शासनाकडून कुसुम कृषी सोलर पंपाचे नवीन दर जाहीर पहा.

कुसुम सोलर योजना 2024 ; शेतकरी बांधवांनो तुम्हाला सिंचन हे दिवस उपलब्ध होत नाही याच्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करून देखील ती परिस्थिती बदलू शकत नाही यासाठी केंद्राने पुढाकार घेऊन राज्यासह देशात सुद्धा हे कुसुम सोलर योजना राबविण्यात येत आहे. तरी या योजनेच्या अंतर्गत जवळपास 90 ते 95 टक्के सबसिडी शासन देणार आहे. त्याचबरोबर कृषी सोलर … Read more