रस्ता, विहीर घरकुलासाठी आता जमीन विकण्याची परवानगी मिळणार.

tukade-bandi kayada 2024 : महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी ती अशी आहे, की तुकडा बंदी कायद्यामध्ये बदल. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे तुकडे बंदी कायद्यामध्ये, बदल करण्याचा. राज्यामध्ये तसे बघायला गेले, तर तुकडे म्हणजे कायद्या आता बदल करण्यात येणार आहे. व अशी घोषणा याआधी सुद्धा झाली आहे. पण तसा निर्णय … Read more