महाडीबीटी कृषी योजना 1 लाख शेतकऱ्यांची निवड. तुमचे नाव पहा.

अखेर प्रतीक्षा संपली शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. चला तर मग शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती पाहूयात. त्यासाठी मित्रांनो महाडीबीटी या कृषी योजना अंतर्गत तुम्हाला, ऑनलाईन पद्धतीने करायसाठी फार्म भरता आला पाहिजे. त्याचप्रमाणे, आता त्याबाबतची प्रतीक्षा होते. ते या यादीमध्ये तरी आपलं नाव येईल. राज्यातील राजा सर्व शेतकरी बांधवांना, ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी कृषी योजनेमध्ये फॉर्म भरले होते. अशा शेतकऱ्याची अखेर प्रतीक्षा संपली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ही यादी पहा. त्याचबरोबर, एक महत्त्वाची गोष्ट अशी पण आहे. की ते म्हणजे केंद्र व राज्य या दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी, साधारणता एक जिल्हा जवळपास 50 हजार रुपये असे गणित असणार आहे. तर तब्बल राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांची नावे यामध्ये शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. मित्रांनो महाडीबीटी कृषी योजना 2024 अंतर्गत एक नवीन माहिती पीडीएफ प्रसिद्ध करण्यात आले आहे  लाख शेतकऱ्यांची निवड विविध योजना अंतर्गत करण्यात आली आहे. तुमचे नाव नक्की या नवीन यादी मध्ये आले आहे का नाही, ते कसे चेक करायचे तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती या ब्लॉगवर मिळेल.

त्याचप्रमाणे, राज्यातील कोणकोणते शेतकरी या योजना अंतर्गत आहेत. व त्यांना कोणकोणते साहित्य भेटणार आहेत. याचीही आपण तंतोतंत माहिती या लेखांमध्ये घेणार आहोत. व माझ्या शेतकरी बांधवांना महाडीबीटी या कृषी योजना अंतर्गत तुम्ही जर, अर्ज केला असेल, तर जवळपास यामध्ये तुम्हाला 1 लाख शेतकऱ्यांची या महाडीबीटी योजनेअंतर्गत लॉटरी भेटणार आहे.

 • चला तर मग या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे पाहुयात.
 • महाडीबीटी कृषी योजनेमध्ये, कोण कोण लाभार्थी ठरलेले आहे. याची यादी जर चेक करायचे असेल, तर ते पाहूया.

अशाप्रकारे लिस्ट आहे कृषी विभाग महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी 2 जानेवारी 2024 अखेर. (गाव, तालुका व जिल्हा निहाय) खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून : 👇🏻👇🏻

https://drive.google.com/file/d/1UWCKE9ur01NzRkUUVyS3WdgrULi3rA3X/view?usp=sharing 

