अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई E-K. Y. C कशी करावी. Shetkaryanchya Pikanchi Nuksan Bharpayi Kashi karavi

नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही आज आपल्या ब्लॉगमध्ये केवायसी कशी करावी. त्याचप्रमाणे जे शिकवणार आहेत. त्यांच्याबरोबर केवायसी कधी करावी. हे देखील तुम्हाला सांगणार आहे. या लेखांमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला देणार आहे. हे आपल्या जवळच्या महा-ई-सेवा मध्ये जाऊन आपले सरकार हे निवडून नवीन चालू केले आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्गाचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होत असते. तेच नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी, सरकारने एक वेबसाईट पोर्टल लॉन्च केले आहे त्या पोर्टललाच महाडीबीटी पोर्टल असे म्हणतात. व ती शेतकऱ्यांच्या खूप फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे पाऊस हा अवेळी आला तर, अतिवृष्टी गारपीट पडली तर त्याचप्रमाणे चक्रीवादळ येणे, पूर परिस्थिती निर्माण होणे या सर्व कारणांमुळे, बळीराजाचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. तर ते नुकसानाचे भरपाई करण्यासाठी शासनाने केवायसी प्रक्रिया चालू केली आहे. शासनाने जे अनुदान दिले नव्हते 2021 मध्ये ते अनुदान जवळपास, एक वर्षानंतर म्हणजे 2022 मध्ये मंजूर झाले. व त्या अनुदानाचे 2023 मध्ये केवायसी करून, ते वितरित करण्यात आले. असा शासनाचा जीआर पास केला आहे. शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एक विशिष्ट नंबर ज्योती ऑनलाईन असेल तो सरकारकडून मिळणार आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य, तहसील कार्यालय यामध्ये जाऊन, तुम्ही तुमच्या गावांची यादी तपासून घ्या.

आपले सरकार सेवा केंद्राकडे सुद्धा तुम्हाला मिळू शकते. नागरिकांना व शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी मदत मिळवण्यासाठी केवायसी करणे गरजेचे आहे. त्यावरच शासन वितरण करणार आहे. पूर परिस्थितीमध्ये व अतिवृष्टी मध्ये त्याचप्रमाणे, भरपाईचे वाटप करण्यासाठी वेगवेगळ्या मालिकेद्वारे, भरपाई करण्यात येत असते. केवायसी करणे आवश्यक आहे. नुकसान भरपाई चे वाटप करीत असताना सरकारकडून, नुकसान भरपळीत होतेच. पण त्यामध्ये शासन बदल करत असते. शेतकऱ्यांना नागरिकांना व कष्टकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करीत असताना महाडीबीटी द्वारे हे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केवायसी याच कारणामुळे करावी. शासनाने यावर बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे पूरस्थिती असो अतिवृष्टी असो, व अशा सर्व प्रकारच्या नुकसान भरपाई वाटप शासन करीत असताना त्यामध्ये, विविध प्रकारच्या सर्व नुकसान भरपाई यामध्ये समाविष्ट असतात. त्यांचे वाटप करण्यात येत असते.

त्यासाठी केवायसी करणे सुद्धा बंधनकारक असते. त्याचप्रमाणे अशा परिस्थितीमध्ये शासन भरपाई वाटप जीआर नवीन काढण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वाटपासाठीचे मर्यादा नागरिकांना केवायसी क्रमांक देऊन व शासनाकडून असे सांगण्यात येत आहे, की लॉगिन करण्यासाठी केवायसी व्हावी यासाठी, आधार प्रमाणपत्र हे मोबाईल नंबर सिलिंग असावे. मग तो फिंगर स्कॅन होत असतो. त्यावर ऑप्शनवर क्लिक करायचे. व केवायसी होत आहे की नाही, ते पाहावे. तुम्हाला मेसेज आल्यावर समजते. तत्पूर्वी तुम्ही त्या चे प्रिंट काढावी. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे, माहिती प्राप्त होईल व त्यानुसार तुम्ही ती वाचून घ्यावी.

केवायसी(kyc) करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :

