डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2024.

Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojna :

महाराष्ट्र शासन हे लोक कल्याणकारी, राज्य असलेल्या संकल्पनेवर, आधारित आपले राज्य कारभार करीत असते. व त्याचप्रमाणे, शासनाच्या विविध वेगवेगळ्या योजनांचा लाभ हा सामान्य नागरिकांना, कसा पोहोचवता येईल. व समाजातील तळागाळातील वंचित, सर्वसामान्य नागरिक यांना मिळून, मिसळून घेऊन विकास करणे. हा शासनाचा प्रयत्न असतो. व त्याचप्रमाणे शासन ज्या विविध कल्याणकारी योजना राबवित असते. त्या तळागाळातील नागरिकांना देखील घटकांना त्या ठिकाणी लाभदायी असतात. व अशा योजनांचे जीआर काढणे. त्या संदर्भातील उपाययोजना करणे. व राज्य शासनाच्या या सर्व योजनांपैकीच, शेतकऱ्यांना स्वभावावर एक स्वावलंबी बनविण्यासाठी, ही एक योजना अस्तित्वात आणली गेली आहे. त्या योजनेचा नाव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना असे नाव आहे.

शेतकरी मित्रांनो नवीन सिंचन विहीर. जुन्या विहिरीची दुरुस्ती. इंवेल बोरिंग शेततळ्याचे अस्तरीकरण. विहिरीवर लागणारा कृषी पंप संच. सोलर पंपाचं अनुदान सह. विजेच्या जोडणीचा आकार. ठिबक सिंचन. तुषार सिंचन. यासाठी तब्बल 90 टक्के अनुदान देणारी तसेच राज्यातील अनुसूचित जाती नव बुद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी राज्यातील एक महत्त्वाची अशी योजना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना.

या योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आज आपण बघुयात शेतकरी मित्रांनो राज्यातील अनुसूचित जाती नवबुद्ध घटकातील बांधवांना शेती करत असताना या सर्व बाबींसाठी अनुदान मिळावं यासाठी राज्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना राबवली जात आहे.
त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, ही महाडीबीटीच्या माध्यमातून द्राविली जाणारी योजना सन 2020-21 पासून अमलात आणली गेली.

2017-18 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत येणाऱ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आदिवासी क्षेत्रांमध्ये, सुधारित आदिवासी क्षेत्राबाहेर, उपयोजना अंतर्गत, पात्र नागरिकांना मागणीनुसार व सूचनानुसार, पुढील घटकांचा लाभ देण्यात येणार आहे. तर यामध्ये या योजनेच्या भव्य, दिव्य अशा योजनेच्या क्षेत्राबाहेर असणारे, उपाययोजना अंतर्गत व देय, बाबी त्याचबरोबर ग्रामसभेचा ठराव लाभार्थ्यांची निवड कशी करावी. त्याच्या शर्ती व कार्यालयाचे नाव, व अर्ज करण्याच्या पद्धती, अशा सर्व व विहीर पूर्वीपासून कोठे अस्तित्वात होती. व विहिरी पासून 500 फूट अंतरावर असावी. असे बरेच मुद्दे आपण या ब्लॉगमध्ये पाहिले आहेत.

 1. नवीन विहिरीसाठी
  -250000/- रुपयाचे अनुदान.
 2. जुन्या विहिरीसाठी
  -50000/- रुपये अनुदान.
 3. इनवेल बोअरिंग
  -20000/- रुपये अनुदान.
 4. कृषी पंप संच
  -20000/- रुपये अनुदान.(दहा अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे विद्युत पंप संच करिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के अनुदान देण्याची येईन.)
 5. विज जोडणी आकार
  -10000/- रुपये अनुदान.
 6. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण
  -1000000/- रुपये अनुदान.
 7. सूक्ष्म सिंचन संच
  अ. ठिबक सिंचन – 50000/-रुपये अनुदान.
  ब. तुषार सिंचन
  -25000/-रुपये अनुदान.
 • वीन विहीर पॅकेज :
  त्याचबरोबर, ज्या नवीन विहीर पंप व त्यांचे, संच हे वीज जोडणी आकारापासून सूक्ष्म सिंचन, या संचापर्यंत व त्याच्या आवश्यकतेनुसार बोरिंग, अशा सर्व प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.
 • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज:
  जुनी विहीर दुरुस्ती पंपसंच वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवल बोअरिंग अशाप्रकारे एक पॅकेज होऊ शकतो.
 • शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज:
  शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज, पंपसंच, विज जोडणी आकार, व सूक्ष्म सिंचन संच, ज्या अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांने ग्रामविकास व जलसंधारण विभागांमध्ये मार्फत राबविण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळ्याचे त्याचप्रमाणे, जर का ते काम पूर्ण झाले असेल तर, त्या शेतकऱ्यांना या पॅकेजचा लाभ हा त्वरित घेता येईल. व शेतकऱ्यांनी याच्या आधी जर का शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल, किंवा आपल्या स्वखर्चाने ती विहीर बांधली असेल, तर त्या शेतकऱ्यांना पंप जोडणे साठी आकार व सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी अनुदान देण्यात येईल.
 • सोलर पंपासाठी अनुदान – जर शेतकऱ्यांच्या महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर पंप संच व वीज सोडण्यासाठी अनुदनीय अनुदानाच्या मर्यादित 30000 रुपये लाभार्थी त्याची रक्कम महावितरण कंपनी अदा करता येईल.
 • त्याचप्रमाणे लाभार्थी पात्रतेसाठीच्या काही अटी:
 1. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
 2. सामूहिक सामूहिक शेत जमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
 3. ज्या शेतकर्यांना नवीन विहिरी या घटकाचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
 4. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यायचा आहे.
 5. अशा शेतकऱ्यांकडे किमान 0.20 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
 6. या योजनेअंतर्गत कमाल शेत जमिनीची अट 6.00 हेक्टर आहे.
 7. शेतकऱ्यांच्या नावे जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा असणे आवश्यक आहे.
 8. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
 9. लाभार्थ्याची बँक खाते असणे तसेच बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
 10. अनुसूचित जाती नमो बुद्धा शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 150000/- पेक्षा जास्त नसावे.
 11. ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न 150000/- मर्यादित आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडून सन 2020-21 चा उत्पन्नाचा
 12. दाखला घेणे आणि अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 13. स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात
 14. यावा. लाभार्थ्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस असणे आवश्यक आहे.
 15. लाभार्थ्याच्या सातबारावर विहीर विहिरीची नोंद नसावी.
 16.    तर लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असावा.
 17. अर्ज करण्याची पद्धत – online.

