मागेल त्याला सौर कृषी पंप शासनाने केली मोठी घोषणा. काय आहे योजना. पाहा.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे असे बातमी घेऊन आलो आहे. राज्यातील सुमारे 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना कृषी सौर पंपाचे वितरण केले जाणार आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी रोजी विधानसभेमध्ये दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही … Read more