या 5 प्रकारचे नुकसान झाले तरच मिळतो पिक विमा.

त्याचप्रमाणे, खरीप हंगामात देखील पीक पाहणे नोंदणीसाठी 2.0.11 हे नवीन अपडेट वर्जिन आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा आले आहे. आपण आपल्या मोबाईल मध्ये जाऊन, प्ले स्टोअर वरून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे. गुगल वर जाऊन अपडेट करून त्यासाठी खातेदारांनी करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या मोबाईल वरून आपलिकेशन द्वारे एक जुलै 2023 पासून चालू करण्यात आले आहे व त्याचप्रमाणे मोबाईल वरून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

Pik vima yojana 2023 :  शेतकरी मित्रांनो जर का या पाच प्रकारचे नुकसान तुमचे झाले तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर आणि तरच पिक विमा व त्याचे नुकसान भरपाई हे मिळते. झाल्यानंतर नुकसाणग्रस्त शेतकऱ्यांना किती रक्कम द्यायची याचे सूत्र कसे आहे, काय आहे ते पुढीलप्रमाणे :

  1. पहिला मुद्दा preventive sowing (प्रतिबंधात्मक पेरणी)- पेरणी न होणे. शेतकरी मित्रांनो आपण केलेल्या पेरणीपैकी 75% हि पेरणी झालीच नाही, तर पिक विमा योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला नुकसान भरपाई ही भेटतेच.
  2. मुद्दा 2)मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती – या मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे, तुम्हाला जर शेतकऱ्या मित्रांनो आपण एखाद्या पिकाची जर पेरणी केली असता. आणि ते पीक उगवून आले. तर ते सलग दहा-पंधरा दिवस चांगला पाऊस पडतोय. आणि अचानकच 20 ते 25 दिवसाचा पावसाचा खंड पडला तर, पाऊसच आला नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये किडींचा व रोगांचे प्रमाण वाढत गेलं, अशा परिस्थितीमध्ये पिकाची बरबादी होते. अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून आपल्याला जी नुकसान भरपाई दिली जाते तिला मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या माध्यमातून आपल्याला मदत मिळत असते.
  3. मुद्दा 3) स्थानिक नैसर्गिक आपत्ती – शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये जी नैसर्गिक आपत्ती येते ज्याप्रकारे पूर येणे, वीज पडणे, पाऊस येणे, अतिवृष्टी, बांध फुटणे, अशा प्रकारच्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती येतात यासंदर्भात 72 तासाच्या आत कंपनीला सूचना करणे गरजेचे असतं.
  4. मुद्दा 4) पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई –यामध्ये मित्रांनो, ग्रामीण विभाग कृषी यामध्ये महसूल विभाग हे एक विभाग असे आहे, की दोन्ही एकत्र येऊन शेतातील, पिकांची कापणी करतात. व त्या कापणीनंतर त्यांची सरासरी उत्पादन किती आहेत. याची तुलना महसुलाचे उंबरठा उत्पन्नाशी केली जाते (उंबरठा उत्पन्न म्हणजेच मागच्या 7 वर्षाच सरासरी उत्पन्न) आणि त्यानंतर आपल्याला नुकसान भरपाई किती झाले आहे, ते तपासल जात व त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते.
  5. मुद्दा 5) Post harvest losses(पिक काढणीनंतरचे नुकसान)- शेतकरी मित्रांनो पिकं काढणीनंतर तुम्ही जी प्रोसेस करता समजा पिक वाळत घालणे, गंजी करणे, अशा प्रकारच्या प्रोसेस नंतर शेतकरी मितवा मित्रांवर जी आपत्ती येते गारपिट असेल अतिवृष्टी असेल विज पडणे अशा प्रकारच्या ज्या नैसर्गिक आपत्ती असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना आपलं खूप मोठं नुकसान होतं अशा प्रकारच्या आपत्तीनंतर ७२ तासांच्या आत आपल्याला कंपनीला सूचना द्यावी लागते एक स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी पिक काढणीनंतरचे नुकसान.
  6. सरकारने महाराष्ट्रात सुरू केलेल्या पिक विमा योजना बाबत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात पिकाचे नुकसान झाले तर, त्यांना पिकांची भरपाई सुद्धा मिळते. त्यांना आर्थिक प्रोत्साहित करण्यासाठी महत्त्वाचा हेतू किंवा उद्देश महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती असो इतर अपत्य असो यातून शेतकऱ्यांना मदत मिळते.