Websitehttp://mahadbt. maharashtra.job.in

योजनांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. आणि या अर्जामध्येच आता महत्त्वाचे असे अर्ज सुरू झाले. त्याचप्रमाणे नवीन विहिरीसाठी जर का तुम्ही, ऑनलाईन अर्ज करू इच्छिता तर ते करू शकता. त्यानंतर जुन्या विहिरीची दुरुस्ती सुद्धा करण्यासाठी, तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. अस्तरीकरण जर का तळ्यामध्ये करायचा असेल, तर तरीसुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच इन्वेल बोरिंग असेल त्यासाठी, सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. तरी यामध्ये संपूर्ण योजनांसाठी, ऑनलाईन अर्ज कसा करायचा. हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळी प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. यामध्ये या सर्व योजनेसाठी, अनुदान किती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं, आणि मुख्य माहिती सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तर ही सगळी माहिती घेतानाच पात्रता काय आहे. कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. त्याचप्रमाणे अशा संपूर्ण माहिती त्यांनी, ऑनलाईन अर्ज कसा करायचा सगळे पहा. कशाप्रकारे तुम्हाला बाबी निवडायचे असतात.

कसा करायचा मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या वेबसाईट वरती येते. आणि महाडीबीटी चा वेबसाईट वरती आल्यानंतर, तुम्हाला कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला त्या योजनेची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला शेतकरी योजना या टॅब वरती क्लिक करायचंय. आणि त्यामुळे इथं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही नक्की काय आहे. कशा कशामध्ये याच्यामध्ये अनुदान आहे. काय पात्रता आहेत काय कागदपत्रे असतात. त्याची संपूर्ण माहिती अगोदर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर इथं थोडक्यात मी तुम्हाला अनुदान पात्रता कागदपत्रे, याची संपूर्ण माहिती मी अगोदर तुम्हाला देतो त्याच्यानंतरच तुम्ही अर्ज करा. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा येतो. अनुदान अनुदान म्हणजेच या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी जर पाहिले, तर अडीच लाख रुपये सह अनुदान आहे.

जुनी वीर दुरुस्ती करायची असेल, तर 50 हजार रुपये इतका अनुदान आहे. त्यानंतर इतर बोरिंग इनवेल बोरिंग साठी इथं 20000 रुपये अनुदान तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर येतो पंपसंच पंपसंच साठी सुद्धा 20000 रुपये वीज जोडणी, आकार इथं दहा हजार रुपये आता इथे महत्वाच्या गोष्टी मी क्लिअर करणारे, एकदम व्यवस्थित ही माहिती तुम्ही बघून घ्या मी सांगतोय, त्या गोष्टीकडे लक्ष द्या नंतर मला खूप म्हणजे, खूप प्रश्न येतात की, असं होत नाही. तसं होत नाही. आता इथे पाहिलं तर, शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरी असतीकरण इथं एक लाख रुपये अनुदान आहे. व सूक्ष्म सिंचन संच ठिबक सिंचन संच, रुपये पन्नास हजार किंवा जर तुषार सिंचन समसंग केलं, तर इथं 25000 अशा प्रकारचं अनुदान आहे.

ती पाईप करता. तीस हजार रुपयाचा अनुदान आहे. आणि परसबाग करता ₹500 तर इथे पाहिलं तर या बाबीसाठी अनुदान देयक राहील. पण सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, व कोल्हापूर हे सहा जिल्हे जर तुम्ही सोडून अर्ज करायचा आहे. या सहा जिल्ह्यांमध्ये तुम्ही असताल. तर या गोष्टींसाठी अर्ज करू शकणार नाही. लक्षात ठेवा. त्यानंतर येतात. पात्रता लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातीलच असणे बंधनकारक आहे. त्यानंतर लाभार्थीचे जातीचा वैद, दाखला असणार गरजेचा आहे. जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट असणे. गरजेचे सात बारा आत असणे गरजेचे आहे. त्यानंतर लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा दीड लाखाच्या आताच असली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला, इतर तहसीलदाराचा द्यावा लागणार आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना, डॉक्युमेंट्स अपलोड कधी करायचे असतात. तर लॉटरी लागल्यानंतर त्यानंतर, लाभार्थ्याची जमीनदाराची झिरो पॉईंट, वीस हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंतच असावी.

शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. तसेच हंगाम निहाय वातावरण फळबाग असून या सर्वांचे मार्गदर्शन तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळेल.     

                         

Leave a Comment