 1. mahadbt.maharashtra.gov.in या लिंक वरती तुम्हाला पेज ओपन होईल.
 2. महाडीबीटी पोर्टल ओपन झाल्यावर, त्यामध्ये पासवर्ड टाकून ती वेबसाईट लॉगिन करून घ्यावी.
 3. Dashboard ओपन होईल.
 4. तुम्ही त्यासमोर, जाऊन डॅशबोर्ड मध्ये असलेले, तुमचे आधार कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यावे.
 5. एक नुकसानीचे व नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वांना मदत होण्यासाठी, मदत या चिन्हावर क्लिक करून व ते ओपन झाल्यानंतर लिंक वर जाऊन त्यानुसार, त्याची लिंक तुम्हाला.
 6. क्रमांक टाकून त्यानंतर सगळे माहिती चेक करायची व सबमिट करायचे आ.हे
 7. महत्त्वपूर्ण चेक करायचे आहे. व ती माहिती जर तुम्हाला अचूक वाटली असेल तर पुढील क्लिक करायचा आहे.
 8. क्लिक करून सबमिट करायचे आहे. पुढचा ऑप्शन निवडायचा आहे
 9. तुमचा आधार नंबर बरोबर, असल्यास आय अग्री ऑप्शन वर क्लिक करा.
 10. बायोमेट्रिक एक ओटीपी तुम्हाला असे, दोन ऑप्शन तुम्हाला त्यापुढे, बायोमेट्रिक या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
 11. त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट डिवाइस हे ने उडायचे आहे. व त्या डिवाइस ला फिंगर स्कॅन करायचे आहे.
 12. अशाप्रकारे तुम्ही त्या डिवाइस मध्ये सिलेक्ट करून, तुमची तारीख वार दिवस हे सिलेक्ट करायचे आहे. व बायोमेट्रिक फिंगर स्कॅन करून पुढे जायचं आहे.
 13. डिवाइस सिलेक्ट करत असताना, त्यामध्ये तो दिवस सिलेक्ट करायचा आहे. व बायोमेट्रिक फिंगर स्कॅन करून घ्यायचे आहे.
 14. तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली. अशाप्रकारे आधार प्रमाणे करण पावती येते व त्याची प्रिंट काढायचे आणि तुमच्या गावाच्या तलाठी कार्यालयामध्ये जमा करा.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            नुत्यामध्ये, नुकसान भरपाई ची लिस्ट तुम्हाला 2022 यामध्ये बघण्यास मिळेल. ही जरी आली तुमच्याकडे उपलब्ध नसेल, तर गावच्या ठिकाणी जाऊन तालुक्यामध्ये सुद्धा तुम्ही ते पाहू शकता की आपले लिस्ट आहे. का तर तुम्हाला यादी उपलब्ध नसेल तर लवकरच ऑनलाईन, एका ठिकाणी तुमच्या गावाची अतिवृष्टी भरपाई 2022 ची यादी जाहीर होईल. व तुम्हाला मदत होईल अशा रीतीने, अतिवृष्टी मध्ये नुकसान भरपाई केवायसी करताना, आधार प्रमाणीकरण करणे, सुद्धा एक महत्त्वाची बाब ठरले आहे. त्यामुळे पहिला तुमच्या गावातील यादीमध्ये, एका विशिष्ट क्रमांक तुम्हाला द्यावा लागतो. व नंतर त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला तुमच्या समोर दिसते. ही माहिती दिसत असते. ज्यामध्ये तुम्हाला आयएफसी कोड हा द्यावा लागतो. त्याचबरोबर, बँकेच्या शाखे चे जे काही शहर आहे. ते व त्याचप्रमाणे अतिवृष्टी भरपाई मध्ये, तुम्हाला मागितलेले नसेल, तर ते टकने गरजेचे आहे. तर नुकसान वर पहिला सुद्धा लवकरच प्रसारित होणार आहे. त्याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी. ही माहिती तुम्ही आमच्या ग्रुप वर किंवा तुमच्या, वैयक्तिक ग्रुप वर शेअर करू शकता.
 • अशाप्रकारे नुकसान भरपाई साठी केवायसी करायची आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                             नमस्कार शेतकरी मित्रांनो🙏. शासनाच्या शेती विषयक विविध प्रकारच्या योजना.विमा योजना. निधी.कृषी विषयक प्रकल्प.कृषी संलग्न आलेले नवीन GR. कृषी सल्लागार.हवामान अंदाज. तसेच त्यामध्ये तुम्हाला शेती विषयक, आधुनिक तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे पीक निहाय विश्लेषण, प्रत्येक हंगामातील पिकांविषयी सविस्तर माहिती, शासकीय भरती नवीन अपडेट्स, कृषी क्षेत्र या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या, ग्रुप वर बघायला मिळतील. त्यासाठी खाली दिलेल्या फोटोवर, क्लिक करा. व आमच्या ग्रुपला ॲड करा.

