शेतमालाचे हमीभाव जाहीर 2024.

शेतकरी मित्रांनो परत एक वेळेस, तुम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी खूप खूप स्वागत आहे. 2023 ते 2024 पर्यंत खरीप हंगामामुळे विविध शासकीय भाव काय असणार, त्या शासकीय भावाला एम एस पी प्राईज असेही तुम्ही म्हणू शकता. याबाबत तुम्ही उत्सुक असाल. तुम्ही त्याच्यानंतर आधारभूत किंमत जाहीर केलेला आहे. आणि बरेचशी मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. कुठल्या कुठल्या पिकाला हे पाहणार आहोत.

हमीभाव म्हणजे काय?

मिनिमम सपोर्ट प्राईस MSP शेतकरी मित्रांनो मिनिमम सपोर्ट प्राईस (MSP) यालाच आपण मराठीमध्ये, किमान आधारभूत किंमत असे म्हणत असतो. राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक पिकवत असताना, त्या शेतमालाला एका ठराविक किंमत ठरवलेले असते. व त्या किमतीमध्येच शासन ते पीक खरेदी करत असते. उदाहरणार्थ आता गेल्या 23 शेतमालाची खरेदी केंद्र व राज्य शासनाने केली. त्यामध्ये, कापूस, चंदा, मूंग, तीळ, गेहूं, मका, सोयाबीन या पिकांचा समावेश होत असतो. त्याचप्रमाणे, अशा शेतातील मल हा खरेदी दर केंद्र शासनाने ठरवलेल्या, नियमाप्रमाणेच असतो. व केंद्र शासनाच्या माध्यमातूनच तो प्रसारमाध्यमांमध्ये, जाहीर केला जातो. मगच सरकारी खरेदी केंद्रावर या सर्व शेतमालाची खरेदी केली जात असते.बाजारभावात जरी शेतमालाच्या किमतीत घसरन झाली तरी देखील केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करते. म्हणजेच शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही यालाच हमीभाव असे म्हणतात.

शासनाने गेल्या काही वर्षांपासून, शेतमालातील हमीभावाला सर्वात अधिक वाढ ही तीळ या पिकाला केले असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे तीळ गेल्यावर्षी 452 रुपये प्रति क्विंटल पैसे देण्याची शिफारस देखील शासनाने मंजूर केली आहे. त्याचबरोबर दुसरे पिके म्हणजे तूर उडीद या डाळींना 300 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ देण्याचे ही शिफारस केंद्रशासनाने मंजूर केली आहे. या खर्चाचे संदर्भ त्यात मानवी मजुरी आली. त्याचप्रमाणे शेतकरी या तत्त्वावर घेतलेल्या जमिनी पहिल्याचे मजुरी त्याचप्रमाणे बियाणे अवजारे सिंचन शुल्क आले त्या सर्वांसाठी लागणारे खेळते भांडवल व त्यावरील व्याज शेत बांधने व त्यावरील घसारा या सर्वांचा खर्च हा शेतकऱ्यांवर येत असतो. आणि कौटुंबिक समाजाचे मूल्य सर्व समाविष्ट असतात.

सरकार या पिकांसाठी उच्च किमान किंमत ठरवते. कडधान्य असू द्या तेलबिया पौष्टिक. तरुण. धान्य. पिकांचा लागवडीसाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत असतात पिकांमध्ये वेगळे काही तर आणण्यासाठीही सरकार प्रोत्साहित करत असते. त्याचप्रमाणे त्याच दृष्टीने विचार केला तर हा राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत व त्याचबरोबर, राष्ट्रीय अन्य सुरक्षा अभियान या योजनेअंतर्गत हे कार्यक्रम चालू केले आहेत. केंद्र सरकारचे महत्वकांशी कार्यक्रम मानले जातात.

केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा निर्णय काय आहे. आणि आपल्या पिकाला भाव यावर्षी किती भेटणार आहे. सर्वात पहिलं आपण पाहत असाल, की केंद्रातील सरकार हे निर्णय घेत असते. केंद्रीय मंत्रिमंडळ आहे. त्याच्यावरती आपण पाहत असाल की, 7 जून 2023 रोजी ही हमीभावाचे लिस्ट सरकारने जाहीर केली होती इतर गोष्टी मी डायरेक्ट तुम्हाला कुठल्या पिकाला गेल्यावर्षी किती, हमीभाव होता आणि आता यावर्षी किती असणार आहे.

