मागेल त्याला शेततळे योजना 2024-25 पहा काय आहे योजना.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासन व केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते. या योजनेच प्रभावीपणे अंमलबजावणी राज्य शासन करीत, असते. या सर्व योजनांचा विचार करता, “मागेल त्याला शेततळे” हे अत्यंत महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे कोरडवाहू जमिनी ह्या जास्त प्रमाणात ओलिताखाली येत आहेत. व त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची ज्या आर्थिक … Read more