220 नव्याने महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर, आपला जिल्हा पहा.

DUSHKAL JAHIR : या सर्व विभागांसाठी 220 विभागांसाठी, दुष्काळ घोषित करण्यासाठी शासनाने हे नियोजन केले होते. त्याचमुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने महाराष्ट्रात नव्याने निर्माण केलेले दुष्काळ विभाग या आधी 2018 मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. 268 विभागात दुष्काळासारखीच परिस्थिती आहे,  त्याचमुळे त्यांनाही सवलती दिल्या जाणार आहेत. 50 पैसे पेक्षा कमी असलेल्या 931 गावांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केले आहे. त्यांनाही यांपैकी 8 सवलती देण्यात आल्या आहेत.

बांधवांना पंधरा जिल्हे पहिल्यांदा यामध्ये घेणार आहेत. त्याचबरोबर 40 तालुके व 239 मंडळे, स्थापन करण्यात येणार आहेत. व शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. दहा जिल्ह्यांमध्ये त्यानंतर, अकरा तालुका मध्ये 23 मंडळ दुष्काळ जाहीर केला. हो आताच बरोबर 27 जिल्ह्यांमध्ये 19 तालुक्यांमध्ये एक हजार वीस महसूल मंडळांमध्ये, सुद्धा शासनाने दुष्काळ जाहीर केला. या आधी सुद्धा होतो आता पुन्हा विविध जिल्ह्यांमध्ये 220 पासून महामंडळामध्ये हा दुष्काळ जाहीर करण्यात आला. 220 सहकारी अनुदान आता यापुढे सोबत असतात बरोबर, दुष्काळ संगती देण्यात येणार आहेत.

ज्या भागांमध्ये पर्जन्यमापक बसविले नाहीत. असे जवळपास 40 तालुक्यातील 1021 मंडळे व 339 मंडलांमध्ये अशाच प्रकारे 220 मंडलांमध्ये दुष्काळ सारखी परिस्थिती शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे कृषी विभागाकडून महसूल विभागांना माहिती गोळा करावी लागण्याची शक्यता दाट आहे. व अशा कारणांमुळे शेतकऱ्यांना लवकर मदत देणे शक्य होणार नाही. जून व सप्टेंबर या वेळात 750 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस व पन्नास पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केली आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ उपसमितीने राहिलेल्या विभागांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय जरी, घेतला असला तरी 1021 विभागांपैकी जे नवीन महसूल विभागांमध्ये विभागले गेले आहेत, व नवीन महसूल विभाग स्थापन करण्यात आलेली नाहीत. 2023 मधल्या खरीप हंगामामध्ये अविभाजित विभागांसाठी दुष्काळ स्थिती म्हणून घोषणा करण्यात आली आहे. कमी पावसामुळे पीक नुकसानीला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात जेथे पर्जन्यमापक नाही तसेच नव्याने तयार झालेल्या महसूल मंडळाचा ही समावेश यामध्ये होतो. मला तू पुनर्वसन विभाग यांनी यांच्या माहितीनुसार 40 तालुके, दुष्काळी व एक हजार एकवीस महसूल मंडळी, ही मिळालेल्या माहितीनुसार, काल झालेल्या बैठकीत उपस्थित जाहीर करण्यात आली. व अशा परिस्थितीला सकाळी परिस्थिती लक्षात घेता. महसूल मंडळे व बंद पडलेली पर्जन्यमापक त्या, भागातील साडेसातशे मिलिमीटर पेक्षा झालेला कमी पाऊस, त्या मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असे निर्देश दिले आहेत की जलयुक्त शिवार अभियान दोन मधील सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. 2018 मध्ये कमी पाऊस झाला होता. त्यामुळे राज्यातील 151 असेल विभाग व 268 गावे दुष्काळी गावे म्हणून घोषित करण्यात आले होते व तसेच ,अंतिम उत्पन्न 50 पैसे व त्यापेक्षा कमी असलेल्या तहसील कार्यालयांना देखील 931 गावांमध्ये ह्या सवलती देण्यात आल्या होत्या. अशाच पद्धतीने याच पद्धतीचा अवलंब करून सन 2022 मध्ये 1021 गावे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली. 750 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस हा जून ते सप्टेंबर या महिन्यात पडला व पन्नास पैसे पेक्षाही कमी, उर्वरित गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती उद्भवले व तसा निर्णयही घेतला हा निर्णय घेतेवेळी 2018 चा निकष समोर ठेवला गेला.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांराज्याच्या विविध गावांमध्ये विविध सवलती लागू करण्यात येत आहेत राज्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती काहीशी चांगली आहे व तेथेही दुष्काळ जाहीर कसा हा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात येत आहे स्वतंत्र महसूल मंडळाचे दुष्काळ जाहीर न करता तालुका हाच निकष धरून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहेनी दिलेल्या माहितीवरून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला. व तशी परिस्थिती महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लवकरच, त्याचा सवलती मिळतील असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून, महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला. व तशी परिस्थिती महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लवकरच त्याचा सवलती मिळतील असे सांगण्यात आले आहे.

शासनाने नव्याने जाहीर केलेले महसूल मंडळे पुढील प्रमाणे :

 • सोलापूर
 • सांगली
 • अहमदनगर
 • धुळे
 • चंद्रपूर
 • नागपूर
 • वर्धा
 • गडचिरोली
 • जळगाव
 • पुणे
 • कोल्हापूर
 • सातारा                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              आशा प्रकारे अगदी सोप्या शब्दात तुम्हाला माहिती पोहोचविण्याचे, काम आम्ही करीत आहोत त्यामुळेअशाच प्रकारची सर्व महिती आपल्याला यांच्या ग्रुप वर बघायला मिळेल. तसेच शासन निर्णय शेती विषयक माहिती बातम्या चालू घडामोडी सोन्याचा चड उतार अशाच प्रकारे शेतीविषयक सल्ला प्रगत शेती कायदे उपाय नानाविण तंत्रज्ञाने हे सर्व तुम्हाला यांच्या ग्रुप वर भेटेल.                                                                                                                                                                                                                                                           

Leave a Comment