शेतमालाचे हमीभाव जाहीर ;

शेवटी शेतकऱ्यांना मोठ्या प्रतीक्षेनंतर, 2023 व 2024 या वर्षांकरिता केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप पिकांचे हमीभाव हे काही प्रमाणात जाहीर करण्यात आले आहेत. व मंत्रिमंडळ समिती च्या आर्थिक व्यवहार हा 7 जून 2023 मध्येच पार पडला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाचे हमीभाव निश्चित करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये धन सामान्य यात पिकांसाठी 2183 रुपये का भाव 2023 व 2024 या वर्षांकरिता असणार आहे. हे केंद्र शासनाने सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हमीभाव 2014 ते 2015 पर्यंत आधी किती होता आणि नंतर 2022 ते 23 म्हणजे गेल्यावर्षी किती होता हे दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर आपण गेल्या वर्षी, करता फक्त किती व कोणकोणते भाव होते, हे सुद्धा पाहणार आहोत.

लहान अ ग्रेड मधलं गेल्यावर्षी 2007 रुपये भाव होता. प्रति क्विंटल आता 2203 रुपये प्रति क्विंटल आहे. त्याच्यानंतर ज्वारी संकरित गेल्यावर्षी 1970 रुपये प्रतिक्विंटल होती. आता त्याच्यानंतर ज्वारी मल दांडीचे जे किंमत होती. मित्रांनो त्याच्यानंतर, बाजरीचा जर, तुम्ही पहाल तर बाजरीचा रेट हा गेल्यावर्षी देवीचे 50 रुपये होता. यावर्षी आता आपल्याला हमीभाव 2500 रुपये मिळणार आहेत. नाचणीचा भाव गेल्या वर्षी 3578 होता. आता त्यामध्ये वाढ करून 3846 एवढा भाव करण्यात आला आहे. मकाचा भाव हा 1962 रुपये होता. त्याचप्रमाणे, गतवर्षी याचाच भाव 2023 व 2024 या आर्थिक वर्षासाठी जवळपास 2290 रुपये एवढा भाव यासाठी ठरवण्यात आला आहे. तुर हे पीक सर्वात जास्त घेतले जात असल्यामुळे, राज्यात तुरीला गेल्यावर्षी जवळपास तब्बल सहा हजार सहाशे रुपये भाव मिळाला होता. यावर्षी 2023-24 मध्ये 7000 भाव मिळणार आहे. मित्रांनो त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मूग हे पीक आहे. मूग पिक पण बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं. त्याची हमीभाव गेल्या वर्षी 7755 होता यावर्षी 8858 रुपये आहे. उडदाचा भाव गेल्यावर्षी 6600 होता. यावर्षी  6950 करण्यात आलेला आहे. 350 रुपये ची वाढ त्याच्यानंतर भुईमूग जर, पाहिलं तर 5850 रुपये प्रतिक्विंटल होतं. यावर्षी जवळपास 527 रुपये एवढा भाव वाढवून 6377 रुपये एवढा करण्यात आला आहे. त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया गेल्यावर्षी 6 हजार 400 होते. यावेळेस 6070 रुपये वाढ करण्यात.

विपणन हंगाम 2023-24साठी किमान आधारभूत किंमत ;

पिके. हमी भाव         2014-15 हमी भाव            2022-23  

हमी भाव          2023-24

 

खर्च + खरीप विपणन हंगाम 2023-24. 2022-23मधील हमीभावा मध्ये वाढ. खर्चावरील लाभ टक्क्यांमध्ये.
धान-सामान्य- 1360 2040                               2183 1455 143 50
धान-श्रेणी अ 1400 2060 2203             — 143           —
ज्वारी-संकरित 1530 2970 3180 2120 210 50
ज्वारी-मालदांडी 1550 2990 3225             — 235           —
बाजरी 1250 2350 2500 1371 150 82
नाचणी 1550 3578 3846 2564 268 50
मका 1310 1962 2090 1394 128 50
भुईमूग 4000 5850 6377 4251 527 50
मूग 4600 7755 8558 5705 803 50
उडीद 4350 6600 6950 4592 350 51
सूर्यफूल बिया 3750 6400 6760 4505 360 50
सोयाबीन पिवळे 2560 4300 4600 3029 300 52
तीळ 4600 7830 8635 5755 805 50
कारळे 3600 7287 7734 5156 447 50
कापूस मध्यम धागा 3750 6080 6620 4411 540 50
कापूस लांब धागा 4050 6380 7020               — 640               —

 

यात कोण कोणत्या खर्चाचा समावेश करण्यात आलेला आहे. बैलांची मजुरी,मानवी मजुरी,यंत्र मजुरी, भाडेतत्त्वावरती घेतलेल्या जमिनीचे भाडे, अवजारे, यावरील खर्च सिंचन शुल्क, बियाणे, खतेआणि शेत बांधणी वरील घसारा फिरत्या भांडवलावरील व्याज, पंप चालवण्यासाठी डिझेल, वीज इत्यादींचा समावेश होतो, विविध खर्च -उदा; कौटुंबिक श्रमाचे मूल्य यांसारखे दयेय खर्च असतात.