 • नुकसान भरपाई साठी शेतकरी त्यांच्यासाठी, सुरू असलेल्या योजना कडून नवीन यासंदर्भातील फोटो सुद्धा प्रसारमाध्यमांमध्ये, प्रसिद्ध झाला आहे. तर बांधवांना या शब्दाचा तहसील म्हणून, जर विचार केला तर गावात या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई जर झाली. तर या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला शासनाने, यादीमध्ये तुम्हाला एका विशेष क्रमांक दिला असतो. दिला जातो. तो विशिष्ट क्रमांक आपल्याला आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन केवायसी पूर्ण करायचे असते. आपले सेवा केंद्र मित्रांनो केवायसी कशाप्रकारे, पूर्ण करतात याबद्दलचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
 • तुम्हाला आपल्यासारखा डॉट महाऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओ स्टेटस बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे कट करा त्यानंतर करून घ्यायचा आहे यामध्ये तुमची जी काय एसएमएस द्वारे आयडिया आली असेल ती आयडिया टाकायचे आहे व त्यानंतर लॉगिन करून घ्यायचे आहे. शेतकरी मित्रांनो लग्न केल्यानंतर तुम्हाला, तुमच्या समोर एक डिस्को ओपन होईल. त्या डेस्क पेज ओपन झाल्यानंतर, तुम्ही इथे पाहू शकता. की आपल्या आधार प्रमाणे करून घ्यावे. त्या डिस्कवरचे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला नैसर्गिक आपत्ती कक्ष हे शेतीपेक्षा नुकसान, व मदत हे एक ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला एका विशिष्ट नंबर विचारा जाईल. आपल्या यादीतला विशिष्ट क्रमांक टाकावा. तुम्हाला येथे दाखवल्याप्रमाणे, काही एक विशिष्ट नंबर शेतकऱ्यांच्या नावाने व त्यांच्या गट क्रमांकाने तुम्ही, जे रक्कमदा केले आहे. ते आणि त्याचे अकाउंट नंबर आधार क्रमांक आला. जोडून घेतलेले असावे. संपूर्ण माहिती तुम्हाला याच ठिकाणी दाखवली जाईल. व तसेच शेतकरी बांधवांना जर तुमचा, गट नंबर व बँक पासबुक आणि मोबाईल नंबर, जर तुम्हाला माहीत नसेल तर तेही सिलेक्ट करायचे आहे.
 • करायचा आहे त्यानंतर खाली यायचं तुमचा मोबाईल नंबर दाखवला जाईल आधारित केवायसी बटना तुम्ही मला अशाप्रकारे क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर, खाली तुमचा आधार नंबर करायचा आहे. तो ओटीपी वरती त्यानंतर त्याच्यावर, क्लिक केल्यानंतर खाली सिलेक्ट करायचं. व बॉक्स ऑफिस टाकून त्यामध्ये, पूरसदृश्य स्थिती जर का त्या ठिकाणी झाले असेल, तर अतिवृष्टी किंवा अन्य काही जीवितहानी झाली असेल.
 • तर शासनाने विविध योजनांचा शेतकऱ्यांच्या माध्यमातून, मदत करायची ठरवले असते. त्यामुळे बँकेद्वारे ही मदत करण्यासाठी जास्तीत जास्त, सोयीस्कर शासनाला पडत असते.
 • व तसेच ज्या काही त्यासंबंधीच्या योजना असतील. त्या सगळ्या एकत्रितरित्या, कागदपत्रांना करून ऑनलाईन साठी, तुम्ही पाठवू शकता महाडीबीटी या पोर्टलला जोडून ठेवणे. अत्यंत महत्त्वाचे व काळाची गरज आहे. बँक अकाउंट मध्ये शेतकऱ्यांच्या डायरेक्ट, थेट मदत शासन करणार आहे.
 • असे प्रोसेस केले आहे. व अशामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे. तुम्हाला महाडीबीटीवर सगळी माहिती जोडल्यानंतर, या योजनेसाठी तुम्ही शेतकरी पात्र असू शकतात. त्यांनाच ही मदत लवकर मिळू शकते. शेतकऱ्यांना फायदा, होण्यासाठी, काय पीक आहे त्या नुकसान झाले आहेत.
 • त्यांना शासन अनुदान देत असते. जर कशा असेल तर मला महाडीबीटीवरून अनुदान देत असेल तर तुम्ही केवायसी जर अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर तुम्ही जेवायचं करून घ्या नाहीतर व त्याचप्रमाणे जे बाधित झालेले शेतकरी आहेत. त्यांना जवळपास 222 कोटी 65 लाख रुपये शासनाने मंजूर केले आहे. तरी 22 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये येतो. या सर्व बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन तुमच्या जिल्ह्यासाठी ही योजना आहे का नाही. हे तुम्ही तपासण्याची गरज आहे व तुमच्या खात्यासंबंधीचे, तात्काळ पैसे जमा केले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो खरंच, तुम्हाला जर तुम्ही बाधित असाल, तर हे लेख काळजीपूर्वक वाचावं शेवटपर्यंत नक्की बघा.

2 thoughts on “अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई E-K. Y. C कशी करावी. Shetkaryanchya Pikanchi Nuksan Bharpayi Kashi karavi”

 1. अतिवृष्टी यादीतील शेतकरी मयत असल्यास आधार प्रमाणीकरण कसे करावे,?

  Reply

Leave a Comment