सूत्र – नैसर्गिक आपत्ती आले असेल, किंवा यातून इतर अपत्य यांना धोका झाला असेल, किंवा शेतकऱ्यांना यामध्ये काही इजा झाली असेल, तर बळीराजाला मदत मिळते. त्याचे सूत्र पुढील प्रमाणे : शेतकरी मित्रांनो त्याचे सूत्र असे आहे की आपण नुकसान भरपाई, जर आपल्याला कशी भेटते. तर कोणत्याही पिकाचा आतापर्यंत भरलेला पिक विमा बरोबर उंबरठा उत्पन्न त्याचबरोबर, वजा चालू वर्षाचे शासनाने वाढवलेले उत्पन्न भागिले. उंबरठा उत्पन्न (गुणिले)×विमा संरक्षित रक्कम या सूत्राप्रमाणे, जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजेच तुम्हाला मिळणारे रक्कम होय.

माझ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पिक विमा या योजनेमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा असू शकतो. कारण या लेखांमध्ये तुम्हाला सहज व सोपे अगदी समजण्या इतपत आम्ही, तुम्हाला पिक विमा योजनेचा लाभ कसा घेता येईल. हे सांगणार आहोत. त्याचप्रमाणे या लेखांमध्ये आपण योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे देखील आपण पाहणार आहोत. योजनेच्या अटी नियम लाभ हे कोण कोणते पिके यासाठी पात्र असतात. त्यांचे दर्जा कसा आहे कसा असायला. हवा या संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखांमध्ये भेटणार आहे.

कोणत्या प्रकारच्या पिकाच्या नुकसानीसाठी पिक विमा मिळतो. त्याचप्रमाणे विमा पत्र प्रकार किती आहेत ते खाली दिलेले आहेत पिकांचे नुकसान पावसामुळे होणारे पीक काढणे, नंतर किंवा पहिलं होणार नुकसान व वन्यप्राणी व पिकांचे नुकसान.