तिसऱ्या जास्त अंदाजानुसार सन 2022-23 या वर्षांमध्ये, जवळपास देशात एकूण धान्य 330.5 दशलक्ष टन त्याचे उत्पादन एवढा होईल, असेच तज्ञांचे मत वर्तवले आहे. मागील वर्षात हेच उत्पादन तुलनेने 14.9 दशलक्षणांनी जास्त होते आणि सर्वाधिक वाढ ही गेल्या पाच वर्षात झाले आहे.

शेती उत्पादकांना, व शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी एक चांगला रास्त भाव मिळावा. यासाठी शासनाने विपणन हंगाम 2024-25 साठे रब्बी हंगामाच्या पिकांना किमान आधारभूत किंमत, या सूत्राने वाढ केली व मसूरचा एमएसपी मध्ये 425 रु प्रति क्विंटल व पांढरी मोहरी व त्याचप्रमाणे, काळ्यामोहरी या दोन्हीसाठी दोनशे रुपये प्रति क्विंटल या दराने शासनाने मंजूर केले. गव्हासो करणे असो १५० रुपये प्रति क्विंटल हरभऱ्यासाठी अनुक्रमे 115 रुपये अशाप्रमाणे वाढ करण्यात आले आहे शासनाने त्याबद्दलची अधोरेखित माहिती केली आहे व 105 रुपयांनी हरभरा प्रति क्विंटल या दराने वाढ करून शासनाने शेतकऱ्यांना एक गिफ्ट दिले आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शिपायतीशीर मोबदला भेटावा, यासाठी किमान आधारभूत किमती देशातील सरासरी, उत्पादन खर्च हा दीडपट वाढून सुनिश्चित करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ती म्हणजे 2019 मध्ये व त्या गोष्टीचा अनुसरून रब्बी पिकांसाठी 2023 मध्ये किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा, केंद्र शासनाचा निर्णय घेण्यात आला आहे. व शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनांवर अधिक मोबदला बहुरॉक्साईड मोहरे या सर्वांना बाबतीत सर्वाधिक मिळण्याचा अंदाज आहे.

पुरवठा व मागणी यांच्या मोबदला मिळावा. त्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात पिके घेण्यासाठी शासनाने पंचायत करण्यासाठी, व त्यासंबंधीचे आधुनिक तंत्रज्ञान सर्वोत्तम असेल. असे शेती पद्धतीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने डाळे असो, तेल बी असो, भरड असो या सर्व धान्यांच्या किमतीमध्ये आधारभूत, किमतीचा पुनर्रचना करण्यासाठी शासनाने काही वर्षांमध्ये एकत्रित रित्या प्रयत्न केल्या आहेत.

विशेष म्हणजे 2014-15 या साले हमीभावाचे तुलना 2020 च्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून केली आहे. व 2014 व 15 या हमीभावाची तुलना केली असता. 2021 च्या चालू हंगामामध्ये दहा हजार पार सोयाबीन गेले होते. व गेल्या दोन वर्षापासून त्याला अत्यल्प दर मिळत असल्याने, शेतकरी हवालदिन झाला आहे. व त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी सुद्धा याबाबत चिंतेत आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या, हमीभावामध्ये शासनाने मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 300 रुपयांनी वाढ केले आहे. व शेतकऱ्यांना त्यामुळे तात्पुरता तरी दिलासा मिळाला असे म्हणता येईल. कारण 2022 23 या हंगामामध्ये सोयाबीन 4300 एवढा हमीभाव होता व यावर्षी जवळपास 300 रुपये वाढ होऊन, चार हजार सहाशे रुपये एवढा असणार आहे. व शासनाला याबाबत मोठी वाढ असले, तरी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. व शेतकरी त्यामध्ये, समाधानी नाही. हमीभाव वाशिम जिल्ह्यातून सोयाबीन उत्पादकांचे म्हणणे असे आले आहे. की शासनाने विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले. व त्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या आभार आभार मानले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या, आभार मानले आहे व उत्पन्न वाढीसाठी नरेंद्र मोदी हे सातत्याने प्रयत्न करीत, असल्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार व दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रसार माध्यमांनी सांगितले.

त्याचबरोबर, चर्चा विनिमय प्रगत शेतीवर चर्चा औद्योगिक शेती कशी करावी, शासनाचे विविध निर्णय, शासनाचे शेती धोरण, शासनाचे कायदे बदल या सर्व गोष्टी तुम्हाला एकमेव आमच्या ग्रुप वर मिळतील.

व्हाट्सअप ग्रुपला कनेक्ट व्हा यावर क्लिक करा. 

Leave a Comment