शेळीपाळण व मेंढीपालण यासाठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान.

शेळीपाळण व मेंढीपाळण योजना 2024:

नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, उद्योजकता विकास कार्यक्रम 2021-22 पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे पुनर्रचना करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय असेल, पशुसंवर्धन असेल अशा व्यवसायिकांना केंद्र शासनातर्फे केंद्रातील कृषी विभागाकडून, ही योजना 2014 ते 15 या कालावधी पासून पुढे राबविण्यात आली होती. तसेच राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अंतर्गत सुधारित योजनेचा शासनाचा मुठा उद्देश आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या मुख्य जितू यामधून रोजगार निर्मिती व्हावी. त्यामुळे या माध्यमातून उद्योजकता मध्ये विकास व्हावा विकास कामे फळाला यावेत. वस्तूंची उत्पादकतेची वाढ करून, स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावा. अशा प्रकारे या सर्व विकास कार्यक्रमांना सर्वांना एका ठिकाणी आणून व्यवसाय व मानस विक्री करणे. त्याचबरोबर दूध, अंडे, बकरीचे लोकर, या सर्व उत्पादना विकसित करून, त्यापासून उत्पादन वाढवणे. हा एक महत्त्वाचा स्त्रोत मानला जात आहे. तसेच पशुधन उत्पादन वाढवण्याकरिता त्याच्या सध्याचा क्षमतेपेक्षा त्याची क्षमता वाढविणे. व वैऱ्याची उपलब्धता ही वेगाने जास्त करणे. त्यांच्या वंशावळ मध्ये सुधारणा करून,

त्यांचा विकास करणे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे तसेच राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत केंद्र शासनाचे उद्देश हे वेगळे व नवीन पूर्ण आहेत त्यामुळे ते नागरिकांना प्रोत्साहन ही देत आहेत. व शेळ्या मेंढ्या याच प्रमाणे, वेगवेगळ्या प्रयोग करून त्यातूनही, सर्वसामान्य नागरिकांना व्यवसाय निर्मिती करून, अतिशय चांगले उत्पादनाचे स्त्रोत निर्माण करून देणे, व स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा व चांगला उत्पन्न मिळत आहे. असे राज्यातील तरुण शेतकरी सांगतात. तू माझ्या शेतकरी बांधवांना आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण शेळीपालन या योजनेवर अनुदान शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे. याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. त्याचबरोबर शेतीविषयक जोडधंदा म्हणूनही या योजनेकडे पाहिले जात आहे. तसेच या योजने ची सुरुवात ही जुनीच असून, यावर्षी या योजनेचा नव्याने वापर व नव्या स्वरूपाची योजना शासनाने केली आहे.

योजनेचे उद्देश काय आहेत ?

 • शेळी पालन करण्यासाठी व त्याचप्रमाणे, मेंढी पालन हे करण्यासाठी या योजनेमध्ये नागरिकांना चांगला रोजगार प्राप्त व्हावा. या हेतूने सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम मिळावे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. व त्यांचा विकास करणे.
 • पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे.
 • पशुखाद्य व वैरण उद्योग विकास करणे.
 • पशु चे उत्पादक ते मध्ये वाढ करणे.
 • अशाच प्रकारे, कुक्कुटपालन शेळी मेंढी पालन त्याचबरोबर, वराह पालन सुद्धा याच प्रजातीमधून विकास करण्याच्या, दृष्टीने व उद्योगाला चालना देण्यासाठी, अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करणे.

योजनेची संकल्पना काय आहे ?

असंघटित क्षेत्रामध्ये होणाऱ्या उत्पादनांसाठी विक्री करत असताना, आणि त्यांच्या चांगल्या दर्जाच्या कच्चामाल उपलब्ध होण्याकरिता संघटित क्षेत्राशी जोडून, उद्योजकता विकास साधने, हे राष्ट्रीय पशुधन अभियानात योजनेचे संकल्पना आहे. मेंढी पालन करणे शेळी पालन करणे याच योजनेच्या अंतर्गत एक लोकांना जोडधंदा म्हणून, हाताला काम देण्यासाठी शेतकऱ्यांच्या घामाला दाम देण्यासाठी, या योजनेच्या माध्यमातून हे लाभार्थी आहेत. त्या सर्व लाभार्थ्यांसाठी तब्बल 30 मेंधी शाळा देण्यासाठी, शासन जवळपास तब्बल 100% अनुदान शेतकऱ्यांना थेट देणार आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून असेही सांगण्यात आले आहे. की कमीत कमी, दहा ते जास्तीत जास्त, 30 अर्जदार या योजनेसाठी पात्र असल्यास, त्या सर्व नागरिकांना शासनाकडून अनुदान देण्यात येईल.

ऑनलाइन फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल, तर खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही भेट देऊ शकता.

https://www.nlm.udyamimitra.in

शेळी पालन मेंढी पालन

शेळी व मेंढी चे युनिट कमीत कमी 100 मादी+5 नर ते जास्तीत जास्त 500 मादी + 25 नर व कमीत कमी अनुदान 10 लाख व अधिक अनुदान 50 लाखांपर्यंत आहे.

योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

 1. बँकेने जर कर्ज पुरवठा करण्याची हमी दिली तर, जो तुमचा प्रकल्प असेल तो प्रकल्प राज्यस्तरीय कार्यालय समिती समोर मंजुरीसाठी पाठवावा.
 2. राज्य शासनाप्रमाणे केंद्र शासनाला शिफारस केल्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे प्रकल्प मंजुरी समिती ही प्रकल्पांना देण्यात येते व त्याची अनुदानाची रक्कम ही मंजूर प्रकल्पासाठी, शासनाकडून भारतीय लघुउद्योग विकास या बँकेद्वारे जो लाभार्थी आहे त्यांना कर्ज मंजुरीसाठी वित्तीय संस्थांकडे, पाठविण्यात येते.त्याचप्रमाणे त्या सर्व अर्जदारांना जर, सुधारित मार्गदर्शक सूचना मिळाले, तर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज दाखल करू शकता.
 3. अर्जाची छाननी झाल्यानंतर अंमलबजावणीची यंत्रणा जे पात्र आहेत. त्याचप्रमाणे, शेड्युल बँकेकडूनही खातेदारास किंवा अर्जदारास खाते असलेल्या संबंधित प्रकल्पासाठी, बँक मंजुरी देईल, व त्याचा अर्ज हा बँकेकडे मंजुरीसाठी सादर करेल.

योजनेची पात्रता :

 • त्यासंबंधी जर तुमच्याकडे प्रकल्पासाठी, शेडूल बँकेचेही खाते असल्यास बँक कर्ज यांच्या हमीपत्र तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.
 • व अर्जदार हा स्वतःच्या प्रकल्पाशी संबंधित असलेले त्याचा अनुभव फार गरजेचे आहे.
 • अर्जदार हा स्वतःच्या प्रकल्प करीत असलेल्या सर्व त्यासंबंधीची, माहिती त्याला त्या विषयासंदर्भात अनुभव असणे खूप महत्त्वाचे आहे.
 • त्याच्याकडे ज्ञान त्या प्रकल्पाशी शिक्षण घेऊनच अनुभव असणे, नागरिकांना व लाभार्थ्यांना गरजेचे आहे.
 • जो प्रकल्प लाभार्थी करत आहे. तो प्रकल्प करण्यासाठी लाभार्थ्याकडे भाडेतत्त्वावर, किंवा स्वतःची जमीन ही असणे. अत्यंत गरजेचे व बंधनकारक आहे. हे सर्व बँक तपासत असते.

योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात. ते पुढील प्रमाणे :

 1. अर्जदार हा भारतातील नागरिक असल्यामुळे त्याला भारतातील कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
 2. तसेच अर्जदाराकडे स्वतःचे पॅन कार्ड असावा रहिवासी पूर्व म्हणजेच तलाठी किंवा ग्रामपंचायत दिलेला रहिवासी दाखला त्याचप्रमाणे मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट पाहिजे
 3. त्याचप्रमाणे कॅन्सल चेक सुद्धा अर्जदाराच्या नावावर आधार कार्ड प्राप्त असलेला पाहिजे
 4. प्रस्ताव अर्जदाराने अनुभव त्यासोबत अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे जर भागीदारी करायचे असेल तर भागीदारी करा अर्जदाराने जात प्रमाणपत्र जे कंपन्या आहे
 5. त्याचे नोंदणी प्रमाणपत्र मागील तीन वर्षाचा एकर फोटो अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता किती आहे. त्या शैक्षणिक पत्र्याचे प्रमाणपत्र त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शेतकरी शेती बरोबर अनेक वेगवेगळे जोडधंदे करत असतो
 6. त्यामध्ये पशुपालन कुकूटपालन हे प्रामुख्याने केले जातात
 7. अशा सर्व प्रकार प्रकल्पांना शासन प्राधान्य देत आहे त्यामुळे तरुणांना रोजगार ची संधी हा यामागचा उद्देश महत्त्वाचा ठरतो
 8. त्याचप्रमाणे कुकुटपालन असो अशा सर्व गोष्टींकरिता शेळी पालन करतात शेड बांधण्यात असेल त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारे जास्तीत जास्त खर्च हा शासनाकडून केला जातो
 9. तो तब्येत सतत रुपये अनुदान दिले गेले आहे त्याचबरोबर विशाल विशाल खर्च हा देखील विभागणी करून दिला आहे
 10. तो मिळतो खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही आमच्या ग्रुप वरची माहिती तुम्ही मोबाईलवर सहजरित्या मिळू शकतात तसेच शासनाकडून तुम्हाला होत असल्यामुळे तुम्ही त्यासाठी अर्ज देखील करू शकता
 11. त्याचप्रमाणे योग्य व लेटेस्ट अशी माहिती तुम्हाला मिळेल ग्रुप वर तुम्हाला तुमच्यासाठी लिंक दिले जाते त्यानंतर तुम्ही सर्व माहिती जाणून घेऊ शकता शेळी पालन करण्यासाठी अनुदान संबंधीचे सर्व शासनाच्या वेबसाईटवर जाऊन त्याची मदत निर्णय करण्याचे आहे
 12. वराह पालन संस्था राष्ट्रीय तुम्हाला योजनेच्या सर्व राज्यांच्या कृषी संवर्धन विभागाच्या मिळेल त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाचे अधिकृत वेबसाईट ची पूर्ण माहिती देण्यात आले आहे तरी देखील तुम्ही लिंक वर क्लिक करून ती वाचू शकता पाहू शकता विभाग असल्यामुळे अधिकृत वेबसाईट आहे
 13. या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता तुम्हाला सर्व ग्रुप जवळ त्याचप्रमाणे या सर्व हंगामातील खाली दिलेल्या ग्रुप वरती तुम्ही देखील क्लिक करा.

3 thoughts on “शेळीपाळण व मेंढीपालण यासाठी मिळणार 50 लाख रुपये अनुदान.”

Leave a Comment