[नुकसानभरपाई रक्कम=उंबरठा उत्पन्न-चालू वर्षाचे उत्पन्न ÷उंबरठा उत्पन्न×विमा सरंक्षित रक्कम]
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे पीक नुकसानीचे माहिती याच कार्यपद्धतीमुळे, पीक नुकसान झाल्याचा पंचनामा करून, व त्यांची कार्यपद्धती कशी आहे. संपर्क कधी व कसा करावा पीक नुकसानीची माहिती कळवण्याची कार्यपद्धती कशी असावी. याबाबत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन असावे. त्याचप्रमाणे, पीक नुकसान भरपाई चे पिक विमा बद्दलचे, एप्लीकेशन द्वारे तुम्ही एप्लीकेशन द्वारे कसे पहाल. त्याचे कागदपत्रे पीक पाहणीला आलेले साहेब त्यांची फी किती असते. हे सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात.
मित्रांनो तुम्हाला माहित आहे, की हवामानाची सध्याची परिस्थिती व पावसाचे वातावरण हे बदलत, असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे, शेतकरी राजा चिंतेत आहे. कारण त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. कारण आता तोंडाशी आलेली पिके निसर्गाच्या विकोपामुळे जमीन दोस्त होत आहेत. अशातच पिकांवर कोणते संकट येत आहे. त्यामुळे याचा विचार करून शासनाने ही पीक विमा योजना चालू केली आहे. पिक विमा हा शेतकऱ्यांसाठी, अत्यंत कमी दरामध्ये घेतला जातो. कारण त्या पैशांमध्ये तीन ते चार पट त्याचा मोबदला मिळत असतो. शेतकऱ्यांना पिकांचा पिक विमा आधीपासून काढलेला असेल गरजेचे आहे. कारण या पिकांमुळे शेतकऱ्यांना कोणताही प्रकारच्या आर्थिक होणे होणार नाही. याची दक्षता शासनाने घेतली आहे. शेतामध्ये खराब व दुष्काळाने वाळून गेलेल्या, सर्व योग्य दर विमाचे अंतर्गत त्यांना मिळत असतो.
कोणत्याही ठिकाणांवरून, तुम्ही या योजनेचा कुठेही लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्र राज्याने संपूर्ण राज्यासाठी ही योजना चालू केलेली असून. त्यामध्ये शासकीय कार्यालयांमध्ये, जाऊन तुम्ही ही नोंदणी जवळच्या कॉम्प्युटर केंद्रामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून जरी केली, तरी सुद्धा त्या योजनेची अगदी कमी दारामध्ये आहे. या योजनेचा लाभ घ्या. या योजनेसाठी 2023 पासून होणाऱ्या, संपूर्ण माहिती शासन बघणार आहे. व त्यामध्ये झालेल्या बदल त्या योजनेच्या, अटी च्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. शासनाने या पीक योजनेचा लाभार्थ्यांसाठी अत्यंत सोपा व सुलभ असा निर्णय घेतला आहे. की शेतकऱ्यांसाठी तो निर्णय अगदी सोयीस्कर व्हावा. अशी पावले शासनाने उचलले आहेत. म्हणजे पिक विमा योजनेची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला केवळ नुकसानग्रस्त व त्याला फक्त आणि फक्त एक रुपयांमध्ये हा पिक विमा मिळत आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी व महत्त्वाची फायदेशीर, असा पिक विमा योजनेचे आहे. तर भरपाई करण्याचे योग्य शासनाचे मान्य साधन आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे लिपिक विमा निव्वळ एक रुपयांमध्ये तुम्हाला थोडक्या अटींची पूर्तता करून तुमचा शेतामध्ये व नियमात बसणारे पीक तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे व त्याबद्दलची माहिती ही शेतकऱ्यांना असावी ते आपण खालील प्रमाणे पाहणारच आहोत पिक विमा योजनेच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील कष्टकऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठा दिल्यास देण्याचे काम केले आहे व त्याचा फायदा हा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना शंभर टक्के होणार आहे. यामध्ये तुम्हाला एक रुपया या संकल्पनेमधून, देशाचे वित्तमंत्री सन्माननीय निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्पामध्ये, असे प्रकर्षाने म्हणाले की जनतेला सध्या कळविण्यात येते, की या योजनेची अंमलबजावणी चालू केली आहे. व निव्वळ एक रुपयांमध्ये हा पिक विमा घेण्यासाठी, 25 ते 30 टक्के पीक हे तंत्रज्ञानावर आधारित असायला पाहिजे. हे महत्त्वाचे पीक तेव्हा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
केंद्र शासनाकडून जवळपास 50% यासाठी अनुदान मिळते. व या पिक विमा योजना अंतर्गत 50 टक्के राज्य शासन देत असते. त्यामुळे खात्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या, त्यांच्या खात्यावर हे पैसे दिले जातात. व पिक विमा कंपनीला याच्या बदल्यात योजनेचे वाटप करण्याचे रक्कम व अनुदान हे शासनाकडून दिले जाते. यामध्ये योजनेमध्ये अनेक, प्रकारच्या कंपन्या सुद्धा शासनाकडून घेता येतात.

प्रत्येक योजनेचा प्रत्येक गोष्टीचा फायदा होत असतो. त्याचप्रमाणे त्या योजनेचा फायदा हा महत्त्व वाचा आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झालाच पाहिजे.

अशा प्रकारचे योजना त्यामध्ये, बऱ्याचशा योजना शेतीविषयक हवामान नवनवीन कायदे शासनाचे बदलते नियम, या सर्वांचा अभ्यास या ग्रुप मध्ये केला जातो.आधुनिक शेती कशी करावी. शेतकऱ्यांच्या योजना, घडामोडी बदलत्या वातावरण, या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुपला मिळतील. व आमच्या ग्रुपला ॲड व्हा. त्यासाठी तुम्हाला नवनवीन पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला कनेक्ट व्हा.


Leave a Comment