राज्य शासनाचे ग्रामपंचायत साठी नवा आदेश. सरपंचांना पाळावे लागणार नियम. पहा.

राज्य शासनाचे ग्रामपंचायत साठी नवा आदेश : तर माझ्या शेतकरी बांधवांना व मित्रांना गावाच्या ठिकाणी जर का महिला ही सरपंच असेल, व गावचा कारभार ती सांभाळत असेल, तर गावचा कारभार सांभाळत असताना, त्यामध्ये तिचे पती किंवा त्याच्या नातेवाईकांचा मोठा प्रमाणात हस्तक्षेप असतो. त्यामुळे शासनाकडे मोठ्या तक्रारीत जात आहेत. या तक्रारीवर निरासन करण्यासाठी, व नातेवाईकांच्या हस्तक्षेप … Read more