महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 50 हजार रु अनुदान मिळणार.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना :

शासनाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान जाहीर केले आहे. याबाबत गेल्या वर्षीपासून शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. दोन टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना पेमेंट करण्यात आले. व तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही. कॅबिनेट बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आले होते. दिलीप वळसे पाटील (सहकार मंत्री) यांच्या, सोबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक पुढे ढकलण्यात आले आहेत असे समजते. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहकार मंत्र्यांसोबत बैठक घेऊन काहीतरी तोडगा काढू असे आश्वासन दिले. जिल्हा बँकेसमोर अंकुश शिरोळ येथे आंदोलन करण्यात आले होते.

तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार पूर्णपणे अडकल्यामुळे बैठका होऊ शकल्या नाहीत. कर्ज परतफेडीचा कालावधी व आर्थिक वर्षाचा प्रश्न यामुळे नवीन पेच निर्माण झाला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सभा तहकुब करण्यात आल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 26 जानेवारी पूर्वी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. गेल्या काही दिवसांपासून, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्या कर्ज वसुली, बाबत परतफेडीचा कालावधी हा आर्थिक वर्षांमध्ये नसल्यामुळे. एका हंगामात एकदा भरला गेला असे दिसत आहे. व हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आह.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती, योजना या योजनेमध्ये असलेल्या सर्व अटी व नियम पुढीलप्रमाणे :

  • कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी वैयक्तिक शेतकरी हा ग्राह्य धरला जाईल.
  • या योजनेसाठी फक्त राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका खाजगी बँका जिल्हा मध्यवर्ती बँक व कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना शेतकरी बांधवांना दिलेले अल्पमुदतीचे कर्ज विचारात घेण्यात येईल.
  • एखाद्या शेतकरी हा मयत झालेला असेल तर अशा शेतकऱ्याची वारस देखील या योजनेचा लाभास पात्र असतील.

या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही :

  • महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या मध्ये कर्जमाफी घेतलेले शेतकरी.
  • महावितरण एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी.
  • शेती बाहेरून उत्पनातून आयकर कर भरणारे.
  • कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरणी, मध्यवर्ती सहकारी बँका, सहकार दूध संघ यांचे अधिकारी पदाधिकारी.
  • 25000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन या व्यक्तींना आहे.

शेतकऱ्यांनो कर्जाचे निमित्त परतफेड करणाऱ्यांनो शेतकरी बांधवांना शासनाने पन्नास हजार रुपयांपर्यंत जाहीर केले आहे योजनेचा अंमलबजावणी मान्यता देण्यासाठी दिनांक 29 जुलैपासून त्याबाबत शासन जीआर झाला होता. शासनाच्या अधिनियमित राहून पात्र लाभार्थ्यांना दिलेल्या तारखेच्या आत मध्ये, सगळी कागदपत्रे हे सबमिट करावे लागतील. ज्याप्रमाणे 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अमला मध्ये आणली गेली. तेव्हा प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेसाठी, ही योजना कर्जमाफी शेतकऱ्यांचे असणारी यादी बँक व सीएससी केंद्राच्या द्वारे, प्रसारमाध्यमांमधून जाहीर केली गेली.

तसेच त्या पोर्टलवरून माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेले विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने तसेच आधार क्रमांक च्या साह्याने सुद्धा प्रमाणीकरण करण्यात आले होते आधार प्रमाणे कारण झाल्यानंतर पात्रताभार त्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते व कर्जमाफीच्या लाभ त्या शेतकऱ्याला दिला जातो.

मित्रांनो ह्या पोस्टमध्ये तुम्हाला फक्त काही जिल्हे दुसरे यादी पाहू शकतात कारण प्रत्येक जिल्ह्यातील यादी त्यात जिल्ह्यातील सीएससी केंद्रा पाहिला मिळणार आहे तरी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी पाहिजे असेल तर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा आपल्या मोबाईलवर वेबसाईटवर जाऊन, जिल्ह्यांच्या गटाच्या यादीमध्ये नक्कीच प्रयत्न करू शकता.

यामध्ये चालू खरीप हंगामामध्ये, अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत बाजरी, उडीद, मका, सोयाबीन, मूक, यांचे प्रमाणित बियाणे हे जवळपास 50 टक्के अनुदानावर पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर, हे बियाणे शासन उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन, ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे. असे आव्हान कृषी अधिकारी यांनी तालुका यांनी केले आहे. शेतकरी बांधवांना संगणक व लॅपटॉपच्या समुदायक याचबरोबर सुविधा केंद्र ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणावरून तुम्ही अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणूनही तुम्ही अर्ज करू शकतात. शेतकरी बांधवांना आधार क्रमांक प्रमाणित करून घ्यावे लागणार आहे.

जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या 34 हजार 83 शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आले आहेत त्यानुसार आतापर्यंत प्रसिद्ध केलेल्या तीन याद्यांमध्ये 22000 शेतकऱ्यांना शिष्ट क्रमांक प्राप्त झाला होता. त्यामुळे शेवटची यादी 21 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाले आहे. हजारो शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा होती व अशातच अनुदानाचे प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना आता आचारसंहिता वाट पहावी लागणार आहे. आशा प्रकरे माहिती यांच्या ग्रुप वर भेटेल.

ग्रुप मध्ये शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना शासन निर्णय. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. त्याचप्रमाणे फळबाग असो, पिकनिक अभ्यास शासनाचे निर्णय हे सर्व तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळणार आहे

5 thoughts on “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती 50 हजार रु अनुदान मिळणार.”

Leave a Comment