(PMFME) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार लाभदायक.

सध्या ग्रामीण भागामध्ये त्याचप्रमाणे, शहरी भागामध्ये शेतकरी तसेच लघुउद्योजकांना त्याचप्रमाणे, पिकवलेल्या शेतमालांना हे कष्टाचे फळ हे नाशिवंत, प्रमाणामध्ये असल्यामुळे, या सर्वांवर प्रक्रिया करून त्याचा व्यवसाय करण्याची, बेरोजगारांची जर इच्छा असेल. तर त्यांनी या संधीचं सोनं करून घ्या. तसेच या योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत, भारतामध्ये एकूण अर्ज प्राप्त झाले आहेत. तर राज्यांमध्ये एक जिल्हा, एक उत्पादक अशा प्रमाणामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये कोण कोणते जिल्हे आहेत. उत्पादन कोणता शेतमाल याच ठिकाणी ठेवावा. हे निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, याचा विचार केला तर ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया होणार आहे. आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपण सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Pradhanmantri Sukshm Anna Prakriya Yojana [PMFME]: 

शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहोत की प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, ही ग्रामीण भागात कशी चालते. सुशिक्षित बेरोजगारांना त्याचप्रमाणे, महिला शेतकऱ्यांना सुद्धा, व ज्या आता कार्यरत आहेत. अशा शेतकरी उत्पादन कंपन्या बचत गटाच्या माध्यमातून जे लोक येतात. त्यांना या सर्व लाभार्थ्यांना शेतमालावरती प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी, शासन नियम प्रमाणे अर्थसहाय्यही देणार आहे. त्यासाठी ते करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना तिचं नाव आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न व प्रक्रिया योजना ही योजना केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली चालत आहे. (PMFME). केंद्रशासित प्रदेशांमध्ये, व राज्य शासना मिळून यांच्या साह्याने अन्नप्रक्रिया, उद्योग मंत्रालय यांनी त्यांच्या उन्नती करण्यासाठी, या सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन आर्थिक बाबी लक्षात घेऊन, उद्या सर्व व्यवसायांना साहाय्य करण्यासाठी भरतीची प्रक्रिया केंद्रीय पुरस्कृत शासनाची औपचारिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उदयम् योजना सुरू केली आहे.

 1. या योजनेच्या संदर्भातील अटी, शर्ती?
 2. तसेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाते?
 3. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान दिले जाते?
 4. या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
 5. या सर्वांबद्दलची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल की मागच्या 2021 ते 2024 पर्यंत 25 व्या पंचवार्षिक कालावधीमध्ये, ही योजना अख्या भारतामध्ये राबवण्याचे, धोरण केंद्र सरकारचे आहे. त्याचप्रमाणे राज्यात ही योजना जवळपास 2025 पर्यंत राबवण्यासाठी, मंजुरे हे केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील, जवळपास 36 जिल्हे या योजनेमधील समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याच 36 जिल्ह्यामध्ये या योजनेचा समावेश केला असला, तरी या योजनेचे वैयक्तिक लाभार्थ्यांना फायदाच होणार आहे. तर या योजनेची वैयक्तिक लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे पात्रता असली पाहिजे.

सर्व योजनांपैकी एक वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे त्याची पात्रता असायला पाहिजे : या योजनेमध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी, पुढील प्रमाणे शासनाने पात्रता घातली आहे.

 • प्रगतशील शेतकरी,
 • नवोद्योजक,
 • बेरोजगार युवक,
 • महिला वैयक्तिक मालकी भागीदारी असणाऱ्या शेतकरी,
 • शेतकरी उत्पादक संस्था, शेतकऱ्यांचे बचत गट.
 • त्या सर्व नागरिकांना एक लाभार्थी म्हणूनच, या योजनेचा लाभ घेता येणार असून, हे अनुदान फक्त फायद्यासाठी आहे. व याच्यासाठीच एक जिल्हा व एक उत्पादन म्हणजेच, प्रस्ताव हा शासनाकडून स्वीकारण्यात आला आहे.

या योजनेच्या अंतर्गत;

 1. नाशवंत फळपीक
 2. कोरडवाहू पीक
 3. भाजीपाला पीक
 4. अन्नधान्य
 5. कडधान्य
 6. तेलबिया
 7. मसाले पीक
 8. गुळ

पदने व या सर्वांवर, आधारितच उत्पादन दूध व्यवसाय, साखर उत्पादने, त्याचबरोबर ऊस उत्पादन, अशाच प्रकारचे वन उत्पादन या सर्व गोष्टींचा यामध्ये, समाविष्ट केला गेला आहे. तसेच सर्व प्रक्रिया या ऑनलाइन रीतीने, पद्धतीने चालत असल्यामुळे, लाभार्थ्यांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागणार आहेत. यामध्ये एक व्यक्ती, एक लाभार्थी असं या अंतर्गत एकाच घटकाचा, त्या व्यक्तीला लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, ही योजना ज्या योजना अंतर्गत आपल्याला, याद्या पण पाहिजे असेलच, की सहा घटक हे वेगवेगळे राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे सध्या चालू असलेली योजना व नवीन आपण त्यामध्ये, समाविष्ट केलेले ऑडिओ या उत्पादनांवर अन्नप्रक्रिया मधील वैयक्तिक सूक्ष्म तसेच शेतकरी उत्पादन गट या सर्व सहकारी संस्थांचे प्रत वाढवणे. या योजनेमध्ये जनसामान्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. व या योजनेचा महत्त्वाचा उद्देश हा आहे. की अन्नप्रक्रिया चालू करताना त्यामध्ये संशोधन, लोकांना प्रशिक्षण देणे लोकांना त्या गोष्टीकडे प्रोत्साहित करणे, या सगळ्या गोष्टींवर बळकटीकरण करण्यावर, शासनाचा भर आहे.

