पी. एम किसान या योजनेची आता नवीन नोंदणी चालू होणार 12 हजार रुपये मिळणार.

PM किसान योजना 2024 : नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजना व त्याचबरोबर, पीएम किसान योजना या योजणांना मिळून, आता शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने 12000/- रुपये मिळतील. अशी योजना आखली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना, या पीएम किसान योजनेचे अनुदान 2000/- येत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महा सन्मान या योजनेसाठी जे पात्र शेतकरी … Read more