ठिबक सिंचन अनुदान योजना. 80% अनुदान.

Thibak sinchan yojana 2024:  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, शाश्वत सिंचन याची सोय करून, देण्यासाठी तसेच राज्यातील आत्महत्याग्रस्त व नक्षलवादी जिल्ह्यामध्ये “मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना” ही राबविण्यात आली. 19 ऑगस्ट 2019 मध्ये शासनाच्या निर्णयानुसार, त्या योजनेला मान्यता दिली. त्यानंतर ही योजना 2021-22 पासून राज्यात राहिलेल्या उर्वरित भागांमध्ये किंवा तालुक्यामध्ये ही योजना राबवण्याचा, निर्णय शासनाने 18 नोव्हेंबर 2021 … Read more