त्याचप्रमाणे ज्या चालू योजना आहेत त्यांना नवीन स्थापन होणाऱ्या या सर्व ऑडिओ उत्पादनांवर आधारित असलेल्या सर्व सूक्ष्म प्रतिरोधक क्षमतेच्या शेतकरी वर्गातील, सर्व उत्पादक गट त्यामध्ये शेतकरी उत्पादन कंपन्या यादेखील समाविष्ट आहेत. त्यांना सहभागी पता ना सोसायटी गटाच्या माध्यमातून सुद्धा, समप्रमाणात काही प्रक्रिया उद्योग हे केले जातात. याची पद मर्यादा वाढवण्यात यांचं ब्रँडिंग विपणन करण्यासाठी मदत करणं याप्रमाणे, आपण जर पाहिलं तर, अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधनाने प्रशिक्षण संस्थांचं बळकटीकरण करणे, याच्यावरती भर देना असे महत्त्वपूर्ण असे उद्देशी या अंतर्गत योजनेचे उद्देश ठेवण्यात येत. आहेत व बांधवांना या योजनेच्या मध्ये, जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सर्व जवळपास 36 जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. च्या यामध्ये मुंबई व मुंबईच्या उपनगरांचा ही समावेश केला गेला आहे. तसेच मित्रांनो प्रधानमंत्री सूक्ष्मण प्रक्रिया योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी, आपण पाहिलं तर वैयक्तिक लाभार्थ्यांमध्ये सुद्धा, भागीदारी संस्थांमध्ये सुद्धा बेरोजगार युवक, महिला या सर्व त्याचप्रमाणे प्रगतशील बागायतदार शेतकरी आहेत, मर्यादित भागीदारी असणाऱ्या संस्था आहेत. त्याचप्रमाणे या योजनेतील बाकीचे जे काही लाभार्थ्या आहेत. पात्र असतात.

योजनेतील सहा घटक पुढीलप्रमाने –

 1. प्रशिक्षण.
 2. बीज भांडवल.
 3. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग.
 4. सूक्ष्म अन्नप्रक्रिया गट उद्योगांना लाभ. (सामायिक पायाभूत सुविधा).
 5. मार्केटिंग व ब्रँडिंग.
 6. सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ. (इंक्युबेशन केंद्र मुल्यासाखळी).                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                              (सर्व सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना लाभ तथापि ODOP ना प्राधान्य)
     1.  फळे उत्पादने  नागपूर, बुलढाणा, अम जालना, सांगली, जळगाव, बीड, धुळे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  रावती,
     2.  मासे व सागरी उत्पादने  रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर,
     3.  भाजीपाला उत्पादने  पुणे नाशिक लातूर.
     4.  पौष्टिक तृणधान्य उत्पादने  नंदुरबार, ठाणे, सोलापूर,
     5.  तृणधान्य उत्पादने  औरंगाबाद, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.
     6.  कडधान्य उत्पादने  अकोला, उस्मानाबाद.
     7.  तेलबिया उत्पादने  वाशिम.
     8.  मसाला उत्पादने  नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा.
     9.  ऊस व गूळ उत्पादने  कोल्हापूर, सातारा, परभणी.
   10.  दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ  अहमदनगर.
   11.  किरकोळ वन उत्पादने   गडचिरोली.

लाभार्थी निवडीचे निकष ;

 • वैयक्तिक लाभार्थी निवडीचे निकष –
  1) अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असावा.
  2) अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असायला हवे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल
  3) त्याचप्रमाणे त्या उद्योगाला आपण, जर औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी दर्शवली हे लाभार्थ्यांनी करावे.
  4) प्रकल्प किमतीच्या किमान 10% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक कर्ज घेण्याची तयारी असावी.
 • गट लाभार्थी निवडीचे निकष –
  1)या सर्व प्रक्रिया उद्योगांमध्ये जे प्रक्रिया कार्यरत शेतकरी उत्पादक घटक आहेत त्या सर्वांना व तसेच उत्पादक सहकारी संस्थांना त्याचप्रमाणे स्वयंसहायता गटांना या सर्व प्रकल्पाच्या किमतीमध्ये जवळपास तब्बल दहा टक्के कपात किस्सा देण्याचा
 • राहिलेला बाकीचा कर्ज हे बँकेचे तयारी घेण्याची लाभार्थ्याची तयारी असली पाहिजे. सूक्ष्म अन्नप्रक्रिया या योजनेसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढील संकेतस्थळावर. http://www.pmfme.mofpi.gov.in MIS portal  वर नोंदणी अर्ज सादर करू शकता.

त्याच प्रकारे, अशा सर्व नवीन कायदेविषयक माहिती, शासनाचे नवीन शेतीविषयक धोरणे, शासनाचे निर्णय, आधुनिक शेती, शेती पूरक उद्योग या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या ग्रुप वर मिळतील. त्याचबरोबर आमच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या त्याचप्रमाणे विविध जीआर निर्गमित होत असतात. ते त्वरित तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमच्या ग्रुपला कनेक्ट व्हा. खाली दिलेल्या फोटो वरती तुम्ही क्लिक करा.

Leave a Comment