळगाव राजा कमीत कमी 7300
  जास्तीत जास्त 7900
 • अकोट कमीत कमी 6600
  जास्तीत जास्त 7250
 • हिंगणा कमीत कमी 6200
  जास्तीत जास्त 7200
 • हिंगणघाट कमीत कमी 6000
  जास्तीत जास्त 7785
 • वर्धा कमीत कमी 6675
  जास्तीत जास्त 7550

मित्रांनो, राज्यातल्या शेतकरी भाव न मिळाल्याने त्रासला आहे. शासनाने सोमवारी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कापसाच्या हमीभावावर चर्चा नियोजित केले होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भावाने जो कापूस खरेदी करेल, त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने 2023-24 च्या खरीप हंगामामध्ये कापसाला जवळपास 7020 रुपये हमीभाव जाहीर केला. त्याचप्रमाणे कापसाला सध्या जो हमीभाव चालू आहे. त्यापेक्षा कमी भाव मिळत असून, शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी, सीसीआय मार्फत खरेदी करण्यात यावी.अशी राज्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यावर्षी रोगामुळे व पावसामुळे उत्पादन घेतल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

देशातील बाजारपेठ तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यामध्ये, उद्योगांच्या वेगवेगळ्या पातळीवर काय चालू आहे. ऑफिसच्या पातळीवर काय चालू आहे. उद्योगांची परिस्थिती काय आहे. व पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय-काय घडामोडी बाजारामध्ये दिसू लागतात. कापसाचे बाजार मूल्य काय असेल, यासंबंधीची मेक थोडीशी माहिती आपल्यापर्यंत पोचवीत असतो. व ते आपण एकत्रितपणे ठरवलेलं असते. आणि त्याप्रमाणे आपण करतोय.

कमी दरात कापूस खरेदी करणाऱ्यांवर, शासनाने लगाम घालण्यासाठी शासनाचे करडी नजर आहेत. व अशा लोकांवर गुन्हे देखील करण्याचे, नियोजित आहे.  त्याचप्रमाणे कापूस खरेदी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य मार्ग मिळावा. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. एम-एस-पी पेक्षा कमी दराने कापूस खरेदी केल्यास, संबंधित नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदेश दिले, सरकारचा हा निर्णय कापून उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर आहे. व अशामुळे कापूस कमी भावात खरेदी करून कोणताही व्यक्ती शेतकऱ्याची फसवणूक करत असेल अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. असे सांगण्यात येत आहे.

विदर्भातील किंवा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना, भाव वाढवण्याच्या आशेने कापसाची साठवण करून ठेवले. तरी देखील शेतकरी बळीराजा ची निराशाच झाली. कापसाला7 हजार 20 रुपये भाव जाहीर झाला आहे. एकही बाजार समितीत होतो मात्र, गेल्या तीन महिन्यापासून कापूस सोयाबीन व कांद्याच्या भावात जरी, घसरण झाले असली तरी, शेतकरी सध्या संभ्रमात असून साठवलेला. मल कसा विकायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, हायब्रीड एच चार ट्रिपल, कापसाचे आवक झाली. तर त्यामध्ये देऊळगाव राजा मानवत सेलू यांसारख्या, तालुक्यांमध्ये सिंधी येथून मोठ्या प्रमाणात कापूस आयात करण्यात येईल. तर उर्वरित भागात बाजार समितीमध्ये कापसाचे आवक कमी झाल्याचे दिसून येईल.

कापूस बाजारभाव :

sr.  no.   बाजार समितीची नावे कमीत कमी दर जास्तीत जास्त दर                               सर्वसामान्य दर 
1. वरोरा 5800 6721 6500
2. देउळगाव राजा 600 6850 6700
3. नेर परसोपंत 5600 5600 5600
4. हिंगण 6200 6701 6700
5. नरखेड 6000 6800 6500
6. हिमायातनगर 6400 64500 64450
7. वर्धा 6350 6920 6620
8. अकोला 6750 7011 6880
9. कातोल 5400 6700 6500
10. यावळ 6030 6710 6320

 

आतापर्यंत आलेले कापूस बाजार भाव पहिली, बाजार समिती सावनेर कापूस लोकल, आवक 3 हजार 500 क्विंटल ची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीतदार 6 हजार 6050 रुपये क्विंटल घनसांगवी कापूस लोकल 220 क्विंटल ची कमीत कमी दर 5 हजार 900 रुपये क्विंटल सर्वसाधारण 6 हजार 800 रुपये क्विंटल जास्तीच, हजार नऊशे रुपये क्विंटल धारणी कापूस एके लॉंग स्टेपल 150 क्विंटलचे कमीत कमी दर 5 हजार 500 रुपये क्विंटल सर्वसाधारण 5550 रुपये क्विंटल जास्तीत, हजार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती, आष्टी वाजता हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत हजार 6 हजार सातशे रुपये क्विंटल मिळाला आहे.

यावर्षी पावसावर अल निनोचा प्रभाव, प्रकर्षाने आल्यामुळे पर्जन्यमानात घट झाले आहे. सर्व पिकांच्या उत्पन्नामध्ये कमी झाले आहे. सध्याचा विचार करता 3 वर्षांच्या कमीत कमी पातळीवर कापसाने भाव गाठले आहेत यंदा. कापसाचा हंगाम सुरू होऊन देखील, हमीभावापेक्षा कमी बाजार भाव मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी कापूस विक्री केल्यानंतर, राज्य शासनाला जाग आली आहे. त्याचमुळे महाराष्ट्र राज्याचे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादकांना विश्वासात घेऊन, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने घेतला आहे. कापूस उत्पाद कांना त्या एका निर्णयामुळे, शेतकऱ्यांची लूट थांबू शकतो. व कापूस व्यापाऱ्यांनी जर शासनाने घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन केले तर कापूस उत्पादक शेतकरी लगेच, याबद्दल शासनाला माहिती देऊ शकतो. आपल्या बाजारात काय चालू आहे दोन-तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी कापसाचे बाजार भाव कमी झाले होते. मेसेज करतात ंच जर समजा पुढच्या काळामध्ये कोणत्या याचा एकत्रित जो काही आढावा आ.. हे थोडक्यात मी आपल्यापर्यंत आपल्यापुढे मानतो या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि या व्यतिरिक्त जर का तुम्हाला असं वाटलं की नाही या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न आहेत? तर ते तुम्ही कधीही विचारू शकता.

शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना शासन निर्णय. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. या ग्रुप वर भेटणार आहे. 

 

 

Leave a Comment