 • मित्रांनो या लिंक वर क्लिक करायचं आहे.
 • त्याचबरोबर नंतर तुम्हाला तुमचा एप्लीकेशन नंबर येतो.
 • त्याचबरोबर, त्यांच्यासमोर तुमच्या गावाचे नाव, तालुक्याचे नाव, व जिल्ह्याचे नाव या तिन्ही रखना भरायचे आहे.
 • व त्याचबरोबर तुमचे एप्लीकेशन चे म्हणजे तुमचे नाव त्या रखण्यामध्ये टाकायचे आहे.
 • आणि तिथे तुम्ही सर्च मारायचे आहे.
 • (gender)-म्हणजे तुम्ही स्त्री पुरुष कोणाचे नावे फॉर्म भरला आहे.
 • माझ्या शेतकरी बांधवांना, तुम्ही कोणत्या योजनेसाठी फॉर्म भरत आहात. व कोणत्या कास्ट मधून तुम्ही हा फॉर्म भरता आहात.
 • जर, का तुम्ही कॅटेगरी मधून भरत असाल, तर कॅटेगरी हा ऑप्शन आहे. आणि जनरल कॅटेगरी मधून असेल. तर ओपन ऑप्शन आहे.
 • त्याचप्रमाणे, जास्त शेतजमीन असणाऱ्या व ज्या शेतकऱ्यांना अल्प म्हणजेच कमी शेती असेल.
 • अशा शेतकऱ्यांनी असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
 • व जर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरला असेल त्या योजनेची नावे तुमच्या नावाने किती अनुदान भेटणार आहे जो शेतकरी लाभार्थी आहे त्याच्या नावावर किती अनुदान भेटले आहे हे सर्व तुम्हाला या पोर्टलवर दिसते
 • अशा प्रकारे, योजनेचे लाभार्थी हे ठरविले गेले आहेत. व राज्य तील शेतकऱ्यांसाठी एक सोप्या पद्धतीने त्यांना समजेल. अशा रीतीने आपण पाहू शकता.
 • शेतकऱ्यांना वेगवेगळ्या, लाभ विविध ठिकाणे अनुदान हे तुम्ही एप्लीकेशन मध्ये बघू शकता. व तेथे अर्ज कोणी कोणी केला. हे देखील तुम्हाला समजू शकेल. व हेच करत असताना तुम्हाला गावातील सर्व माहिती भेटून जाईल.
 • त्यामध्ये तालुका, डिस्ट्रिक्ट, गावं, अशा प्रकारची माहिती तेथे तुम्हाला मिळून जाईल. जो काही शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनेतून काय काय भेटणार आहे.
 • त्याची पण माहिती त्यामध्ये दिलेली आहे. व त्याचबरोबर कमी कांदा स्टोरी साठी सुद्धा निवड झालेले आहे.  इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या स्कीम साठी पाहू शकता.
 • यामध्ये तुम्हाला लॉटरीचे नाव आले आहे की नाही. हे सगळे तुम्हाला या महाडीबीटीच्या पोर्टलवर, तुम्ही विजीट करून अशा प्रकारचे, सर्व सुंदर पारदर्शकता असलेले, फोटो मला दिसेल. हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लॉगिन मध्ये चेक करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला इतर एक युजर आयडी पासवर्ड व टाका.
 • इंटर केल्यानंतर पुढे कॅपच्या कोड वर क्लिक करायचा आहे. पण नंतर सक्सेस म्हणून मेसेज येईल माय अप्लाय कंपदांत हे पेज दिसेल.
 • शेतकऱ्यांनी यानंतर जे जे तुमचे स्टेटस आहे. ते तुमच्या तुम्ही अर्ज केलेला आहे. असे स्टेटस तुम्हाला तिथे दिसेल, व याची संपूर्ण माहिती तुम्हाला लगेच ऑनलाईन भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला पुढचं पेज येईल त्यामध्ये, तुमचं डॉक्युमेंट व जे काही तुमचे शासनाच्या नियमा खाली आहे.
 • कागदपत्र तुम्ही अपलोड करायचे आहेत.इथे तुम्हाला ज्या योजनेला आपल्या करायचा आहे ते निवड करायचे आहे तर,

याच प्रकारे, तुम्हाला कोण कोणत्या योजना मध्ये सहभाग घ्यायचा आहे. जर घ्यायचा असेल तर माझ्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहित आहे. की शेतकऱ्यांना ही माहिती माहीत असणे, खूप गरजेचे व महत्त्वाचे आहे. ही नवीन नुकतेच प्रसिद्ध झालेले योजना आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                    तर तर आशा प्रकारे तुम्हाला माहिती समजली असेल त्यासाठी तुम्ही आम्हाला कळवा कांमएन्ट करूं शकता.                                                                                                                                                                                                                                                                                      ग्रुप वर शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना शासन निर्णय. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. फळबाग.तसेच प्रत्येक हंगामातील पिकानविषयी मार्गदर्शन या कृषि योद्धा ग्रुप वर भेटणार आहे.  

1 thought on “महाडीबीटी कृषी योजना 1 लाख शेतकऱ्यांची निवड. तुमचे नाव पहा.”

Leave a Comment